Stock Market Knowledge | शेअर बाजारात एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट म्हणजे काय? या तारखांचं महत्त्व जाणून घ्या
Stock Market Knowledge | शेअर बाजारात पैसा हा केवळ शेअर्सच्या वाढत्या किंवा कमी होत जाणाऱ्या किमतीमुळे मिळत नाही. बोनस शेअर्स आणि डिव्हिडंड हेदेखील उत्पन्नाचे मोठे साधन आहे. मात्र, हा लाभ प्रत्येक भागधारकाला मिळत नाही. जर तुम्ही बाजारात नवीन एंट्री करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की बोनस किंवा डिव्हिडंडची घोषणा तुमच्या डिमॅट खात्यात अनेक दिवसांनीच दिसते. तसेच तुम्ही शेअर्स कधी खरेदी केले यावरही अवलंबून असते. येथेच तुमच्यासमोर 2 नवीन संज्ञा येतात, एक्स-डेट आणि रेकॉर्ड डेट.
2 वर्षांपूर्वी