महत्वाच्या बातम्या
-
Stock Investment | 3 शानदार शेअर्स, आता बक्कळ पैसा मिळण्याचे संकेत आले पुढे, हे 3 स्टॉक सेव्ह करा
Stock Investment | शेअर बाजारात असे तीन स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या तिन्ही कंपनीच्या शेअर्सनी अल्पावधीत आपल्या शेअर धारकांचे पैसे वाढवले आहेत. या स्टॉकनी 15 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीला स्पर्श केला होता. या लिस्ट मध्ये रेल विकास, अपोलो टायर्स आणि इंडियन बँक कंपनीच्या शेअर्सचा यांचा समावेश होतो. या तिन्ही कंपन्यांच्या शेअर्सनी काल आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | हा शेअर 27 टक्के सवलतीत मिळत आहे, ब्रोकरेज फर्मनी का दिला गुंतवणुकीचा सल्ला, किती परतावा मिळेल?
Stock Investment | ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी ICICI लोम्बार्डचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकसाठी 1,450 रुपयांची लक्ष्य किंमत निर्धारित केली आहे, जी सध्याच्या ट्रेडिंग किमतीपेक्षा 26 टक्क्यांनी अधिक आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की आर्थिक वर्ष FY23/FY24 मध्ये ICICI Lombard कंपनीची कमाई वाढण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मने या कालावधीत कंपनीची कमाई 11-14 टक्के वाढेल असा अंदाज वर्तवला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks Investment | मजबूत परतावा देणारे शेअर्स शोधत आहात?, म्युच्युअल फंड कंपन्यांनी हे शेअर्स खरेदी केले, संधी सोडू नका, यादी सेव्ह करा
Stock Investment | सप्टेंबर 2022 मध्ये म्युचुअल फंडमध्ये SIP द्वारे 12980 कोटींची गुंतवणूक झाली होती, जी मासिक आधारावर 2.2 टक्के आणि वार्षिक आधारावर 25.4 टक्के वाढकेली आहे. म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता मासिक आधारावर 2.3 टक्क्यांवरून घसरून 38.4 लाख कोटी रुपयेवर आली आहे. या कालावधीत, लिक्विड, बॅलन्स आणि इक्विटी फंडांची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता कमी झाली असून इन्कम फंडांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओ मधील या शेअरने 400 टक्के परतावा दिला, तुम्ही सुद्धा हा स्टॉक नोट करा
Stock Investment | चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मेगास्टार फूड्स लिमिटेडच्या शेअर होल्डिंग डेटा पॅटर्ननुसार, आशिष कचोलिया यांच्या पोर्टफोलिओ मध्ये मेगास्टार फूड कंपनीचे 1,03,666 शेअर्स आहेत. म्हणजेच या कंपनीत आशिष कचोलिया यांचा 1.04 टक्के वाटा आहे. यापूर्वी, एप्रिल-जून तिमाहीत कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये त्यांचे नाव सामील नव्हते. एखाद्या कंपनीच्या शेअरहोल्डिंग चार्टमध्ये जेव्हा गुंतवणूकदाराचा हिस्सा 1 टक्क्यांपेक्षा अधिक असतो तेव्हा त्याचे नाव शेअरहोल्डिंग चार्ट डेटा मध्ये सामील केले जाते.
2 वर्षांपूर्वी -
Stocks Investment | शेअर बाजारात गुंतवणूक करावी का? ही 7 कारणे तुम्हाला गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करतील
Stock investment | स्टॉक मार्केटमधून मोठा परतावा कमवायचा असेल तर शेअर बाजाराची शेअर बाजाराचे ज्ञान असणे आणि स्टॉकच्या चढ उतारांचे आकलन करण्याची क्षमता असणे फार गरजेचे आहे. तुम्हाला फक्त मजबूत स्टॉक शोधून त्यात गुंतवणूक करायची आहे, त्यातून 5-10 वर्षांनंतर तुम्हाला शानदार परतावा नक्की मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | डिमॅट खाते असेल तर या स्टॉक मध्ये पैसे गुंतवा, संयम ठेवा मग मोठा परतावा निश्चित, नोट करा शेअर्सची नावं
Stock Investments | लार्जकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक : राइट रीसर्चने जाहीर केलेल्या अहवालानुसार मते, नवीन गुंतवणूकदारांनी मार्केटमधे लार्ज कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, आणि स्टॉक शक्य तेवढा जास्त काळ स्टॉक होल्ड करावा. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही Nifty ETF किंवा Bank Nifty इंडेक्स मध्ये गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | या स्टॉकमध्ये फक्त 5 दिवसांत 16 टक्के परतावा, शेअर वेगाने पैसा वाढवतोय, स्टॉक नेम सेव्ह करा
Stock Investment | मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये राइट्स लिमिटेडच्या शेअर्सने कमालीची उसळी घेतली आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या PSU कंपनीच्या शेअर्सची किंमत 16 टक्क्यांनी वर गेली आहे. राइट्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 24 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्स नी चालू वर्ष 2022 मध्ये अप्रतिम कामगिरी केल्याचे चार्ट पॅटर्न वरून दिसून येते. चालू वर्ष 2022 हा सर्व शेअर्स नी कंपनीसाठी कठीण जात असला तरी राइट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत भारतीय रेल्वेच्या मालकीच्या ह्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 226.20 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | 1 महिन्यात 41 टक्के परतावा, दिग्गजही हा शेअर खरेदी करत आहेत, वेगाने पैसा वाढवतोय हा शेअर
Stock Investment | फिनोटेक्स केमिकल्स लिमिटेड ही अशा काही मल्टी बॅगर कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या भागधारकांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फिनोटेक्स कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांनी वधारले आणि बीएसई निर्देशांकावर प्रति शेअर किंमत 360 रुपये वर पोहोचली होती. फिनोटेक्स कंपनीच्या शेअर्सनी पुन्हा एकदा 409 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत गाठली आहे. मागील एका महिन्यात फिनोटेक्स केमिकल्सच्या शेअरच्या किमतीत 41 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | गौतम अदानी ही कंपनी विकत घेणार?, या शेअरने 21 दिवसात 115 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, स्टॉक लक्षात ठेवा
Stock Investment | शेअर बाजारात अशी बातमी आहे की, गौतम अदानी एक मोठी रिअल इस्टेट डील करणार असल्याचे समजते. गौतम अदानी यांची आलिशान निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता मुंबईस्थित कंपनी “अदानी रियल्टी” डीबी रियल्टीमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये बोलणी सुरू असल्याचे समजते. अदानी रियल्टीही मुंबईस्थित कंपनी डीबी रियल्टीशी विलिनिकरणाबाबत बोलणी करत आहे. जर हा विलीनीकरण करार झाला तर डीबी रियल्टीचे नाव बदलून “अदानी रियल्टी” असे करण्यात येईल.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | फक्त 30 दिवसांत मिळेल 10 ते 18 टक्के परतावा, हे स्टॉक्स पूर्ण करू शकतात टार्गेट
Stock Investment | शेअर बाजारातील अनिश्चितता अजूनही कायम असून, त्यामुळे विक्रीचा दबाव दिसून येत आहे. जागतिक संस्था मंदीचा अंदाज वर्तवत आहेत. महागाई अजूनही उच्च पातळीवर आहे, ज्यामुळे यूएस फेड आणखी एका दरवाढीसाठी तयार आहे. यावेळी दरवाढ अपेक्षेपेक्षा जास्त होऊ शकते. अशा परिस्थितीत बाजारपेठांमध्ये चढ-उताराचा काळ कायम आहे. बाजार तेजीत असला तरी दुसऱ्या दिवशी विक्री होते.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | या शेअरमध्ये 1 दिवसात 20 टक्के वाढ, 3 महिन्यांत 60 टक्के परतावा दिला, तेजीमुळे शेअर खरेदी करावा का?
