Penny Stocks | सुख म्हणजे नक्की काय असतं?, ते या 2 रुपयाच्या पेनी शेअरच्या गुंतवणूकदारांना माहिती, 132533 टक्के परतावा दिला
Penny Stocks | SRF कंपनीचा स्टॉक : 1 जानेवारी 1999 रोजी SRF कंपनीचा शेअर फक्त 2.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 2008 येता येता ह्या स्टॉकच्या किमतीत जवळजवळ 11 पट अधिक वाढ झाली होती. शेअर बाजारात लिस्ट झाल्याच्या एका दशकानंतर 2014 च्या सुरुवातीला स्टॉकची किंमत 43.51 रुपयांवर जाऊन पोहोचली होती. सध्या म्हणजेच 14 सप्टेंबर 2022 रोजी SRF कंपनीचा शेअर 2829 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 23 वर्षात ह्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना आज पर्यंतच्या सर्वाधिक म्हणजेच तब्बल 1,32,533 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी