Multibagger Stocks | या 4 शेअर्सनी 3 महिन्यात पैसे दुप्पट केले, हे शेअर्स वेगाने पैसा वाढवत आहेत, या स्टॉकची नावं सेव्ह करा
Multibagger Stocks | शेअर बाजारात जबरदस्त अस्थिर वातावरण दिसून येत आहे. अश्या काळात 4 मल्टीबॅगर स्टॉक आहेत, ज्यांनी सप्टेंबर तिमाहीत आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा कमावून दिला आहे. दरम्यान, जगभरातील इक्विटी मार्केट व्याजदरातील वाढ, महागाई, अति चलनवाढ आणि आर्थिक मंदीमुळे पडला आहे. Nifty Small 100 निर्देशांक सप्टेंबर 2022 तिमाहीत 11.6 टक्के वर गेला आहे. चला तर मग जाणून घेऊ, कोणते शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत.
2 वर्षांपूर्वी