Stock Investment | भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल देखील या स्टॉक च्या बाबतीत खूप उत्साही आहेत. आणि त्यांनी या स्टॉकची पुढील लक्ष किंमत 1630 रुपये असेल असा अंदाज वर्तवला आहे. ब्रोकरेज फर्म ने CEAT चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये सीएट टायरच्या शेअरमध्ये एका दिवसात 276 रुपयांची वाढ झाली होती. एका दिवसात 20 टक्क्यांच्या वाढीसह शेअर 1661 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | टाटा तिथे नो घाटा, या शेअरने 2 दिवसात 33 टक्के परतावा दिला, 1 दिवसात 19 टक्के वाढ, तुमच्याकडे आहे हा स्टॉक?
Stock Investment | टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे. कंपनीचे शेअर्स मंगळवारी ट्रेडिंग सेशन मध्ये 13 टक्के जबरदस्त वाढीसह वाढीसह बंद झाले होते. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने एका दिवसात 18.57 टक्के उसळी घेतली होती, आणि इंट्रा डे मध्ये ट्रेडर्स नी ह्या स्टॉक मधून भरमसाठ नफा कमावला आहे. सध्या कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE वर 2,590 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | तुम्हाला बँक 1 वर्षात गुंतवणुकीवर किती परतावा देईल?, हे 4 स्टॉक्स 1 महिन्यात 20 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स देतील
Stock Investment | शेअर बाजारात तेजी कायम आहे. बाजारात वसुली झाली तर विक्रीही येत आहे. सध्या बाजारात अनिश्चितता आहे. दरवाढीचे चक्र आणखी सुरू राहण्याची अपेक्षा आहे. आणखी मंदीची शक्यता, वाढती महागाई, दरवाढीचे चक्र, भूराजकीय तणाव आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री या कारणांमुळे बाजारावरील दबाव वाढतो. तज्ञ गुंतवणूकदारांना सावधगिरी बाळगण्याचा आणि स्टॉक विशिष्ट दृष्टीकोन बाळगण्याचा सल्ला देत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | बँकेच्या वार्षिक व्याजदरांपेक्षा 9 पटीने परतावा देतील हे शेअर्स, पैसा कासव गतीने नव्हे तर वेगाने वाढवा
Stock Investment | शेअर बाजारात सतत चढउताराचा काळ असतो. महागाई आणि वाढते व्याजदर यामुळे बाजारात झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या मते, हे शेअर्स गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांपर्यंत नफा देऊ शकतात. मात्र, नफा भरून काढण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | या 2 कंपन्या देत आहेत जबरदस्त कमाईची संधी, या शेअर्समध्ये गुंतवणुकीतून 48 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो
Stock investment | गोल्ड फायनान्सशी संबंधित कंपनी मुथूट फायनान्स आणि मणप्पुरम फायनान्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने या शेअर्सवर जबरदस्त परतावा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. आणि येणाऱ्या काही काळात ह्या स्टॉक मध्ये 48 टक्के पेक्षा जास्त वाढीचा अंदाज वर्तवला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | हा 77 रुपयांचा शेअर तुम्हाला 82 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो, कमाईची संधी सोडू नका
बाजारात सध्या तेजी असताना नागरी बांधकाम क्षेत्रातील अशोका बिल्डकॉन या महाकाय कंपनीत खरेदीची मोठी संधी आहे. मे महिन्यात त्याचे समभाग ५२ आठवड्यांतील विक्रमी नीचांकी पातळीवर घसरले होते, पण त्यानंतर ते सावरले आणि खरेदीमुळे शुक्रवार, १२ ऑगस्टपर्यंत बीएसईवर तो १२ टक्क्यांनी वाढून ७७ रुपयांवर बंद झाला. मात्र, त्याची वाढ अद्याप थांबणार नसल्याचे मत देशांतर्गत ब्रोकरेज कंपनी एचडीएफसी सिक्युरिटीजने व्यक्त केले असून, उत्कृष्ट परिणाम पाहता गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यात गुंतवणूक करण्याचे टार्गेट प्राइस १४० रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | टाटा ग्रुपचा हा शेअर तुम्हाला 70 टक्के परतावा देईल, कमाईची संधी सोडू नका, तज्ज्ञांचा सल्ला
टाटा समूहातील दिग्गज कंपनी टाटा मेटॅलिक्सचे शेअर्स सध्या मोठ्या सवलतीत उपलब्ध आहेत. सध्याच्या किंमतीवर गुंतवणूक केल्यास सुमारे ७० टक्के नफा मिळू शकतो, असे बाजार तज्ज्ञांचे मत आहे. कंपनी पिग आयर्न, कास्टिंग, लोह धातूचा दंड, कोक ब्रीझ आणि चुनखडी तयार करते आणि टाटा स्टीलने त्याला प्रोत्साहन दिले आहे. ब्रोकरेज फर्म मोनार्क नेटवर्थ कॅपिटलने आपली लक्ष्य किंमत कमी केली आहे परंतु आपले खरेदी रेटिंग कायम ठेवले आहे. टार्गेट प्राइसमध्ये कपात करूनही बीएसईवर सध्याचा भाव तो ६९५.७५ रुपयांवरून (२९ जुलै २०२२ रोजी बंद भाव) सुमारे ७० टक्क्यांनी वधारला आहे. ब्रोकरेज फर्मने यामध्ये गुंतवणुकीसाठी प्रति शेअर ११८० रुपये अशी टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment in ITR | शेअर बाजारातील नुकसानावर टॅक्स सूट मिळते का?, इन्कम टॅक्स कायदा आणि गणित समजून घ्या
तसे पाहिले तर तोटा होण्यासाठी शेअर बाजारात कोणी गुंतवणूक करत नाही, पण इथे पैसे घालून परतावा मिळवणे हा अनिश्चिततेचा खेळ आहे. फायदा झाला तर त्यावर कर भरावा लागतो, पण तोटा झाला तर करसवलतीचा लाभही मिळतो.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | हा शेअर 1 महिन्यात 37 टक्क्यांनी वधारला, कंपनी स्टॉक बायबॅक करण्याच्या तयारीत
सोमवारी दिवसभराच्या व्यवहारात क्विक हील या सॉफ्टवेअर प्रॉडक्ट कंपनीच्या शेअरमध्ये १९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. कंपनीचे बोर्ड २१ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत शेअर्सच्या बायबॅकचा विचार करेल, असे कंपनीने सांगितल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सध्या क्विक हीलचे शेअर्स १९८ रुपयांवर १८.६३ टक्क्यांनी वधारून व्यवहार करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | आयटी क्षेत्रातील हे शेअर्स निच्चांकी पातळीवर पोहोचले, खरेदीची संधी, खूप फायद्याचे स्टॉक्स
आयटी क्षेत्रातील ३ दिग्गज कंपन्या, टीसीएस, विप्रो आणि एचसीएल टेक यांच्या शेअर्सनी गुरुवारी ५२ आठवड्यांतील नवा नीचांक नोंदवला. बॉटमच्या प्राईसच्या प्रतीक्षेत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी या शेअर्सना खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. गुरुवारी एनएसईवर एचसीएल टेक्नॉलॉजीचा शेअर १.६१ टक्क्यांनी घसरून ९०३ रुपयांवर बंद झाला. तत्पूर्वी दिवसभराच्या व्यवहारात हा शेअर ८९२.३० रुपयांवर आला, जो गेल्या ५२ आठवड्यांतील नवा नीचांक होता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन