महत्वाच्या बातम्या
-
Special Recipe | असे दहीवडे बनवाल तर खातच राहाल पहा पाककृती
दहीवडा उत्तर भारतातील लोकप्रिय पदार्थ आहे. नाश्त्याचा तो उत्तम स्रोत आहे . चटपटीत दही, खुसखुशीत वडे आणि रुचकर अश्या चटण्या याने हा वडा अजूनच खमंग होतो . मग बघा त्याची साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पुणे स्पेशल मँगो मस्तानीचा या उन्हाळ्यात नक्की आस्वाद घ्या
मस्तानी हे नावच इतके सुंदर आहे मग आंब्याची मस्तानी म्हणजे की सुंदर असेल. मँगो मस्तानी ही पुण्यातील लोकप्रिय पेय आहे. मँगो मस्तानी हे एक डेझर्ट म्हणून करता येते. हापूस आंब्याचा मिल्क शेक व त्यामध्ये व्ह्नीला किंवा मँगो आईसक्रिम घालून ड्रायफ्रुटने अथवा फ्रेश क्रीमने सजवावे.उन्हाळ्यात मुलांना घरी वेगवेगळी थंड पेय लागतात. मुलांसाठी हे पेय उत्कृष्ट आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | उन्हाळ्यात तोंडी लावण्यासाठी बनवा खमंग काकडी
काकडी एक असा खाद्य पदार्थ आहे जो पुर्ण भारतात सहज मिळतो. काकडी शरीराला शीतलता आणि ताजेपणा प्रदान करते. याला तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. जेसे सलाड, सँडवीच, किंवा तिखट मिठ लावुन खाऊ शकता. आज आम्ही तुंम्हाला खमंग काकडी कशी बनवायची ते सांगणार आहोत . उन्हाळ्यात तोंडी लावायचं हा उत्तम पदार्थ आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | उरलेल्या वरणाचे चविष्ट धिरडे
बऱ्याच वेळा जेवणात जास्तीचे वरण शिल्लक राहते, परत तेच वरणं खायला कंटाळा येतो आणि चव देखील चांगली लागत नाही. आज शिल्लक उरलेल्या वरणाचे चिले किंवा धिरडे कसे बनवायचे ही सोपी कृती सांगत आहोत. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. (Special recipe of dhirde for health article)
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | शिंगाड्याच्या पीठाचा हलवा
अनेकजण उपवास असल्यावर केवळ फलाहार घेतात. उपवासात शेंगदाणे, साबुदाणे, बटाटेही अनेकजण खातात. यावेळी शिंगाड्याच्या पीठालाही खूप मागणी असते. शिंगाड्याच्या पीठापासून उपवासाचे अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यातलाच एक उपवासाचा पदार्थ म्हणजे शिंगाड्याच्या पीठाचा हलवा होय. तो कसा तयार करायचा हे जाणून घेऊ.
4 वर्षांपूर्वी -
Kitchen Tips | लिंबाची साल फेकून देऊ नका | असा करा वापर
लिंबू हे खूपच उपयोगी पडणारं फळ आहे. लिंबाचा वापर जेवणाबरोबरच सौंदर्यप्रसाधनांमध्येही केला जातो. मात्र आपल्यापैकी अनेकजण लिंबाचा वापर झाल्यानंतर त्याची साल फेकून देतात. मात्र या सालीचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करू शकता ते कसं हे पाहू.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | गाजराचा चविष्ट लाडू
तुम्हाला काही वेगळ्या आणि हटके पाककृती तयार करायच्या असतील तर ‘गाजराचा लाडू’ हा एक भन्नाट पर्याय आहे. आतापर्यंत तुम्ही गाजराच्या हलव्याची चव चाखली असाल मात्र, गाजराचा लाडूही तितकाच चविष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. तर चला जाणून घेऊया लाडूंची सोपी पाककृती
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पारसी रेसिपी 'चिकन फरचा'
पारसी समाजाच्या घरात अनेक पक्वान्न तयार केली जातात. यात ‘पात्रा नी मच्छी’, ‘कटलेट’, ‘साली गोटी’, ‘चिकन फरचा’ ‘कस्टर्ड’ यांसारख्या अनेक लज्जतदार पदार्थांचा समावेश असतो. त्यात सामान्य लोकांमध्ये सर्वात पसंतीची असलेली पारसी रेसिपी म्हणजे ‘चिकन फरचा’
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | रवा नारळ बर्फी
गोकुळाष्टमी आणि दहीकालानिमित्तानं घरात वेगळा गोडाचा पदार्थ तयार करण्याचा तुमचा बेत असेन तर नक्की ट्राय करा रवा नारळ बर्फी. अत्यंत सोप्या पद्धतीनं या बर्फीची पाककृती वाचकांसाठी आणली आहे. ही पाककृती करायलाही सोपी आहे आणि वेळही कमी घेते.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | बिस्किटांच्या चुऱ्यापासून झटपट तयार करा पेढे
सणासुदीला सुरूवात झाली आहे. अशा वेळी रोज घरी गोडाचं काय तयार करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे तर बिस्किटांचा पेढा हा एक वेगळा पर्याय ठरेन. आतापर्यंत तुम्ही खवा वापरून तयार केलेल्या पेढ्यांची चव चाखली असेन. आज एक हटके रेसिपी आणली आहे. ही रेसिपी म्हणजेच बिस्किटांच्या चुऱ्यापासून तयार केलेल्या चॉकलेट पेढ्यांची. चला तर पाहूया ही हटके रेसिपी कशी तयार होते.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | मोतीचूर लाडू आणि रबडीपासून मस्त रेसिपी
दिवाळीच्या दिवसांत अनेक प्रकारच्या मिठाई घरी येतात. घरी येणारे पाहुणे आवर्जून मिठाई, लाडू घेऊन येतात. कधी कधी या मिठाईचं करायचं काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेन. ब्लू सी बँक्वेट्स अँड कॅटरिंगचे शेफ सांरग पटेल यांनी मोतीचूर लाडवांपासून एक हटके गोड पदार्थ तयार केला आहे. जो तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना नक्की आवडेल. चला तर पाहू याची कृती.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | अशी बनवा काजूची कुल्फी
दिवाळीत फराळाबरोबर घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्हाला काही हटके करायचं असेल तर काजूची कुल्फी नक्की तयार करुन पाहा. तफ्तूनचे शेफ मिलन गुप्ता यांनी अगदी सोप्या पद्धतीनं कुल्फीची पाककृती सांगितली आहे. ही पाककृती करायलाही तितकीच सोपी आणि चविष्ठही आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, गडगडतेय शेअर प्राईस, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IREDA