महत्वाच्या बातम्या
-
Special Recipe | झणझणीत खान्देशी मसाला खिचडी बनवा घराच्या घरी - वाचा रेसिपी
पावसाळ्यात घरी काहीतरी झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा होताच असते. परंतु कमी वेळेत नेमका कोणता पदार्थ झटपट बनवून जिभेचे चोचले पुरवायचे कसे हा देखील तितकाच गंभीर प्रश्न असतो. त्यासाठी आपण आज पाहणार आहोत की झणझणीत खान्देशी मसाला खिचडी घराच्या घरी कशी बनवायची ते;
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्याघरी बनवा चटपटीत गोबी धपाटे - वाचा रेसिपी
अनेकांना फ्लॉवर आणि गोबीचे भाजी जेवणामध्ये खाण्यास पसंत नसते. परंतु हे दोन्ही घटक पोषकतत्वांसाठी महत्वाचे आहेत. म्हणून याचे पराठे बनवून तुम्ही हे कुटुंबियांना खायला देऊ शकता. यामुळे गोबी, फ्लॉवरमधील पोषक तत्वे शरीरात जाण्यात मदत होईल. मी बोलत आहे ते गोबी धपाटे किंवा पराठे याविषयी. ही एक सोपी आणि पोषकतत्वाची रेसिपी आहे. जी तुम्ही तुमच्या फावल्या वेळात कधीही बनवू शकता. शिवाय ही घरीच उपलब्ध असलेल्या घटकांपासून तयार होते.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | हाॅटेलपेक्षा टेस्टी पनीर बटर मसाला रेसिपी बनवा घरच्याघरी
पनीरच्या कोणत्याही रेसिपीचे नाव ऐकताच छोट्यांसह मोठ्यांच्या तोंडात पाणी येऊ लागते. तुम्हाला घरी हाॅटेलसारखं पनीर बटर मसाला बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. तेही बिना कांदा आणि लसूणाची. ती शाकाहारी लोकांसाठी खूपच चांगली डिश आहे. तर चला पनीर बटर मसाल्याची रेसिपी जाणून घेऊ या..
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पावसात घरच्याघरी खुसखुशीत रवा भजी'चा आनंद घ्या - वाचा रेसिपी
रवा म्हटलं अनेकदा शिरा किंवा उपमा असे पदार्थाचं नजरेसमोर येतात. पण पावसाळ्यात काहीतरी स्पेशल बनवायचं असेल तर रवा भजी सारखं दुसरं काही असू शकत नाही. त्यामुळे आज बघूया घराच्या घरी खुसखुशीत रवा भजी कशी बनवायची;
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चविस्ट लज्जतदार मुगलेट बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी
न्याहरीला पोहे, उपमा, शिरा, इडलीव्यतिरिक्त काय करावं, असा प्रश्न तुम्हालाही पडतो का, काहीतरी पौष्टिक पण चविष्ट असं काहीतरी हवं असतं का, मग तुम्ही मूगलेट करून बघा. हे मूगलेट म्हणजे मूगाचा चीला. हा पौष्टिक असा प्रकार तुम्हाला नक्कीच आवडेल.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पावसाळा आहे, गरमा गरम स्वीट कॉर्न टिक्की बनवा - वाचा पाककृती
मक्यापासून विविध पदार्थ बनवता येतात. तुम्ही न्याहरीसाठी किंवा संध्याकाळी खाण्यासाठी स्वीट कॉर्न टिक्की म्हणजेच मक्याचं कटलेट करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | आता घरच्या घरी स्पायसी चिकन पॉपकोर्नची मज्जा - ट्राय करा
चिकन पॉपकोर्न हे पावसाळ्यातील फेमस फूड आहे. चवीला तिखट आणि खूप स्वादिष्ट असे हे चिकन पॉपकोर्न अगदी कमी वेळात बनवणे खूपच सोपे आहे. चला तर पाहूया संपूर्ण रेसिपी आणि बनवा घराच्या घरी…
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झणझणीत आणि चटपटीत तवा पुलाव बनवा घराच्या घरी - नक्की वाचा
तवा पुलाव हे मुंबईचे फेमस स्ट्रीट फूड आहे. चावीला चटपटीत आणि खूप स्वादिष्ट असा हा पुलाव घरी अगदी कमी वेळात बनवणे खूपच सोपे आहे. चला तर पाहूया संपूर्ण रेसिपी आणि बनवा घराच्या घरी…
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | लज्जतदार ब्रेड ढोकळा आता घरच्या घरी बनवा
घराच्या घरी झटपट आणि सोप्या अशा रेसिपी असतात. परंतु माहिती नसल्याने आपण ते करत नाही. तुम्ही बेसनचा, मुगाचा, रव्याचा ढोकळा बनवला असेल. आता झटपट होणारा ब्रेडचा ढोकळा बनवून बघा.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्या घरी कसा बनवा टॉमॅटो केचप - वाचा रेसिपी
गरमागरम मॅगी असो किंवा सॅन्डव्हिच, समोसे, वडे, कोथिंबीर वडी,कट्लेस या सार्यांनीच चव अधिक वाढते ती म्हणजे टोमॅटो केचअपमुळे. बाजारात विविध स्वादांमध्ये टॉमॅटो केचअप उपलब्ध असतात. पण त्याचा स्वाद वाढवण्यासाठी अनेकदा त्यामध्ये प्रिझर्व्हेटीव्ह वापरले जातात. असा टोमॅटो केचअप लहान मुलांनी वरचे वर खाणं आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच टोमॅटो कॅचअपची चव तशीच राखत घरच्या घरी टॉमॅटो कॅचअप कसा बनवावा ते आपण पाहणार आहोत. मग जाणून घ्या घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी स्टाईलने कसा बनवाल टोमॅटो केचअप
