Speciality Restaurants Share Price | रेस्टॉरंट चेन चालवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 170% परतावा दिला, आता स्टॉक नवीन टार्गेटच्या दिशेने
Speciality Restaurants Share Price | मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी स्पेशालिटी रेस्टॉरंट्स कंपनीच्या शेअर्सने 11 टक्के वाढीसह 282 ही आपली उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 18 जानेवारी 2023 रोजी कंपनीच्या सर्वसाधारण सभेच्या आधी स्टॉक ने नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील काही दिवसांपासून हा शेअर तेजीत धावत असून अवघ्या एका महिन्यात शेअरने गुंतवणुकदारांना 22 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Speciality Restaurants Share Price | Speciality Restaurants Stock Price | BSE 534425 | NSE SPECIALITY)
2 वर्षांपूर्वी