महत्वाच्या बातम्या
-
२०१९ निवडणुकीसाठी, शिवसेनेचं मुंबईतील 'उत्तरायण' चर्चेचा विषय
लवकरच येऊ घातलेल्या २०१९ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने ‘उत्तरायणाला’ जोरदार सुरवात केल्याने येणाऱ्या जाणाऱ्या मराठी माणसासाठी मुंबईतील गल्लोगल्ली दिसणारे हे बॅनर्स चर्चेचा विषय बनले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
नगरमध्ये शिवसैनिकांची निर्घृण हत्या, एनसीपीचे आमदार संग्राम जगताप अटकेत
काल नगर जिल्ह्यात पोटनिवडणुकीदरम्यान दोन शिवसैनिकांची क्रूर हत्या करण्यात आली होती. सध्या नगर जिल्ह्यातील तणावाचं वातावरण असून एनसीपीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्यातून राज्यसभेवर गेलेले नेते सुभाष देसाईंना 'महाराष्ट्रातील तडीपार' वाटतात ?
संसदीय पदाबाबत अपमानजनक भाष्य करणार सुभाष देसाईंच वक्तव्य. नवी मुंबईत आगरी कोळी भवनात आयोजित मेळाव्यात सुभाष देसाई यांनी शिवसेना सोडून गेलेल्या नेत्याची उदाहरणे देताना संसदीय पदाचाच अपमान केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अजित पवार म्हणजे शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद : शिवसेना
शिवसेनेला गांडूळाची उपमा देणाऱ्या अजित पवारांवर शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून सडकून टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपकडून शिवसेनेच्या मनधरणीचे प्रयत्न : एक मोठी ऑफर
भारताच्या राजकारणात तसेच संसदेतील मानाचं असलेलं पद म्हणजे राज्यसभेचे उपसभापती पद जे भाजपश्रेष्ठी शिवसेनेला देण्यास तयार असून तसा निरोप पक्ष श्रेष्ठींकडे गेला असून भाजपकडून शिवसेनेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु झाल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना विभागप्रमुखाच्या श्रीमुखात लगावली
घाटकोपर शिवसेना पदाधिकाऱ्यांमधील वाद विकोपाला, महिला शिवसेना पदाधिकाऱ्याने शिवसेना विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या श्रीमुखात भडकवली. त्यामुळे रात्रभर घाटकोपर मधील शिवाजीनगर मध्ये तणावाचं वातावरण होत.
7 वर्षांपूर्वी -
भाजपच्या वर्धापनदिनाच्या बॅनरवर शिवसेनेचे राज्यमंत्री : चर्चेला उधाण
जळगाव शहरात भाजपच्या वर्धापनदिनाच्या बॅनरवर शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील झळकले आहेत. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणाऱ्या या बॅनरवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील झळकले असल्याने संपूर्ण जळगाव शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
हिंदुत्वाच्या मुद्यावरून 'नेटकऱ्यांनकडून' शिवसेनेला खडे सवाल
आज दिल्लीमध्ये संजय राऊत आणि ममता बॅनर्जींमध्ये झालेल्या भेटीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वतः अधिकृत ट्विट करून तशी भेट झाल्याची अधिकृत माहित दिली. परंतु हिंदुत्वाच्या मुद्यांवर मत मागणाऱ्या शिवसेनेला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.
7 वर्षांपूर्वी -
संजय राऊत आणि ममता बॅनर्जी भेट, 'तिसऱ्या आघाडी'ची चर्चा ?
सध्या दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसेवा ममता बॅनर्जी यांच्या दरम्यान आज राजकीय भेट झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना जि. प. सदस्याला २० कोटीच्या खंडणी प्रकरणी अटक
मुंबई मधील पवई स्थीत एका मोठ्या विकासकाकडून तब्बल २० कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून गेला असता : सामाना
शेतकऱ्यांच्या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून गेला असता अशी भीती सत्ताधाऱ्यांमध्येमोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय दुसरा मार्ग सरकारकडे राहिला नसल्याची टीका सामानातून फडणवीस सरकारवर करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
नगरमध्ये उध्दव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक, सेनेकडून वृत्ताच खंडन.
नगरमध्ये उध्दव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक झाली असून त्यात काही शिवसैनिक सुद्धा किरकोळ जखमी झाल्याचे कळते.
7 वर्षांपूर्वी -
सरकारचा कारभार गचाळ, ढिसाळ आणि बेफिकिरीचा; शिवसेना
गुजराती अनुवादावरून शिवसेनेने भाजपवर सामना दैनिकातून बोचरी टीका केली असून सरकारचा कारभार गचाळ, ढिसाळ आणि बेफिकिरीचा असल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पास स्थानिकांचा विरोध असल्यास तो लादणार नाही : देवेंद्र फडणवीस
नाणार ग्रामस्थांची भूमिका जर विरोधाची असेल तर शिवसेनेची भूमिका सुध्दा विरोधाचीच असेल आणि आमच्या पक्षाचाही नाणार प्रकल्पाला ठाम विरोध आहे असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
बीएमसी स्थायी समितीमध्ये शिवसेनेत मोठे बदल ?
शिवसेनेचे अनुभवी नगरसेवक मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांचे स्थायी समिती सदस्यपदाचे राजीनामे घेतल्यानंतर बीएमसी स्थायी समितीमध्ये शिवसेनेत मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
गारपिटीमुळे झालेल्या नुकसानभरपाई साठी सत्ताधारी शिवसेनेवरच ठिय्या आंदोलनाची वेळ.
मराठवाडा आणि विदर्भातील अचानक झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, सत्ताधाऱ्यांनी त्यांना थेट मदत करण्याऐवजी त्यांच्यावरच ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मी कासव व्हायला तयार, पण धरणात लघुशंका करणारा अजित पवार नाही.
औरंगाबाद मधील सभेत अजित पवारांनी केलेल्या टीकेला उध्दव ठाकरे यांचे प्रतिउत्तर.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र उध्दव ठाकरेंवर ; सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद
राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र उध्दव ठाकरेंवर आणि आज प्रसिध्द झालेल्या या नवीन व्यंगचित्राला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद पहायला मिळाला.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेला भाजपच जशासतसे उत्तर.
शिवसेनेनं एकला चलो रे ची भूमिका घेतल्यावर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही त्याला जशासतसे प्रतिउत्तर दिले आहे. तर दुसरीकडे दावोस मध्ये असलेल्या फडणवीस यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१९ लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर : शिवसेना
२०१९ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा आज शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केली.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC