महत्वाच्या बातम्या
-
Sintex industries Share Price | 'रिलायन्स इंडस्ट्रीज'ने ही कंपनी खरेदी केली, आता या कंपनीचे शेअर्स वाढणार? डिटेल्स पहा
Sintex industries Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती ‘मुकेश अंबानी’ यांच्या मालकीच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीने अहमदाबाद स्थित सूत आणि फॅब्रिक निर्माता ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. ‘मुकेश अंबानी’ यांच्या रिलायन्स कंपनीने 1500 कोटींची गुंतवणूक करून ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या दिवाळखोर कंपनीला विकत घेतले आहे. ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ ही कंपनी 90 वर्ष जुनी असून ही कंपनी भारतात काळ्या पाण्याच्या टाकीची निर्मिती करण्यासाठी ओळखली जाते. ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनीची स्थापना 1931 साली झाली होती. 10 फेब्रुवारी 2023 पासून ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग बंद करण्यात आली आहे. नुकताच NCLT ने ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ आणि ‘अॅसेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइझ’ यांच्या संयुक्त बोलीला मंजुरी देऊन कंपनीच्या अधिग्रहणला मान्यता दिली होती. (Sintex industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Sintex Industries Share Price | या शेअरची किंमत फक्त 2 रुपये 21 पैसे, मुकेश अंबानी ही कंपनी खरेदी करणार, डिटेल्स पहा
Sintex Industries Share Price | ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ‘राहुल अरुणप्रसाद पटेल’ यांची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने म्हणजेच एनसीएलएटी फेटाळली आहे. या याचिकेत पटेल यांनी ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ या कर्जबाजारी कापड कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्याविरोधात आव्हान केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Sintex Industries Share Price | Sintex Industries Stock Price | BSE 502742)
2 वर्षांपूर्वी -
Sintex Industries Share Price | मुकेश अंबानी आणखी एक कंपनी खरेदी करणार, या कंपनीचा 2 रुपयांचा शेअर रॉकेट वेगाने धावणार?
Sintex Industries Share Price | सिंटेक्स इंडस्ट्रीज या वस्त्रोद्योग क्षेत्रातील कर्जबाजारी कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 74 टक्के कमजोर झाले आहेत. या शेअरची किंमत 9 रुपयांवरून 2.30 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे 10 फेब्रुवारी 2023 पासून या शेअरची ट्रेडिंग बंद आहे. ही कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. मागील आठवड्यातच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि असेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइझ यांच्या संयुक्त बोलीला मान्यता दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Sintex Industries Share Price | Sintex Industries Stock Price | BSE 502742)
2 वर्षांपूर्वी -
Sintex Industries Stock Price | मुकेश अंबानी 'ही' कंपनी विकत घेणार, शेअर 2 रुपयांवर पोहोचला, पुढे काय?
Sintex Industries Share Price | ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ या वस्त्रोद्योगातील कर्जबाजारी कंपनीचे नशीब फलफळले आहे. मुकेश अंबानी ही कंपनी खरेदी करण्याची तयारी करत आहेत. NCLT ने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि असेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइझ यांच्या संयुक्त बोलीला मान्यता दिली आहे. शुक्रवारी NCLT च्या अहमदाबाद खंडपीठाने एक आदेश जाहीर केला त्यात त्यांनी, RIL आणि ACRE द्वारे सादर केलेल्या कर्ज निराकरण ऑफरला मान्यता दिली आहे. Reliance आणि ACRE कडून देण्यात आलेल्या ऑफरमध्ये शेअर भांडवलात कपात आणि शून्य मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे डिलिस्टिंग यांचा समावेश आहे. लेखी आदेश प्राप्त झाल्यावर ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनीकडून अधिक माहिती प्राप्त होईल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Sintex Industries Share Price | Sintex Industries Stock Price | BSE 502742)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | या दिवाळखोर कंपनीला रिलायन्स समूह विकत घेणार | हा 8 रुपयाचा शेअर आत्ताच खरेदी करा
मुकेश अंबानींच्या नावावर आणखी एक कंपनी जोडली जाऊ शकते. असे वृत्त आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, अॅसेट केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइझ लिमिटेड (RIL-ACRE) चे कन्सोर्टियम दिवाळखोर कंपनी सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Hot Stock) ताब्यात घेत आहे आणि ते अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ET च्या अहवालानुसार, RIL-ACRE कन्सोर्टियमच्या सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अधिग्रहणाच्या बोलीला सावकारांकडून 90% पेक्षा जास्त पाठिंबा मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS