महत्वाच्या बातम्या
-
Special Recipe | झक्कास चमचमीत आलु चीज पॅनकेक | घरच्या घरी ट्राय करा
पावसाळ्यात काही तरी चमचमीत आणि कुरकुरीत रेसिपी बनवून खाण्याची मजा काही वेगळीच असते. त्यात पॅनकेक म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे गोड पदार्थ पण तुम्हाला गोड खाऊन कंटाळा आला असेल तर हा चिझी पोटॅटो पॅनकेक ट्राय करायलाच हवा. हा असा काही लज्जतदार लागतो की त्यासमोर तुम्ही सर्व विसरून जाल. तुमच्या बच्चेकंपनीला आवडेल तो वेगळाच,
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्या घरी बनवा स्वादिष्ट ‘गाजर बर्फी’ | पहा रेसिपी
गाजर हे अत्यंत पौष्टिक समजलं जातं. त्यामुळे साहजिकच त्याचे उत्तम आरोग्यदायी फायदे देखील आहेत. परंतु ते कच्चे खाण्यापेक्षा त्यासंबंधित पदार्थ बनवल्यास मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वच त्याचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे आज आपण गाजर बर्फी कशी बनवावी ते पाहुया.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरीच बनवा चविष्ट कॉर्न सूप | पहा रेसिपी
घरात दुपारच्या वेळेस किंवा अगदी सकाळच्या नाश्त्यासाठीही दररोज काय वेगळे करावे, हा एक मोठा प्रश्नच असतो. मुलांच्या तर काही वेगळ्याच फर्माईशी असतात. थंडीच्या दिवसांत तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो. शिवाय जास्त भूकही लागते. तेव्हा मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी चालतील असे नवनवीन चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ घेऊन येत आहोत, ‘खवय्येगिरी’ या सदरातून. आज पाहू या स्वीट कॉर्न सूप. पावसाळ्यात कॉर्न सूप पिण्याच्या मज्जाच काही और आहे.आरोग्याच्या दृष्टीने देखील हे चांगले आहे.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घोसाळ्याच्या भजीचा या पावसाळ्यात नक्की आस्वाद घ्या
पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या बाजारात दिसून येतात . घोसाळीही पावसाळ्यात तयार होतात . त्याची काहीजण भाजी करतात तर काहीजण भजी . त्याची खमंग भाजी कशी करतात याची पाककृती आज मी तुम्हाला सांगणार आहे .
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | अंड्याचे स्नॅक्स आहेत खमंग आणि चवदार मग बनवा घरच्या घरी
नॉन व्हेजच्या दिवशी जर तोंडी लावणे हवं असेल तर अंड्याचे स्नॅक्स का चांगलं पर्याय आहे . त्याची पाककृती आणि साहित्य खालीलप्रमाणे आहेत .
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्या घरी करा दाबेली मसाला | बनवा चविष्ट दाबेली
स्ट्रीट फूड मध्ये प्रसिद्ध असणारा दाबेली हा प्रकार कोणाला आवडत नाही असं होणारच नाही. दाबेली म्हटली की तोंडाला पाणीच सुटते. गरमागरम बटरवर भाजलेली दाबेली आणि त्यावर मुरमुरीत शेव आणि तिखट शेंगदाणे हे नुसतं आठवलं तरी आता लगेचच खावीशी वाटते. बऱ्याच जणांना दाबेली घरी बनवता येते असं वाटतंच नाही. पण तुम्ही घरच्या घरी दाबेलीचा मसाला बनवून अप्रतिम चविष्ट अशी दाबेली बनवू शकता. या लेखातून खास तुमच्यासाठी आम्ही दाबेली रेसिपी आणि दाबेलीचा मसाला आणली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पोळ्या (चपात्या) फुलत नाही? | मग पीठ मळताना ही ट्रीक नक्की वापरा - नक्की वाचा
पोळ्या (चपात्या) तर रोज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. पण प्रत्येक जण वेगळ्या पोळ्या बनवत असतं. काही जणांना गोलाकार आणि मऊ पोळ्या बनवता येत नाहीत. कितीही प्रयत्न केले तरी पोळ्या गोलाकार होतात पण मऊ होत नाहीत असंही काही जणांच्या बाबतीत घडतं. खरं तर गोल आणि मऊ पोळ्या (chapati) बनवण्याची खास टेक्निक आहे. सगळ्यांनाच ती जमते असं नाही. पण तुम्हाला कायम अशा पोळ्या बनवायच्या असतील तर आमच्याकडे नक्कीच त्याच्या काही खास टिप्स आहेत ज्या आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पोळीचे पीठ आणि पाण्याचे प्रमाण. हे अतिशय योग्य असायला हवे. तसेच ही कणीक जास्त वेळ तुम्ही तिंबून ठेवाल तितकी अधिक चांगली.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पावसाळ्यात सुक्क्या बोंबलाची चटणी तोंडी लावणे म्हणून नक्की खा । वाचा सविस्तर
पावसाळ्यात ताजे मासे कमीच मिळतात कारण बोटी बंद असतात. अश्या वेळी सुक्की मच्छी उपयोगाला येते आणि या दिवसात त्याची चवही खूप छान लागते म्हणून खास तुमच्यासाठी सुक्क्या बोंबलाची चटणीची पाककृती मी सांगणार आहे ती खालीलप्रमाणे आहे .
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा
गाजराचा हलवा प्रत्येकाला आवडतो पण ह्याला बनवायचे असल्यास हे फार किचकट काम आहे पण आज आम्ही आपल्याला जी पद्धत सांगत आहो त्यामुळे गाजराचा हलवा चटकन आणि चविष्ट पद्धतीने तयार होईल. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चविष्ट असे भरलं पापलेट बनवा घरच्या घरी
भरलं वांग, भरली मिरची भरलं कारलं आणि अजून त्यात भर म्हणजे भरलं पापलेट . नॉनव्हेज खाण्याच्या दिवशी हे नक्की बनवा. त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | कुरकुरीत आणि खमंग अश्या करंदीच्या वड्यांचा नक्की आस्वाद घ्या
आपल्या घरी कोथिंबीर,कोबी,पालकाच्या वड्या नेहमी बनवल्या जातात पण नॉनव्हेज वड्या क्वचितच बनल्या जातात . खास त्यासाठी आम्ही ओल्या करंदीच्या वड्यांची पाककृती तुम्हाला सांगणार आहोत. या वड्या खमंग आणि कुरकुरीत लागतात. त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | संध्याकाळी खाण्यासाठी चटपटीत चाट कोन तयार आहेत
संध्याकाळी खाण्यासाठी काहीतरी चटपटीत हवं असत. पण हलकं फुलकं पाहिजे . म्हणून चपात्या उरल्या असतील तर आपण घरच्या घरी चाट करू शकतो . म्हणून चपातीपासून तयार केलेल्या चाटची कृती पहा. तुम्हाला नक्की आवडेल.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | नाश्त्याला उत्तम असे हिरव्या मुगाचे पौष्टिक डोसे
सकाळच्या नाश्त्यामध्ये तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळले आहात का? मग एकदा हिरव्या मुगाच्या डोशांचा आस्वाद नक्की घ्या. हा डोसा तयार करण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे.हा डोसा आरोग्यासाठी पौष्टिक आणि पचनासाठी अतिशय हलका आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | उरलेल्या भाताची भजी आहे चटपटीत आणि खमंग बघा बनवून !
उरलेल्या भाताचं करायचं काय असा नेहमी प्रश्न पडतो. बऱ्याचदा केवळ फोडणीचा भात केला जातो अथवा थालिपीठ लावलं जातं. यापलीकडे जाऊन उरलेल्या भाताचं नक्की काय करता येणार? तर उरलेल्या भाताची चविष्ट आणि कुरकुरीत भजीही बनवता येतील. उरला असेल भात तर आजच्या आज ही भजी करून बघा. त्यासाठी नक्की काय साहित्य लागणार आहे आणि काय आहे कृती ते खालीलप्रमाणे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर मग बनवा एकच पोटभारीची डिश म्हणजे वरणफळं
वरणफळं हा बनवायला अतिशय सोप्पा पदार्थ आहे. आपल्याकडे वेळ कमी असल्यास आपण ते एक वेळेचं जेवण म्हणूनही बनवू शकतो. त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | अंगातील दाह कमी करणारा आरोग्यदायी दही भात नक्की करा
महाराष्ट्रीयन आणि दक्षिण भारतीयांमध्ये स्वयंपाकात दही भात हमखास केला जातो. एकतर दही भात करणे फार सोपे असल्यामुळे तो घाईच्या वेळी पटकन करता येतो किंवा तुमचं पोट बिघडलं असेल, अती जुलाब होत असतील, अंगामध्ये उष्णता वाढली असेल, अचपनाचा त्रास होत असेल अशा वेळी हा साधा दही भात खाणं नेहमीच चांगलं ठरतं. तर जाणून घ्या त्याचे साहित्य आणि कृती
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | उन्हाळ्यात ताजतवानं करणार ड्रिंक किवी मॉकटेल
उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असते.काहीतरी थंड प्यावयास वाटत. म्हणून बाहेरचे कोल्डड्रिंक पिण्यापेक्षा घरीच किवी फळाचं मॉकटेल बनवा आणि ताजतवानं व्हा. त्याची पाककृती खालीलप्रमाणे दिली आहे .
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | कॅरॅमल फ्रॅप | कॉफी विथ कॅरॅमल आणि क्रीम, कसे चवदार आहे ते बनवल्यावर कळेल
हॉटेलमधील आपण कॉफीचे बरेच प्रकार चाखले असतील. पण थोडं फार तश्या स्वरूपाचे प्रकार आपण घरी केले तर किती मज्जा येईल . म्हणून कॉफीची जरा वेगळी रेसिपी आम्ही बनवत आहोत . त्यासाठी साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहेत .
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | ब्राम्हण पद्धतीची डाळिंबी उसळ घरी करून पहा
डाळिंबी उसळ म्हणजे वालाची उसळ. ही कडव्या वेळापासून बनवली कि अतिशय उत्तम लागते . ब्राह्मणी लोक मुंज,लग्न,डोहाळे जेवण आणि इतर काही सण समारंभात आवर्जून बनवतात. तीच डाळिंबी उसळ पण वेगळ्या पद्धतीची आम्ही बनवली आहे तिची पाककृती खालीलप्रमाणे
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | खमंग आणि चविष्ट सुक्के चिकन खाऊन तर बघा
आपण चिकनचा रस्सा नेहमी खातो पण सुक्के चिकन खाण्यात सुद्धा मज्जा आहे.अत्यंत चविष्ट आणि खमंग अश्या सुक्क्या चिकनची पाककृती आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो