महत्वाच्या बातम्या
-
SJVN Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार PSU SJVN शेअर, गुंतवणूकदार मालामाल होणार, कारण काय?
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीचे शेअर्स 14 ऑगस्ट रोजी 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. जून तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 31 टक्क्यांच्या वाढीसह 357 कोटी रुपये नोंदवला गेला होता. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, टार्गेट प्राईस नोट करा
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीने नुकताच आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर हा स्टॉक तेजीत आला होता. बुधवारी एसजेव्हीएन स्टॉक 9 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. जून 2023 तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीने 31 टक्के वाढीसह 357 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 271.75 कोटी रुपये नफा कमावला होता. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN शेअर्स खरेदी करा, फायद्याची मोठी अपडेट आली, पुढे किती परतावा मिळेल?
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 142.80 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज देखील हा स्टॉक तेजीत व्यवहार करतोय. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअरने दिला 155% परतावा, पुढे स्टॉकमध्ये तेजी टिकून राहणार का?
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 143.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 52 टक्के नफा कमावून दिला आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, BUY करावा?
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 13 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक जुन 2024 तिमाहीचे निकाल घोषित करतील. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, मोठा फायदा होणार
SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 13.49 टक्के वाढून 159.60 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 60,361 कोटी रुपये आहे. नुकताच या कंपनीने मिझोराम सरकारकडून 2400 मेगावॅट पंप स्टोरेज प्रकल्पाची उभारणी करण्याचे 13,947 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक तेजीत परतावा देणार
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढले होते. एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीला 14,000 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला ईशान्य भारतातील राज्यामध्ये हे काम करायचे आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | PSU SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देतोय, खरेदीला गर्दी, फायद्याची अपडेट आली
SJVN Share Price | आज, 26 जुलैरोजी सुरुवातीच्या व्यवहारात एसजेव्हीएन लिमिटेडचे शेअर्स 14 टक्क्यांपर्यंत वधारले. भारत सरकारच्या मालकीच्या कंपनीने एक दिवस आधी सांगितले होते की, मिझोराम सरकारकडून त्यांना 14,000 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | शॉर्ट टर्म मध्ये 63% परतावा देणारा PSU शेअर फोकस मध्ये, मजबूत कमाई होणार
SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉकबाबत मोठी अपडेट आली आहे. अवघ्या तीन महिन्यांत एसजेव्हीएन कंपनीच्या किरकोळ शेअरधारकांची संख्या 12 लाखांनी वाढली आहे. याशिवाय देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी देखील एसजेव्हीएन कंपनीतील आपला वाटा वाढवला आहे. जून 2024 तिमाहीच्या शेवटी म्युच्युअल फंडांनी एसजेव्हीएन कंपनीचे 1.56 टक्के भाग भांडवल धारण केले होते. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार SJVN शेअर, म्युच्युअल फंड कंपनी आणि LIC कडून जोरदार खरेदी
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 6.1 टक्के वाढीसह 151.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक तेजीत वाढत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने जून तिमाहीत आपला एसजेव्हीएन कंपनीतील हिस्सा 2.26 टक्केपर्यंत वाढवला आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर खरेदी करा, ब्रेकआउटचे संकेत, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई होईल
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. पॉवर सेक्टरमधील कंपनीचे शेअर्स मजबूत ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. सध्या जर तुम्ही अल्पकालीन गुंतवणुकीसाठी स्टॉक शोधत असाल तर एसजेव्हीएन स्टॉक खरेदी करा. हा स्टॉक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक तीन महिन्यासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN सहित हे दोन PSU शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राइस नोट करा
SJVN Share Price | नुकताच भारत सरकारने वीज कंपन्यांना कोळसा आधारित वीज प्रकल्प उभारण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची खरेदी करण्याची सूचना दिली आहे. यासाठी भारतातील वीज कंपन्या 33 अब्ज रुपये गुंतवणूक करून नवीन उपकरणे खरेदी करू शकतात. नुकताच जॅक्सन ग्रीन कंपनीने बुधवारी माहिती दिली की, त्यांनी 400 मेगावॅट सौर उर्जेच्या खरेदीसाठी NHPC या सरकारी कंपनी सोबत करार केला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | PSU स्टॉक रेटिंग अपग्रेड, तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स बुधवारी 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 250 टक्क्यांनी वाढली आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN स्टॉक ना ओव्हर बॉट, ना ओव्हर सोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी हायड्रोपॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 133.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत होते. मार्च 2024 तिमाहीमध्ये एसजेव्हीएन कंपनीचा निव्वळ नफा वाढून 61.08 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. उत्पन्नातील वाढीमुळे या कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 7.03 टक्के वाढीसह 143.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | मालामाल करतोय PSU स्टॉक, 1 वर्षात दिला 290% परतावा, तुमच्या पोर्टफोलिओत आहे?
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी जलविद्युत कंपनीने आपले जानेवारी-मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कालावधीसाठी कंपनीने 61.1 कोटीचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 17.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | तज्ज्ञांकडून SJVN शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 615% परतावा देणारा स्टॉक तुफान तेजीत वाढणार
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीचे शेअर्स मंगळवारी 10 टक्क्यांच्या वाढीसह 148.15 रुपये किमतीवर पोहचले होते. नुकताच मिनीरत्न दर्जा मिळालेल्या एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अवघ्या 6 महिन्यांत 83 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | एसजेव्हीएन शेअर्स अल्पावधीत मोठी कमाई करून देणार, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 121.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. शेअर बाजारात देखील उत्साह पाहायला मिळत आहे. परिणामस्वरूप एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 2.31 टक्के वाढीसह 124.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN शेअर चार्टमध्ये 'डबल टॉप बाय' पॅटर्न तयार, स्टॉकमध्ये मजबूत वाढ होणार, टार्गेट प्राईस?
SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड या पॉवर सेक्टरमधील सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतो. यासाठी गुंतवणुकदारांना एसजेव्हीएन स्टॉकमध्ये अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करावी लागेल. ( एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN शेअरने अल्पावधीत मालामाल केले, स्वस्त शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांनी काय म्हटले?
SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात शानदार कामगिरी केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत अवघ्या एका वर्षात 200 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. एसजेव्हीएन ही कंपनी अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. ( एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | अल्पावधीत 291 टक्के परतावा देणारा SJVN शेअर तेजीत येणार? कंपनीने दिली महत्वाची अपडेट
SJVN Share Price | एसजेव्हीएन म्हणजेच सतलज जल विद्युत निगम या सरकारी जलविद्युत प्रकल्प विकासक आणि ऑपरेटर कंपनीचे शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह 124.30 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील एसजेव्हीएन स्टॉक जोरदार तेजीत वाढत आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट