महत्वाच्या बातम्या
-
Mutual Fund Investment | म्युच्युअल फंडात SIP गुंतवणुक करून पैसा वेगाने कसा वाढवू शकता?, हे तीन सुपरहिट फॉर्म्युले जाणून घ्या आणि श्रीमंत व्हा
Mutual fund Investments | म्युचुअल फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. या विशेष सूत्रानुसार जर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक केल्यास 30 वर्षांत तुम्ही 10 कोटींहून अधिक नफा कमवू शकता. यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडाचे तीन नियम जाणून घेणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडात SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक करण्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, त्यात तुम्हाला परतावा मिळतोय हे कळण्यासाठी खूप वेळ लागेल.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | 3 वर्ष SIP करून मिळाला 7.5 लाख रुपयांचा परतावा, जाणून घ्या गुंतवणुकीचे सर्व तपशील आणि निवडा योग्य फंड
Mutual Fund | मासिक 10,000 रुपयेच्या SIP गुंतवणुकीवर तीन वर्षात 7.5 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे. ह्या म्युच्युअल फंडचे नाव आहे, क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन. या म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 3 वर्षांत 54 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. जानेवारी 2013 मध्ये क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅन हा म्युच्युअल फंड लॉन्च करण्यात आला होता. या म्युचुअल फंडाला व्हॅल्यू रिसर्चने 4 स्टार रेटिंग दिले आहे, तर दुसरीकडे, मॉर्निंग स्टारने या फंडाला 5 स्टार रेटिंग दिले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | 5-स्टार रेटिंग आणि तगडा परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजना, 10000 च्या SIP वर मिळतोय 10.05 लाख परतावा
Multibagger Mutual Fund | क्वांट टॅक्स प्लॅन – डायरेक्ट प्लॅन : 1 जानेवारी 2013 रोजी हा म्युचुअल फंड प्लॅन लाँच करण्यात आला होता. व्हॅल्यू रिसर्च आणि मॉर्निंगस्टारकडून हा फंडाला 5-स्टार रेटिंग देण्यात आले आहे. परिणामी 9 वर्षांहून अधिक काळ झाला हा फंड कार्यरत असून, आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देत आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, या फंडाने महील तीन वर्षांत वार्षिक 47 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | म्युच्युअल फंडातील 5000 रुपयांची SIP गुंतवणूक देऊ शकते 1 कोटीचा परतावा, हे 5 मल्टिबॅगर फंड सेव्ह करा
Multibagger Mutual fund | म्युचुअल फंड एसआयपीत होणारा फायदा दीर्घकालीन गुंतवणूक केल्यावरच दिसतो. म्युचुअल फंड SIP मध्ये चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा दिला जातो. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच 5 जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनांची माहिती दिली आहे, ज्यात फक्त 5000 रुपयांची मासिक गुंतवणुक केल्याने तुम्ही वीस वर्षांत 1 कोटीपेक्षा अधिक परतावा मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | बँकेच्या वार्षिक व्याजदरांपेक्षा 3-4 पटीने या म्युच्युअल फंड योजना परतावा देतं आहेत, श्रीमंत करणाऱ्या फंडाची यादी
Mutual Funds Investment | गुंतवणूकदाराना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या कालावधीची सुविधा दिली जाते. गुंतवणूकदार अल्प मुदतीसाठी, मध्यम कालावधीसाठी आणि दीर्घ मुदतीसाठी आपले पैसे योग्य त्या म्युचुअल फंडमधे गुंतवणूक करू शकतात. म्युचुअल फंड मध्ये आपल्या वेगवेगळ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी वेगवेगळ्या श्रेणीतील म्युचुअल फंड योजना उपलब्ध आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | या फंडात 10,000 रुपयांच्या SIP वर 17.58 लाखांचा परतावा, नियमित गुंतवणूक देईल भरघोस परतावा, मालामाल होण्याची संधी
Mutual Funds | गुंतवणूकदारांनी अशा स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड पडून लांब राहावे, ज्यांची मुदत 7 वर्षांपेक्षा कमी असते. दुसरीकडे, जर तुमचे गुंतवणुकीचे लक्ष्य 7 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, तर स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी एक नंबर पर्याय असू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड. ह्या म्युचुअल फंड ने जबरदस्त परतावा दिला आहे. मागील सात वर्षांत, या म्युचुअल फंड योजनेत 10,000 मासिक SIP गुंतवणूक करणाऱ्याला तब्बल 17.58 लाख रुपये चा परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Schemes | या आहेत मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या म्युचुअल फंड योजना, भरघोस नफ्याच्या फंडांची यादी सेव्ह करा
Mutual Fund Schemes | म्युच्युअल फंडात एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जबरदस्त वाढली आहे. तुम्ही SIP मध्ये फक्त 500 रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकता. या म्युचुअल फंडांनी मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूक जबरदस्त प्रमाणात वाढली आहे
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या या खास युक्तीने तुम्ही अल्पावधीत करोडपती होऊ शकता, जाणून घ्या कसे
Mutual fund | म्युच्युअल फंड SIP द्वारे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज एक युक्ती सांगणार आहोत. म्युच्युअल फंडाचे अनेक नियम आहेत, त्यापैकी 15 X 15 X 15 हा नियम खूप. प्रचलित आहे.लोकांना हा नियम जास्त सुसंगत आणि सोपा वाटतो. येथे 15X15X15 म्हणजे 15,000 रुपये गुंतवणूक, कालावधी 15 वर्षांसाठी आणि 15 टक्के परतावा.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | आयसीआयसीआय म्युचुअल फंडाच्या 7 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना 14 पट परतावा देत आहेत
जागतिक घडामोडी आणि परकीय गुंतवणूकदारांचे निर्गमन या मुळे गेल्या काही काळापासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कालावधीत भारतीय शेअर बाजार म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्सने केवळ 1.41 टक्के परतावा दिला आहे हे काही चांगले निर्देश नाही आणि पुढील काळ कठीण आहे असे चिन्ह निर्माण झाले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Investment Tips | 30 दिवस रोज 30 रुपये बचत करा आणि इथे गुंतवणूक करा | तुम्हाला मोठी रक्कम मिळेल
लक्षाधीश होणे अवघड नाही. पण, इतकं सोपं आहे का? करोडपती होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. काही गुंतवणूक पद्धतशीरपणे केली तर सर्वकाही शक्य आहे. आता प्रश्न असा आहे की सुरुवात कशी करायची? वॉरन बफे यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि आज आपणा सर्वांना माहित आहे की ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. तुमच्यासाठी वय नाही तर गुंतवणूक सुरू करणे महत्त्वाचे आहे. मोठी रक्कम नाही तर छोटी रक्कम काम करेल.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड SIP 100 रुपयात | आता शहरच नव्हे तर गावातील लोकांनाही गुंतवणूक शक्य
तुमच्याकडे डिमॅट खाते नसल्यास, तुम्ही शेअर बाजारात थेट गुंतवणूक करू शकत नाही. निराश होऊ नका, तुमच्याकडे डिमॅट खाते नसले तरीही तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता बशर्ते तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या (Mutual Fund SIP) रूपात दुसरा मार्ग निवडावा लागेल. शेअर बाजारातील थेट गुंतवणुकीपेक्षा हा मार्ग थोडा कमी जोखमीचा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही 100 रुपयांपासूनही यामध्ये गुंतवणूक सुरू करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | 5 वर्षांत तिप्पट रिटर्न देणाऱ्या इन्फ्रा फंड गुंतवणुकीतून होईल मोठी कमाई | फंड बद्दल माहिती
अर्थसंकल्पानंतर म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी अनेक नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. आगामी काळात अधिक चांगल्या परताव्यासाठी, SIP गुंतवणूकदार पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्रातील क्षेत्रीय फंडांमध्ये पैज लावू शकतात. अर्थसंकल्पाचा संपूर्ण फोकस इन्फ्रा क्षेत्रावर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इन्फ्रा वर जितका अधिक जोर दिला जाईल तितकी ‘मेक इन इंडिया’ संकल्पना अधिक मजबूत होईल आणि ती दीर्घ मुदतीत चांगला परतावा देईल. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना इक्विटी सेक्टरल इन्फ्रा फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय आहे. सेक्टरल फंडांच्या परताव्याबद्दल बोलायचे तर गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तिप्पट वाढ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP Tips | म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा | नफा वाढवा
मागील काही काळापासून असे निदर्शनास येतंय की सामान्य लोकांमध्ये म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा कल झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे तरुण पिढी म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत (Mutual Fund SIP Tips) आहेत. म्युच्युअल फंड एसआयपीच्या या लोकप्रियतेचे कारण म्हणजे दीर्घ कालावधीत लहान मासिक गुंतवणुकीतून मोठी भक्कम रक्कम उभी करणे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL