महत्वाच्या बातम्या
-
Smart Investment | गृहिणींनो आता डब्यात नाही तर बँकेत पैसे जमा करा, 500 रुपयांची SIP बनवेल लखपती - Marathi News
Smart Investment | घरात बसून असलेल्या बऱ्याच गृहिणी प्रत्येक महिन्याला पैसे कमावत नाहीत. त्यांच्या हातात घरातील कर्त्या व्यक्तीकडून जेवढे पैसे येतात त्या पैशात घर चालवून आणि काही पैसा गाठीशी बांधून त्या 200 किंवा 500 रुपयांची बचत करत असतात. परंतु केवळ घरामध्ये पैसे साठवून तुम्ही लखपती बनू शकत नाही. यासाठी तुम्हाला पैशांची गुंतवणूक करावी लागेल. जेणेकरून तुम्ही गुंतवलेला पैशांवर व्याजाची रक्कम देखील मिळवू शकता.
2 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | हलक्यात घेऊ नका, अवघा ₹20,000 पगार असेल तरी बचतीवर 1 कोटी 66 लाख परतावा मिळवू शकता
Smart Investment | बचत-गुंतवणुकीच्या बाबतीत अल्प पगार मिळवणारे अनेकदा असा युक्तिवाद करतात की महागाई इतकी जास्त आहे की त्यांना पगारापेक्षा जास्त बचत करता येत नाही आणि त्यांचा संपूर्ण पगार सर्व आवश्यक खर्च भागविण्यासाठी खर्च होतो. अशा लोकांनी एक म्हण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याकडे चादर आहे तितके पाय पसरतात. म्हणजेच आपल्या उत्पन्नातून जमेल तेवढा खर्च वाढवा. जर तुम्ही इतरांकडे पाहून असे केले तर तुम्ही तुमच्या भविष्याचे नुकसान कराल.
2 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | शिक्षण, लग्न सर्व खर्चाची चिंता मिटली, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी खास ठरतील या 3 योजना - Marathi News
Smart Investment | आपल्या देशातील मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं. सोबतच त्यांनी उच्चशिक्षित होऊन चांगल्या नोकरीला लागावं, एवढेच नाही तर भविष्यात त्यांना कोणत्याही गोष्टीची चणचण भासू नये यासाठी केंद्र सरकार अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवत आहेत.
2 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | सरकारच्या 'या' योजनेत 210 रुपये जमा करून मिळते 60 हजार पेंशन, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
Smart Investment | प्रत्येक व्यक्तीला आपले म्हातारपणातील दिवस आनंदात जावे असंच वाटत असतं. रिटायरमेंटनंतरच आयुष्य अल्हाददायक जाण्यासाठी अनेक व्यक्ती ठिकठिकाणी पैसे गुंतवून ठेवतात. अनेकजण तर सरकारी योजनांमध्ये देखील पैसे गुंतवणे पसंत करतात. सरकारची अशीच एक फायद्याची योजना आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत तब्बल 6.9 कोटी व्यक्तींनी पैसे गुंतवून लाभ घेतला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | महिलांसाठी भन्नाट सरकारी योजना, फक्त 1000 रुपये बचत आणि मिळतील 2 लाख रुपये - Marathi News
Smart Investment | 1 एप्रिल 2023 रोजी केंद्र सरकार द्वारे ‘महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट’ (MSSC) ही योजना सुरू केली होती. महिलांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहता यावं यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. परंतु या योजनेची अंतिम मुदत 2025 पर्यंत असणार आहे. ही योजना फक्त महिलांसाठीच असून अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News
Smart Investment | तुम्ही हे वाक्य कुठे ना कुठे नक्कीच ऐकलं असेल की, दो रुपये भी बहुत बडी चीज होती है. म्हणजेच कमी मूल्याच्या पैशांना कमी असले तरीसुद्धा मूल्य असते. कोणतीच वस्तू किंवा पैसे मूल्याशिवाय आधारित नसतात. आपल्यातील अनेकांना छोट्या रकमेपासून बचत करण्याची सवय असते. छोटी रक्कम हळूहळू जमा करून येणाऱ्या भविष्यात आपल्याला पैशांची कमतरता भासू नये यासाठी बऱ्याच व्यक्ती आपले पैसे गुंतवत असतात.
2 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | लेकीसाठी गुंतवा फक्त रु.10,000; परतावा रक्कम मिळेल 55.61 लाख रुपये, आजच फॉर्म भरा - Marathi News
Smart Investment | प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांची त्यांच्या भविष्याची फारच काळजी असते. आपलं मूल 21 वर्षानंतर स्वतःच्या पायावर उभं राहावं त्याला शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये एवढी माफक इच्छा पालकांची असते. त्याचबरोबर मुलींसाठी त्यांच्या शिक्षणासाठी देखील आई वडील जागरूक असतात.
2 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | पालकांनो! लेकीच्या लग्न खर्चाची चिंता मिटली; वार्षिक बचतीवर मिळेल 6,46,574 रुपये परतावा - Marathi News
Smart Investment | केंद्र सरकारकडून महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. दरम्यान स्त्री सशक्तीकरणासाठी विविध योजना देखील सुरू असतात. खास मुलींसाठी अशीच केंद्र सरकारची आणखीन एक फायद्याची योजना सुरू आहे. या योजनेचं नाव ‘सुकन्या समृद्धी योजना’ असं आहे. मुलीला 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी चांगले पैसे देखील मोजावे लागतात.
2 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | होय! 15x15x15 या श्रीमंतीच्या फॉर्म्युल्याने बचत करा, दरमहा मिळतील 1 लाख रुपये - Marathi News
Smart Investment | शक्यतो 60 वय झाल्यानंतर व्यक्तीची सेवानिवृत्ती करतात. जास्त वयामुळे प्रवास, ऑफिसला येऊन काम करणे शक्य नाही. अशातच सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना दरमहा एक ठराविक रक्कम पेन्शनच्या स्वरूपात दिली जाते. ही पेन्शन अगदी मरेपर्यंत सुरू राहते. परंतु सध्याच्या तरुण मंडळींना बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातच अनेक दुखणे आणि आजारांचा सामना करावा लागत आहे आणि म्हणूनच काहीजणांना 55 वयामध्येच रिटायरमेंट हवी असते.
2 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | दररोज 10 रुपयांची बचत बनवेल लखपती; स्वतःसाठी कार देखील विकत घेऊ शकता
Smart Investment | भविष्यासाठी पैसे साठवण्याची वेळ आली की प्रत्येक व्यक्तीच्या तोंडातून हे वाक्य हमखास निघतं ते म्हणजे ‘अरे प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पगारामधून पैसेच उरत नाही तर, बचत कुठून करणार?’ परंतु तुम्ही तुम्हाला असलेली सिगारेट फुंकायची सवय फोडली तर, सिगारेटला खर्च होणारे दहा रुपये वाचवून सुद्धा तुम्ही लखपती बनू शकता. का, बसला ना आश्चर्याचा धक्का?. पण तुम्ही ऐकता आहे ते अगदी बरोबर आहे. ही जबरदस्त योजना म्युचल फंडच्या अंतर्गत एसआयपीद्वारे केली जाते.
3 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | लखपती बनायचंय? मग दररोज वाचवा फक्त 10 रुपये; आजच अशी करा स्मार्ट बचत
Smart Investment | प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपण पैशांची बचत करावी. परंतु कमी पगार असल्यामुळे बचत किती करायची आणि खर्च किती करायचा? या गोष्टीचा ताळमेळच बसत नाहीत. ज्या व्यक्तींना पंधरा ते वीस हजारा दरम्यान दरमहापगार मिळत असेल तर तुम्ही फक्त दहा रुपयांची सेविंग करून लखपती बनू शकता. हे वाक्य तुम्हाला हस्त्यास्पद वाटू शकतं परंतु तितकच प्रॅक्टिकल देखील आहे. तुम्हाला दररोज दहा रुपये वाचवून महिन्याला तीनशे रुपयांची एसआयपी करून पैसे गुंतवायचे आहेत. नेमके कसे? जाणून घ्या.
3 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | महागाई वाढतच जाणार! अशी करा स्मार्ट बचत, मिळेल 1 कोटी रुपये परतावा
Smart Investment | शेअर बाजारात सध्या विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे. जवळजवळ प्रत्येक दिवस हा उच्चांक बनत चालला आहे. बाजाराच्या तेजीमध्ये गुंतवणूकदारही नफा मिळवत आहेत. शेअर बाजारातील तेजीचा परिणाम म्हणजे एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे. म्युच्युअल फंडातील एसआयपी हा नियमित गुंतवणुकीचा सोपा मार्ग आहे, जिथे जोखमीनुसार फंड निवडण्याचा पर्याय आहे. एसआयपीमधील परताव्याचा आकडा बाजाराच्या हालचालींवर अवलंबून असतो.
3 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | सरकारी स्कीमची कमालच भारी; नोकरी नसली तरी दरमहा 1,000 ते 5,000 पर्यंत पेन्शन मिळेल
Smart Investment | भारतामध्ये सरकारमार्फत गरीब आणि सर्वसामान्य प्रवर्गासाठी चालू असणाऱ्या अनेक योजना राबविल्या जातात. अशातच सरकारी नोकरी म्हणजेच सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना सेवानिवृत्तीनंतर दरमहा ठराविक पेन्शन दिली जाते. जेणेकरून उतार वयाच्या आयुष्यामध्ये इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक सरकारी कर्मचारी पेन्शन लाभासाठी पात्र असतो.
3 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | तुमच्या पत्नीला महिना 44,793 रुपये पेन्शन मिळेल, प्लस 1 कोटी 12 लाख रुपये परतावा मिळेल
Smart Investment | भविष्यात जर तुमची पत्नी पैशांसाठी कोणावरही अवलंबून नसेल तर तुम्ही त्यांच्यासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने न्यू पेन्शन सिस्टिम (एनपीएस) खाते उघडू शकता. एनपीएस खात्यात पत्नीला वयाच्या 60 व्या वर्षी एकरकमी रक्कम दिली जाईल.
3 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | लय भारी! फक्त 45 रुपयाच्या बचतीवर 25,00,000 रुपये परतावा देईल ही सरकारी योजना
Smart Investment | गुंतवणुकीची सर्व साधने असूनही काही गुंतवणूक अशी असते ज्यावर लोकांचा बराच काळ विश्वास होता. लोक अजूनही त्यांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करतात. एलआयसीवर लोकांचा तेवढाच विश्वास आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, अवघ्या 416 रुपयांच्या बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
Smart Investment | प्रत्येकाला आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवायची असते आणि ती अशा ठिकाणी गुंतवायची असते जिथे आपले पैसे सुरक्षित राहतील आणि त्यांना चांगला परतावाही मिळेल. नोकरदार लोकांच्या गुंतवणुकीच्या योजनेत या गोष्टी विशेष महत्त्वाच्या असतात. अशा परिस्थितीत सरकारी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजना खूप लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे दररोज फक्त 416 रुपयांची बचत करून या सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास काही वर्षांतच तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया त्याची गणना… 7.1% उत्कृष्ट व्याज पीपीएफ योजना ही सरकारचे आश्चर्यकारक फायदे देणारी योजना आहे. यामध्ये सरकारच पैसे सुरक्षित ठेवण्याची हमी देते. दुसरीकडे व्याजदराबद्दल बोलायचे झाले तर त्यात गुंतवणूक करणाऱ्या […]
3 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | या योजनेत पत्नीसोबत जॉईंट खातं उघडा, केवळ व्याजापोटी 5,55,000 रुपये मिळतील
Smart Investment | अनेकदा आपल्याकडे एकरकमी पैसे असतात, पण नियमित उत्पन्नाचा स्त्रोत नसतो. निवृत्तीनंतर वृद्धापकाळानंतर अनेकदा लोकांना ही समस्या भेडसावते. अशा लोकांना नियमित उत्पन्न मिळावे यासाठी सरकारने विविध योजना तयार केल्या आहेत. यापैकीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस खास स्कीम. योजनेच्या नावावरून तुम्हाला समजले असेल की, ही योजना दरमहिन्याला उत्पन्न मिळवणार आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना! ₹3000 महिना बचतीवर मिळेल 15 लाख 91 हजार रुपये परतावा
Smart Investment | लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत गुंतवणूक करू शकतो. 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी असलेल्या या गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात इतर गुंतवणुकीपेक्षा जास्त व्याज असते. वार्षिक 7.1% व्याज जास्त आहे, जे बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त आहे. या योजनेत महिन्याला केवळ एक हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास 15 वर्षांत सुमारे 3.21 लाख रुपये मिळू शकतात.
3 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | पती-पत्नीसाठी ही 100 रुपयांची बचत ठरेल वरदान, मिळेल 1.50 कोटी रुपये परतावा
Smart Investment | पैसे केवळ पोस्ट ऑफिस किंवा बँक FD वाढवण्यात आयुष्य संपेल. कारण तिथे महागाईच्या तुलनेत परतावा मिळत नाही. त्यामुळे अल्पबचत कशी करू शकते याचे उदाहरण पाहायचे असेल तर म्युच्युअल फंड बाजारातील काही जुन्या योजनांमधील छोट्या एसआयपीचा परतावा तपासू शकता.
3 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | श्रीमंत लोकं जादूने श्रीमंत होतं नाहीत, ते असा पैशाने पैसा वाढवतात, फॉलो करा टिप्स
Smart Investment | वजन कमी करायचं असेल तर कमी खा आणि धावून जा. पैशांच्या बाबतीतही तेच आहे… खर्च कमी करा आणि अधिक बचत करा, तरच बँक बॅलन्स चांगला राहील. निवृत्तीसाठी पैसे उभे करायचे असोत किंवा भविष्यातील नियोजन करायचे असो, गुंतवणुकीची सुरुवात आयुष्यात काय करायचे हे ठरवते. हळूहळू पैशांची वाढ होईल आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण होतील. ध्येय दीर्घकाळ ठेवले तर करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार