Shree Rama Share Price | मालामाल करतोय हा शेअर! श्रीरामा मल्टीटेक शेअरने एका महिन्यात 47% परतावा दिला, स्वस्त शेअर खरेदी करावा?
Shree Rama Share Price | श्रीरामा मल्टीटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये एक महिन्यापासून कमाल तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या तेजीला ब्रेक लागला आहे. मागील काही दिवसांपासून श्रीरामा मल्टीटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के घसरणीसह 15.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 16.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 24 मार्च 2000 रोजी या कंपनीचे शेअर्स 88.14 रुपयेवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी