महत्वाच्या बातम्या
-
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड SIP मार्फत दररोज रु 150 जमा करून 10 लाखाचा निधी तयार करा
म्युच्युअल फंड हा आजच्या काळात गुंतवणुकीचा एक अतिशय लोकप्रिय पर्याय आहे. जोपर्यंत पैसे गुंतवण्याचा संबंध आहे, म्युच्युअल फंडामध्ये SIP (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) द्वारे गुंतवणूक करणे हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. मासिक आधारावर लहान बचत गुंतवून कोणीही दरमहा लाखो रुपयांचा मोठा निधी सहज तयार करू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही दररोज 150 रुपये वाचवू शकत असाल तर SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा. दीर्घ कालावधीत तुम्ही खूप मजबूत कॉर्पस तयार कराल. या योजनेच्या संपूर्ण अंकगणिताबद्दल अधिक जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | या शेअरने 1 महिन्यात 45 टक्के परतावा दिला, वेगाने गुंतवणुकीचा पैसा वाढतोय, स्टॉकचा तपशील जाणून घ्या
Hot Stocks | आजकाल शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर आणि डिव्हिडंड वितरणाचा सपाटा लावला आहे. या व्यतिरिक्त शेअर बाजारात अनेक स्टॉक स्प्लिटच्याही बातम्या येत आहेत. अशीच एक कंपनी आहे जिने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. ह्या कंपनीचे नाव आहे,”PerfectPack Limited”. कंपनीने नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक स्प्लिटची बातमी येताच PerfectPack Limited कंपनीचे शेअर्स तेजीत वर जाऊ लागले. कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड तारीख 21 ऑक्टोबर 2022 निश्चित केली आहे. चाल तर मग जाणून घेऊ, या स्टॉक स्प्लिटची सविस्तर माहिती
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | या स्टॉकमध्ये फक्त 5 दिवसांत 16 टक्के परतावा, शेअर वेगाने पैसा वाढवतोय, स्टॉक नेम सेव्ह करा
Stock Investment | मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये राइट्स लिमिटेडच्या शेअर्सने कमालीची उसळी घेतली आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या PSU कंपनीच्या शेअर्सची किंमत 16 टक्क्यांनी वर गेली आहे. राइट्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 24 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्स नी चालू वर्ष 2022 मध्ये अप्रतिम कामगिरी केल्याचे चार्ट पॅटर्न वरून दिसून येते. चालू वर्ष 2022 हा सर्व शेअर्स नी कंपनीसाठी कठीण जात असला तरी राइट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत भारतीय रेल्वेच्या मालकीच्या ह्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 226.20 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | जबरदस्त, या शेअरने 1 वर्षात 800 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटने मोठा फायदा, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Multibagger Stocks | Deep Diamond कंपनीने SEBI नियामकला दिलेल्या माहितीनुसार, ” संचालक मंडळाच्या सदस्यांनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्स मध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. संचालकांनी हा स्टॉक स्प्लिट चे गुणोत्तर प्रमाण 1:10 असे निश्चित केले आहे.” सोप्या भाषेत सांगायचे झाले तर Deep Diamond कंपनीचा एक शेअर 10 शेअर्समध्ये विभागला जाईल, आणि 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरची दर्शनी मूल्य किंमत 1 रुपये होईल. Deep Diamond कंपनीची स्थापना 1993 मध्ये झाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 14 रुपयाच्या पेनी शेअरने तिजोरी पैशाने भरली, 2200 टक्के परतावा दिला, पुढे अजूनही नफा, स्टॉक नेम नोट करा
Penny Stocks | Lancer Container Lines Ltd कंपनीचे शेअर 20 टक्क्यांनी वर गेले आहेत. एक महिन्यापूर्वी हा स्टॉक 268 रुपयांवर ट्रेड करत होता, त्यात कमालीची वाढ होऊन स्टॉक सध्या 323 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 6 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी ह्या स्टॉक मध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 95 टक्क्यांपर्यंत गेले आहेत. सहा महिन्यांपूर्वी एका शेअरची किंमत 164 रुपये होती, त्यात जबरदस्त वाढ होऊन आता शेअर 323 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2022 या चालू वर्षात अनेक कंपन्यांच्या शेअरनी निराशादायक कामगिरीत केली आहे. इतर स्टॉकच्या तुलनेत या कंपनीच्या शेअर्समध्ये 80 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 5 पट परतावा दिला, वेगाने पैसा वाढवणारा हा स्टॉक खरेदी करण्याचा तज्ञांनी दिला सल्ला, स्टॉक नेम नोट करा
Multibagger Stocks | त्रिवेणी टर्बाइनची कामगिरी : मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा शेअर BSE निर्देशांकावर 1.19 टक्क्यांनी वाढून 234.80 रुपये किमतीवर पोहोचला होता. या कंपनीच्या शेअर्सनी गेल्या आठडात आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. 24 मार्च 2020 रोजी कंपनीचे शेअर 50.2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, आणि शेअर बाजार जबरदस्त पडला. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती पण त्रिवेणीच्या स्टॉकमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध वाढ होत होती. मागील अडीच वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 367.73 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. मागील 30 महिन्यांत या कंपनीच्या शेअरमधे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संपत्ती 5 पट अधिक वाढली आहे. त्याचवेळी जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.67 लाख रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 वर्षात 800 टक्के परतावा, आता शेअर स्वस्तात मिळणार, पाहा स्टॉकचे नाव आणि किंमत
Multibagger Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये Deep Diamond कंपनीचे शेअर्स 1.47 टक्क्यांनी पडले होते. गेल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी शेअर गडगडल्यानंतर 134.50 रुपये किमतीवर आले होते. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 1191.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणूक 796.67 टक्के वाढली असती. मागील एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 989.07 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. चालू वर्ष 2022 मध्ये शेअर्स 804 टक्क्यांनी वर गेले आहेत. गेल्या ६ महिन्यांत ज्या लोकांनी हे शेअर खरेदी केले होते, ये सध्याच्या बाजार भावा नुसार लखपती झाले असतील. गेल्या सहा महिन्यात दीप डायमंडच्या शेअर्समध्ये 837 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 142.20 रुपये आहे. आणि Deep Diamond ही 41.74 कोटी रुपये बाजार भांडवल असणारी स्मॉल कॅप कंपनी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 47 रुपयाच्या शेअरने आधीच मालामाल केलंय, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी का?
Multibagger Stocks | Atam Valves Ltd कंपनीने आपल्या SEBI फाइलिंगमध्ये स्पष्ट केले आहे की, “भारतीय सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड रेग्युलेशन, 2015 च्या नियमन 42 नुसार, सूचित केले जाते की कंपनी 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे, आणि त्यासाठी रेकॉर्ड तारीख 12 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आली आहे”. 30 सप्टेंबर 2022 रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोनस शेअर्स मान्यतेचा निर्णय भागधारकांच्या स्विकृतीसाठी ठेवला आहे. Atam Valves कंपनीचे बाजार भांडवल 111.42 कोटी आहे. ही एक प्लंबिंग आणि इंडस्ट्रियल व्हॉल्व्ह आणि फिटिंगचे उत्पादन करणारी आघाडीची कंपनी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाखाचे केले 45 लाख, 4 महिन्यांत दिला 4000 टक्के परतावा, स्टॉक नेम सेव्ह करा
Multibagger Stocks | Badoda Rayon corporation Limited” ही कंपनी 2022 मध्ये शेअर बाजरी सूचीबद्ध झाली होती. मागील 6 महिन्यात BSE निर्देशांकात 5.25 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. BRCL या कंपनीने मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 4400 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा स्टॉक 5 टक्के वाढीसह 212.30 रुपये किमतीवर बंद झाला होता. हा स्टॉक 1 जून 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. तेव्हा त्याची ओपनिंग किमाग 4.64 रुपये होती. तेव्हापासून आतापर्यंत ह्या स्टॉक ने एकूण 4475 टक्के चा घसघशीत परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 1 रुपया 33 पैशाच्या शेअरने पैसाच पैसा दिला, 1 लाखावर तब्बल 23 कोटी परतावा, स्टॉक पुढेही नफ्याचा, नाव नोट करा
Penny Stocks | विनती ऑरगॅनिक्सचा शेअर किमतीचा इतिहास : शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजाराच्या कलोजिंग टाईम मध्ये, विनती ऑरगॅनिक्सचे शेअर्स BSE निर्देशांकावर 2085.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यापूर्वी शेअर्स 2009.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे सध्याच्या किमतीच्या तुलनेत 3.76 टक्के जास्त होते. 14 जुलै 1995 रोजी हा केमिकल स्टॉक 1.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ह्या स्टॉक मध्ये इतकी कमालीची वाढ झाली आहे, की मागील 27 वर्षांमध्ये ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 156, 659.40.टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock In Focus | स्वस्तात मस्त शेअर मिळतोय भारी डिस्काउंटवर, स्टॉकवर 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो, नाव सेव्ह करा
Stock In Focus | 23 जुलै 2021 रोजी Zomato चा शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. या स्टॉकची इश्यूची किंमत 76 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. सुरवातीला Zomato चा स्टॉक 115 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला आणि त्यानंतर सातत्याने घसरत चालला आहे. फक्त लिस्टिंगच्या दिवशी Zomato चा स्टॉक 66 टक्क्यांनी वाढला होता,त्यानंतर स्टॉक इतका पडला की आता त्याची किंमत फक्त 60 रुपयांच्या आसपास राहिली आहे. Zomato च्या स्टॉक ने सुरुवातीला 169 रुपयांची विक्रमी किंमत स्पर्श केली होती, पण सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांकी किमतीच्या 65 टक्के खाली ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks to Buy | गुंतवणुकीवर बँक वर्षाला किती व्याज देईल?, या 5 शेअर्सची नावं नोट करा, 60 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks to Buy | Quess Corp Ltd : भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म एडलवाइज सिक्युरिटीजने Quess Corp Ltd चे शेअर आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही हा स्टॉक बिनधास्त खरेदी करू शकता. प्रति शेअर टारगेट किंमत 930 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 29 सप्टेंबर 2022 रोजी शेअर मार्केटमध्ये किंमत 630.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास पुढील काळात तुम्हाला 47 टक्क्यांपर्यंत नफा होईल.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 5 रुपयाच्या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केलं, 1 लाखावर तब्बल 43 लाख परतावा दिला, स्टॉकचं नाव नोट करा
Penny Stocks | Baroda Rayon Corporation “. मागील 4 महिन्यांत या कापड कंपनीच्या शेअरची किंमत 5 रुपयांवरून 200 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत बडोदा रेऑन कॉर्पोरेशन च्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 4200 टक्क्यांहून अधिक नफा कमवून दिला आहे. बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 202.20 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 4.42 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या दोन पेनी शेअर्सनी 4 महिन्यांत 4000 टक्के परतावा दिला, कमाईची संधी, स्टॉकची नावं नोट करा
Penny Stocks | बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन आणि अंबर प्रोटीन इंडस्ट्रीज ह्या दोन पेंक स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांनी खूप कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांच्या शेअर्स नी मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 4000 टक्क्यांपेक्षा अधिक मोठा नफा कमावून दिला आहे. 4 महिन्यांपूर्वी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ज्या गुंतवणूकदारांनी 1 लाख रुपये लावले होते, आता त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 40 लाखांपेक्षा अधिक वाढले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 16 रुपयांचा शेअर गुंतवणूकदारांचा पैसा पटीत वाढवतोय, सातत्यानं अप्पर सर्किट, गुंतवणुकीची संधी सोडू नका
Penny Stocks | ग्रीनक्रेस्ट फायनान्शियल सर्व्हिसेस” हा स्टॉक सर्वात टॉपवर आहे. हा एक पेनी स्टॉक असून ह्याने आपल्या गुंतवणूकदारांना खूप कमी काळात मल्टीबॅगर परतावा कमवून दिला आहे. आतापर्यंत ह्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊन मालामाल केले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये BSE निर्देशांकावर हा स्टॉक 16.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 16.51 रुपये ही या स्टॉक ची एका वर्षातील सर्वोच्च पातळी किंमत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 1 ते 20 रुपयांचे हे पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना 800 पटीने परतावा देत आहेत, पुढेही नफ्याचे, स्टॉकची नावं सेव्ह करा
Penny Stocks | आरती इंडस्ट्रीज च्या स्टॉकबद्दल माहिती घेतली तर आपल्याला कळेल की या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 800 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी हा स्टॉक 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 28 सप्टेंबर 2022 मध्ये हा स्टॉक 800 रुपयांवर ट्रेड करत आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांनी 79900 टक्के म्हणजेच 800 पट अधिक नफा कमावला आहे. ब्रोकरेज हाऊस JM financial ह्या स्टॉकबाबत अतिशय तेजीत ट्रेड करत आहे. ब्रोकरेज हाऊसने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला असून 960 रुपये लक्ष किंमत म्हणून निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | या शेअरने फक्त 2 दिवसात 50 टक्के परतावा दिला, पुढे सुद्धा वेगाने पैसा वाढवणार हा स्टॉक, स्टॉक नेम सेव्ह करा
IPO Investment | हर्षा इंजिनियर्सकंपनीच्या शेअर्सने NSE आणि BSE वर जबरदस्त एन्ट्री केली आहे. हर्ष इंजिनियर्सचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 35 टक्के प्रीमियमसह 444 रुपयांवर ट्रेड करत होते. ट्रेडिंग सेशनच्या शेवट तासात या कंपनीचे शेअर्स 485.90 रुपये किमतीवर बंद झाले होते. सध्या हा स्टॉक त्याच्या इश्यू किमतीपेक्षा 47 टक्के अधिक किमतीवर ट्रेड करत आहे. सोमवारच्या व्यवहारादरम्यान, या कंपनीच्या शेअर्सने BSE वर 60 टक्के वाढीसह 527.60 रुपये किंमत गाठली होती.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 6 फक्त रुपयाच्या पेनी शेअरवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, या पेनी स्टॉकबद्दल अधिक जाणून घ्या
Penny Stocks | एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड”. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 6:1 या गुणोत्तर प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. म्हणजेच या कंपनीने प्रत्येक 1 विद्यमान शेअरमागे 6 बोनस शेअर्स मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एम लखमासी इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जबरदस्त तेजी आली आहे. 27 सप्टेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर 6.72 रुपये बाजारभावाने ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 330 टक्के परतावा देणारा हा 12 रुपयांचा शेअर देशातील-विदेशातील गुंतवणूकदार खरेदी करत आहेत, स्टॉकचं नाव सेव्ह करा
Penny Stocks | 22 सप्टेंबर 2022 रोजी FII ने गुजरात हाय स्पिन लिमिटेड या पेनी स्टॉकचे 1.10 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. BSE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटा नुसार FII ने गुजरात हाय स्पिन लिमिटेड या कंपनीचे 1.10 लाख शेअर्स 11.40 रुपये प्रति शेअर या बाजारभावाने खरेदी केले आहेत. याचा अर्थ सिंगापूरस्थित या FII ने मायक्रो-कॅप कंपनीमध्ये सुमारे 12.54 लाखांची गुंतवणूक केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | ग्रे मार्केट मध्ये धिंगाणा करणारा हर्षा इंजिनियर्सचा स्टॉक आज सूचीबद्ध झाला, लिस्टिंग किंमत पाहून चक्रावून जाल
IPO Investment | हर्षा इंजिनियर्स कंपनीने 755 कोटींचा IPO आणला आणि हा 2022 या चालू वर्षातील सर्वाधिक सबस्क्राइब झालेला पहिला IPO ठरला आहे. या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदार आणि परकीय गुंतवणूकदारांनीही ह्या स्टॉकमध्ये कमालीची बोली लावली आहे. हर्षा इंजिनियर्सचे शेअर्स IPO मध्ये सुमारे 74.70 टक्के अधिग्रहण झाले आहेत. या शेअर्सची ग्रे मार्केट प्राईस 170 रुपये प्रति इक्विटी शेअर होती. हर्षा इंजिनियर्सचे शेअर्स 26 सप्टेंबर 2022 रोजी BSE आणि NSE निर्देशांकावर सूचीबद्ध होतील.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा