Small Investments | तुमचे PPF, NPS आणि सुकन्या समृद्धी योजनेत खाते आहे? | मग प्रथम हे काम करा
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) च्या खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खाते सक्रिय ठेवण्यासाठी, तुम्ही ३१ मार्चपूर्वी किमान शिल्लक जमा करणे आवश्यक आहे, अन्यथा नंतर त्रास होऊ शकतो, खाते बंद देखील होऊ शकते. वास्तविक, सरकारद्वारे चालवल्या जाणार्या या योजनांमध्ये ग्राहकांना कर बचतीचीही (Small Investments) सुविधा मिळते. यासाठी, तुमचे खाते सक्रिय असल्याची खात्री करण्यासाठी तुम्हाला या योजनांमध्ये किमान गुंतवणूक ठेवावी लागेल.
3 वर्षांपूर्वी