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी
आपल्याकडे अनेक प्रकारे चटण्या बनवल्या जातात. इडली, डोसा, वडा आणि अगदी चपाती सोबत देखील चटणी आवडीने खाल्ली जाते. टोमॅटो चटणी- आपण पण बनवतो परंतु, ही तेलगू स्टाईलची चटणी काही ठराविक साहित्यात आणि काही कमी तेलात झकास बनते. जाणून घेऊया याची खास रेसिपी.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्याघरी झणझणीत मटण दम बिर्याणी | नक्की ट्राय करा
र्धा किलो मटण, अर्धा किलो बासमती तांदूळ, चार कांदे, एक टीस्पून जिरे पावडर, दोन टीस्पून धणे पावडर, दोन टीस्पून लाल तिखट, दालचिनी, काळी मिरी, तमालपत्र, मसाला वेलची, 6-8 लवंग, 10-12 वेलची, चार टेबलस्पून तेल, आलं लसूण पेस्ट, दोन टेबलस्पून दही, कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, मीठ, पाणी
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पौष्टीक मेथी पुलाव घरच्या घरी बनवा - वाचा रेसिपी
Spicy Methi Pulao recipe in Marathi news updatesघराच्या घरी बनविण्यासाठी अनेक रेसिपी उपलब्ध आहेत. त्यात बाहेरील अन्न पदार्थ खाऊन आरोग्याला हानी पोहोचविण्यापेक्षा घरातच चमचमीत पदार्थ बनवून देखील जिभेचे चोचले पुरविता येतात. मेथीची भाजी, पराठे तुम्ही नेहमीच खाल्ले असतील. मग आता मस्तपैकी मेथी पुलाव करून बघा.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | उरलेल्या पोळ्यांची झटपट कुरकुरीत वडीही अतिशय अप्रतिम लागते करून तर पहा
शिल्लक राहिलेल्या पोळ्या दुसऱ्या दिवशी खायला कंटाळा येतो पण त्याचे तळून स्नॅक्स बनवले तर सगळे खातात म्हणून त्याच्या मस्त वड्या बनवता येतात.त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहेत .
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | सुक्की भाजी हवी असल्यास घरी भरल्या भेंडीचा बेत करा
भेंडीची पातळ भाजी, भेंडी फ्राय बरोबरच भरली भेंडी खूप अप्रतिम लागते . त्याचे साहित्य आणि पाककृती खालीलप्रमाणे आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पौष्टिक असे खजूर - ड्रायफ्रूट लाडू आता घरीच बनवा
खजूर – ड्रायफ्रूट लाडू हे आपण कधीही बनवू शकतो . शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी हे लाडू नक्कीच उपयुक्त आहेत. त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहेत .
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घराच्या घरी असे बनवा खमंग काकडीचे थालीपीठ
महाराष्ट्रीयन स्पेशिअलिटी पदार्थ म्हंटले की आपल्याला जे पदार्थ आठवतात त्यांपैकी एक म्हणजेच थालीपीठ. थालीपीठ हा एक महाराष्ट्रीयन अन्नपदार्थ असून तो पौष्टिक देखील आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचा थालीपीठ हा आवडीचा अन्न पदार्थ आहे.आणि हल्ली तर बरेच नॉन महाराष्ट्रीयन लोक देखील थालीपीठ चवीने खातात. ग्रामीण भागात थालीपीठाला धपाटे असे देखील म्हंटले जाते. थालीपीठ दोन प्रकारचे असते,एक म्हणजे भाजणी पासून बनवलेले थालीपीठ आणि दुसरे म्हणजे इन्स्टंट डायरेक्ट घरातील पीठांचे थालीपीठ.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | मेयॉनीज सॅन्डविचचा नक्की आस्वाद घ्या - वाचा रेसिपी
चटणी सॅन्डविच किंवा चीझ सॅन्डविच आपले आवडते स्नॅक्स आहे .त्याचप्रमाणे मेयॉनीज सँडविच हेही अतिशय चविष्ट सॅन्डविच आहे . त्याची पाककृती आणि साहित्य खालीलप्रमाणे आहेत .
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | लज्जतदार असे स्मोक पोहे नाश्त्याला नक्की बनवा
कांदा पोहे, बटाटा पोहे किंवा मटार पोहे आपण नेहमीच खाता. पण स्मोक पोहे हे छान अरोमाचे पोहे आहेत . त्याची पाककृती आणि साहित्य खालीलप्रमाणे आहेत .
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्या घरी बनवा झणझणीत टोमॅटो भात | ट्राय करा
घरच्या घरी काही मसालेदार आणि चमचमीत खाण्याची मजा काही वेगळीच असते. त्यात पावसाळ्याचे दिवस म्हणजे सोने पे सुहागा असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आज भाताचा वेगळा प्रकार ट्राय करायचा असेल तर कोयंबतूर टोमॅटो भात करून बघायला हरकत नाही.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार