SIP Schemes | गुंतवणूक करण्यासाठी टॉप 4 सर्वोत्तम SIP योजनांची लिस्ट, 3 वर्षात पैसे दुप्पट करत आहेत
SIP Scheme | कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड : स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये कॅनरा बँक रोबेको म्युचुअल फंड योजनेला CRISIL ने प्रथम क्रमांकावर ठेवले आहे. या म्युचुअल फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 8.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 37.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंडाच्या होल्डिंग्समध्ये सिटी युनियन बँक, सेरा सॅनिटरीवेअर, केईआय इंडस्ट्रीज, कॅन फिन होम्स इत्यादी कंपनीचे शेअर सामील आहेत. या म्युचुअल फंडारील 55 टक्के पैसे स्मॉल कॅप्स कंपनीच्या शेअर्स मध्ये लावले जातात. या म्युचुअल फंडाच्या एकूण एक्सपोजरपैकी 95 टक्के गुंतवणूक इक्विटी शेअर्समध्ये आहे. ही स्कीम केवळ उच्च जोखम घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आहे.
2 वर्षांपूर्वी