महत्वाच्या बातम्या
-
Stocks In Focus | या 5 शेअर्सची नावं नोट करा, मागील फक्त 3 दिवसात 69 टक्क्यांहून अधिक परतावा दिला, खरेदी करणार?
Stocks In Focus | हेमांग रिसोर्सेस : हेमांग रिसोर्सेस ही एक स्मॉल-कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 97.09 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात 3 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा शेअर 69.08 टक्के वधारला आहे. हा स्टॉक 3 दिवसापूर्वी 43.50 रुपयांवर ट्रेड करत होता, आता त्यात वाढ होऊन स्टॉक 73.55 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 20 टक्क्यांच्या वाढीसह 73.55 रुपयांवर ट्रेड करत होता. ज्यां गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना 69.08 टक्के परताव्यासह 1.69 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. पण नेहमी लक्षात ठेवा की, स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास जोखीम जास्त असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Stock In Focus| हा मल्टीबॅगर बँकिंग स्टॉक 66 रुपयांवर जाऊ शकतो, स्टॉकची किंमत सध्या खूप कमी असून तज्ञ खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत
Stock In Focus | सप्टेंबर तिमाहीतील शानदार निकालानंतर IDFC फर्स्ट बँकेचे शेअर्स तेजीत वाढण्याची शक्यता आहे. सध्या IDFC फर्स्ट बँकेचे शेअर 56.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. फिलिप कॅपिटल फर्मने IDFC फर्स्ट बँकेच्या शेअर्स साठी 66 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या ट्रेडिंग किमतीच्या 15 टक्के जास्त आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | या स्मॉल कंपनीच्या शेअरचा 'बिग' परतावा, तब्बल 683 टक्के, अल्पावधीत पैसे वाढवणारा स्टॉक सेव्ह करा
Stock in Focus | अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या शेअर्सने मागील दोन वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमवून दिला आहे. कंपनीच्या शेअरची किंमत 87 रुपयेवरून 680 रुपयेवर गेली आहे. या शेअरने आपल्या शेअर धारकांना 683 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 11 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअरने 745.70 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श केली होती. दिग्गज गुंतवणूकदार आशिष काचोलिया यांनी नुकत्याच केलेल्या गुंतवणुकीमुळे स्टॉक प्रकाशाच्या झोतात आला आणि प्रसिद्ध झाला. कारण मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 44 टक्के आणि मागील एका वर्षात 110 टक्के वर गेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | फक्त 6 महिन्यांत 100 टक्के परतावा प्लस डिव्हीडंड, पैसा दुपटीने वाढणारा हा स्टॉक लक्षात ठेवा
Stock In Focus | मागील वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सची किमत 126 टक्क्यांनी वर गेली आहे. त्याच वेळी, 2022 मध्ये, केवल किरण क्लोदिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरच्या किमतीत 110.92 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. 6 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर NSE निर्देशांकावर 269.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या कंपनीचे शेअर 489.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 122.78 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | हा शेअर क्रॅश, किंमत 73 टक्क्याने घसरली, हा स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? तज्ञ काय सल्ला देतात पहा
Stock In Focus | पॉलिसी बाजार म्हणजेच पीबी फिनटेक कंपनी विविध कंपन्यांच्या विमा उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देणारी प्लॅटफॉर्म आहे. मागील 5 वर्षांपासून कंपनीवर कोणतेही कर्ज नाही, मात्र पॉलिसीबाजार डॉट कॉमचे शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 73 टक्क्यांनी गडगडले आहेत. म्हणजेच ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 27 हजारांवर आले असणार. पॉलिसी बाजार कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1470 रुपये आहे, आणि तर तिची सध्याची ट्रेडिंग किंमत आणि नीचांक पातळी किंमत 398.25 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money From Shares | दिवाळीत तुम्हाला लॉटरी लागलीच समजा, हा शेअर तब्बल 200 टक्के परतावा देण्याचे संकेत, स्टॉक नेम सेव्ह करा
Money From Shares | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचा शेअर NSE निर्देशांकावर 2.90 टक्क्यांच्या वाढीसह 243.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ब्रोकरेज फर्मला आशा आहे की, या कंपनीच्या शेअरची किंमत पुढील येणाऱ्या काळात 729 रुपयांपर्यंत जाईल. गुंतवणूक तज्ज्ञ आणि एक्स्पर्टनी या शेअरला ‘बाय’ टॅग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीजच्या अहवालानुसार या कंपनीचे शेअर्स पुढील 30 महिन्यांत जबरदस्त वाढ नोंदवू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | या कंपनीचा शेअर 50 रुपयांवरून फक्त 3 रुपयांवर आला आहे, आता स्वस्त झाल्याने हा शेअर खरेदी करावा का?
Stock in Focus | फ्युचर ग्रुपमधील फ्युचर रिटेल कंपनीचा हा स्टॉक यावर्षी सातत्याने घसरत आहे. यामुळे ज्या लोकांनी आतापर्यंत त्यात आपली गुंतवणूक कायम ठेवली होती, त्यांना प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. 3 जानेवारी 2022 रोजी हा शेअर NSE निर्देशांकात 50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत या स्टॉकमध्ये 92 टक्के पेक्षा अधिक पडझड होऊन स्टॉक सध्या 3.60 रुपयांवर आला आहे. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदारानी या वर्षाच्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 7,200 रुपयांवर आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | टाटा के साथ नो घाटा, या शेअरमधून 40 टक्के परतावा, 3 महिन्यांत मोठी कमाई, हा स्टॉक खरेदी करावा का?
Stock in Focus | टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स 3 महिन्यांपूर्वी 800 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात मजबूत वाढ होऊन स्टॉक 1200 रुपये किमतीवर पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी भागधारकांना 40 टक्क्यांहून जास्त नफा कमावून दिला आहे. 11 ऑक्टोबर 2022 रोजी टाटा केमिकल्सच्या शेअर्सनी सर्वकालीन उच्चांक किमतीला स्पर्श केला. 11 ऑक्टोबर 2022 रोजी ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा केमिकल कंपनीचा शेअर 1214.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Stock In Focus | या शेअरने 1 महिन्यात 45 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, स्टॉक नेम लक्षात ठेवा
Stock In Focus | BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार,21 ऑक्टोबर 2022 ही अंजनी फूड्स कंपनीच्या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख असेल, असे संचालक मंडळाने जाहीर केले आहे. संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपले शेअर्स 5:1 या प्रमाणात विभाजित करण्याचे जाहीर केले होते. या स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरची किंमत 2 रुपये पर्यंत खाली येईल.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | कमालीच्या तेजीमुळे फोकसमध्ये आला हा स्टॉक, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा, फायद्याच्या स्टॉकबद्दल जाणून घ्या
Stock In focus | 10:1 स्टॉक स्प्लिट गुणोत्तर : Greencrest Financial Services ने आपले शेअर्स10:1 विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ही कंपनी आपला एक शेअर 10 अतिरिक्त शेअर्स मध्ये विभाजित करेल. या विभाजन प्रक्रियेनंतर 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरची दर्शनी किंमत 1 रुपये होईल. Greencrest Financial Services ने आपल्या शेअर्सचे विभाजन करण्यासाठी 12 ऑक्टोबर 2022 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | धमाकेदार रिटर्न्स, 5 दिवसात 67 टक्के परतावा, गुंतवणूकदारांना मजबूत फायदा, हे स्टॉक्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Stock in Focus| BSE सेन्सेक्स मध्ये 800 अंकांची वाढ झाली असून ते 58,388 वर आणि निफ्टी 50 निर्देशाकांत 239 अंकांची वाढ झाली असून ते 17,397 वर पोहोचले आहे. तर निफ्टी मिडकॅप-100 आणि स्मॉलकॅप-100 निर्देशांकात अनुक्रमे 2.1 टक्के आणि 1.6 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे .
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | गुंतवणूकदारांना मालामाल करणारा हा शेअर आता करतोय कंगाल | तुमच्याकडे आहे हा स्टॉक?
अदानी समूहाची खाद्यतेल कंपनी अदानी विल्मर आपल्या गुंतवणूकदारांना कमावल्यानंतर आता गरीब होऊ लागली आहे. आज म्हणजेच गुरुवारी अदानी विल्मरचे शेअर एनएसईवर 5 टक्क्यांच्या खालच्या सर्किटवर आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | तुमच्याकडे या कंपनीचे शेअर्स आहेत? | टाटा ग्रुप लवकरच टेकओव्हर करणार
एअर इंडियानंतर आणखी एक सरकारी कंपनी टाटा समूहाच्या ताब्यात जाणार आहे. टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) टी. व्ही. नरेंद्रन यांनी मंगळवारी संध्याकाळी सांगितले की, कंपनी चालू तिमाहीच्या अखेरीस नीलाचल इस्पात निगम लिमिटेडचे (एनआयएनएल) अधिग्रहण पूर्ण करेल. टाटा स्टीलसाठी एनआयएनएलचे हे अधिग्रहण एक मोठे उत्पादन संकुल तयार करण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. चला जाणून घेऊया की एनआयएनएल हा ओडिशा सरकारच्या चार सीपीएसई आणि दोन राज्य पीएसयूचा संयुक्त उपक्रम आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार