महत्वाच्या बातम्या
-
पुनर्विवाहानंतरही विधवा पत्नीचा पहिल्या पतीच्या संपत्तीवर अधिकार | हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
पतीच्या निधनानंतर विवाह केलेल्या पत्नीचा पुनर्विवाहानंतरही पहिल्या पतीच्या संपत्तीवर अधिकार असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.हिंदू वारसा कायद्याच्या कलम १० अंतर्गत विधवा पत्नी आणि आई दोन्ही पतीच्या निधनानंतर प्रथम वारसदारांमध्ये येतात.त्यामुळे आईचाही अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी -
तुमचे मन हळवे असेल तर ते कठोर करण्यासाठी काय करावे? - नक्की वाचा
कठोर नव्हे, खंबीर करावे. थोडे कठीण आहे. पण होईल. शरीर दुबळे असेल तर काय करतात ? व्यायाम. मन दुबळे असेल तर ? मनाचा व्यायाम. कसा ? हळवे मन आपल्याला कसे लाभते ? जन्मजात अंनुवंशाने प्राप्त होते. तसेच लहानाचे मोठे होताना आपोआप घडलेल्या, घडविल्या गेलेल्या संस्कारांमुळे ते मिळते. संस्कार पुसणे सोपे नाही, पण होऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
ह्या गोष्टी तुमच्यात आहेत? | तर तुम्ही आहात मानसिक रित्या मजबूत - नक्की वाचा
तुम्ही नेहमी मानसिक रूपानं स्वस्थं कसं असावं हे शोधण्याच्या प्रयत्नात असता किंवा हे तरी जाणण्याकरता उत्सुक असता की मानसीक रूपानं मजबुत असण्याकरता कुठली कसरत वा कोणता व्यायाम करावा? याकरता बऱ्याच साईट्स् देखील शोधता, चला तर पाहुया मानसिक रूपानं मजबुत होणे म्हणजे काय?
3 वर्षांपूर्वी -
मनोविज्ञान | निवड करा कोणत्याही एका नंबरची | जाणून घ्या आपला स्वभाव
माणसाने आजपर्यंत जी प्रगती केली आहे, ती फक्त आणि फक्त मेंदूच्या भरवशावर. मानवीय मेंदूची क्षमता हि इतक्या जास्त प्रमाणात आहे कि त्याला कोणतीही सीमा नाही आहे. बरेचदा आपण आपल्या विषयी जाणून घेण्यासाठी एखाद्या जोतीष्याकडे जातो, किंवा इतर काही विशेष व्यक्तींचा सहारा घेतो आणि आपल्याला भविष्यात येणाऱ्या समस्यांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.
3 वर्षांपूर्वी -
Expired Things | एक्स्पायर झालेले पदार्थ, वस्तू फेकून देता? | मग आधी हे वाचा
आपल्या घरात असे अनेक पदार्थ असतात जे एक्स्पायर झाल्यानंतर फेकून दिल्या जाते. पण तुम्हाला माहिती आहे का एक्स्पायर झालेल्या पदार्थांचा वापर घरकामासाठी करता येतो. खाण्या-पिण्याच्या सर्वच वस्तूवर एक्स्पायरी डेट दिलेली असते. त्या पदार्थांचा वापर करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणून एक्सपायरी डेट निघून गेली की पदार्थ फेकून देतात. अशा पदार्थांचा वापर तुम्ही घरातील अनेक कामांसाठी करू शकता. प्रत्येक पदार्थांच्या पॅकेटवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते.
3 वर्षांपूर्वी -
तुम्ही चांगले वडील आहात की नाही? | कसं ओळखाल? - नक्की वाचा
कोणीही जन्मतःच काहीही शिकले नाही आणि असे जीवन आहे जे आपल्याला काय करावे आणि कसे थोडेसे सुधारले पाहिजे हे शिकवते. जेव्हा आपण तरुण आहात तेव्हा आपण पिता किंवा आई कसे होऊ शकता याचा विचार करू नका, आपल्या पालकांनी आपल्याला जीवन दिले आणि नेहमीच आपली काळजी घेतली, आपल्याला माहित असतं की ते आपल्यावर बिनशर्त प्रेम करतात.
3 वर्षांपूर्वी -
आई-वडिलांमधील सततच्या भांडणाचे मुलांवर काय दुष्परिणाम होतात? - नक्की वाचा
प्रत्येक कुटुंबात आणि जवळजवळ प्रत्येक पती-पत्नीमध्ये आयुष्यात विविध प्रकारचे मतभेद असतात. जेव्हा हे शांततेने सोडले जातात तेव्हा ते ठीक आहे. पण हे लहान लहान मतभेद पुढे एक दुसऱ्या बरोबर चकमकी आणि भांडण यात जेव्हा परिवर्तित होते तेव्हा ही गोष्ट लहान मुलांच्या कोवळ्या मनावर एक फारच वाईट आणि नकारात्मक प्रभाव टाकू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
मुलींच्या संसारात आई-वडिलांचा अति हस्तक्षेप ठरतोय धोकादायक? | अनेक संसारातील समस्या - नक्की वाचा
संसारात त्रयस्थ व्यक्तीचा “हस्तक्षेप” म्हटलं की तो अयोग्यच, आई मुलीची असो वा मुलाची. आजकाल लग्न, नवीन संसार म्हटलं की तडजोडी जशा मुली करतात तशाच मुलंही करतात.. पण मुलांच्या तडजोडी कायम झाकोळून जातात.
3 वर्षांपूर्वी -
प्रसिद्धीची संधी मिळताच तृप्ती देसाई यांचा हेमांगी कवीच्या पोस्टवर प्रतिप्रश्न? - काय म्हणाल्या?
महिलांच्या अंतर्वस्त्रांवर लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टवरून अभिनेत्री हेमांगी कवी सध्या चर्चेत आहे. तिने ब्रा आणि त्यावर पुरुषांच्या दृष्टीकोनावर लिहिलेल्या या पोस्टवर आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सुद्धा एक सोशल मीडिया पोस्ट करून त्याखाली हेमांगीची पोस्ट शेअर केली. परंतु, तिच्या विचारांचे समर्थन करत असतानाच आधी का आवाज उठवला नाही असा सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला. जेव्हा आम्ही मंदिरात महिलांचा प्रवेश, मासिक पाळी आणि महिलांच्या ड्रेस कोडवर आवाज उठवला तेव्हा तू कुठे होतीस? असा प्रश्न देसाई यांनी विचारला आहे.
4 वर्षांपूर्वी -
या दिवशी केस-नखं कापल्याने भरभराट होते? | पण प्रत्येक वारानुसार महत्व वाचा आणि ठरवा दिवस
नखं कापणे हे प्रत्येकाचे आठवड्यातून एकदा तरी काम असते. नखांची स्वच्छता ही आरोग्यासाठी फारच गरजेची असते. शाळेत असताना नखं कापणं हा किती महत्वाचा विषय होता हे आपण सगळेच जाणतो. पण नखं कापण्यासाठी ठराविक वार फार शुभ मानले जातात. सगळ्यांना शक्यतो रविवारी नखं कापण्यास वेळ मिळत असल्यामुळे नखांचा वार रविवार असे होते. शनिवारी किंवा तिन्ही सांजेला नखं कापली जात नाही. पण असेही काही दिवस आहेत ज्या दिवशी नखं कापली की, भरभराट होते असे मानतात. तुम्हालाही भरभराट करुन घ्यायची असेल तर तुम्ही नेमकी कोणत्या वारी नखं कापायला हवी ते जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्या नावातील पहिलं अक्षर सांगतं तुमचा स्वभाव | पहा अक्षर आणि वाचा तुमच्या स्वभावा बद्दल
जन्मवेळेनुसार जे अक्षर त्याच्या कुंडलीत येते त्यानुसार बाळाचे नामकरण केले जाते. तुमच्या नावाचा तुमच्या आयुष्यावर थोड्याफार प्रमाणात प्रभाव असतोच. तुमच्या नावाचे पहिले अक्षर तुमचा स्वभाव कसा आहे ते सांगते. तुमच्या नावाच्या अक्षरावरुन जाणून घ्या तुमचा स्वभाव.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL