महत्वाच्या बातम्या
-
SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल
SIP Mutual Fund | अलीकडच्या काळात म्युच्युअल फंडमध्ये झपाट्याने गुंतवणुकीची वाढ होताना पाहायला मिळत आहे. बऱ्याच व्यक्तींना SIP तसेच म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणे अधिक फायद्याचे वाटत आहे. कारण की यामध्ये, मार्केट बेसनुसार पैसे वाढतात. मागील काही दिवसांमध्ये म्युच्युअल फंडात केवळ गुंतवणूकच नाही तर, परतावा देखील प्रचंड प्रमाणात वाढला आहे.
13 तासांपूर्वी -
SIP Mutual Fund | पगारदारांनो 100 रुपयांची बचत हलक्यात घेऊ नका, मिळेल 1 कोटी 56 लाख 47 हजार रुपये परतावा
SIP Mutual Fund | तुम्हालाही तुमची गुंतवणूक दीर्घकालीन वाढवायची आहे का? एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा एक असा मार्ग आहे ज्याद्वारे आपण 100 रुपयांपेक्षा कमी दैनंदिन बचतीसह कोट्यवधींचा फंड तयार करू शकता. आपण पगारदार वर्ग असाल किंवा व्यावसायिक, एसआयपी गुंतवणूक हा मजबूत आर्थिक भविष्याचा पाया सहजपणे घालण्याचा एक स्मार्ट आणि सोपा मार्ग आहे.
4 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल