महत्वाच्या बातम्या
-
Muhurat Trading on Lakshmi Pujan | दिवाळीतच मिळते ही संधी | मग यंदा करा शेअर बाजारात प्रवेश
दररोज हजारो कोटी रुपयांचा व्यवहार करणाऱ्या शेअर बाजाराने अनेक वर्षांपासून आपल्या परंपरा जपल्या आहेत. यातली सर्वांत महत्त्वाची परंपरा म्हणजे दिवाळीच्या दिवशीचं मुहूर्त ट्रेडिंग. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर (Muhurat Trading on Lakshmi Pujan) शेअर बाजारात ट्रेडिंग केलं जातं. गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंगच्या विशेष प्रसंगी नव्या गुंतवणुकीस सुरुवात करतात. मुहूर्त ट्रेडिंग शुभ मानलं जातं.
3 वर्षांपूर्वी -
Kalyan Jewellers Share Price | कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची उसळी | गुंतवणूकदारांची लॉटरी
मार्च २०२१ मध्ये ज्वेलरीची देशातील मोठी कंपनी कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ खुला झाला. २०१२ या वर्षानंतर शेअर बाजारात लिस्ट होणारी ही पहिली ज्वेलरीची कंपनी ठरली होती. कल्याण ज्वेलर्सपूर्वी शेअर (Kalyan Jewellers Share Price) बाजारात पीसी ज्वेलर्स ही कंपनी लिस्ट झाली होती. कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ हा १६ मार्चला उघडला आणि १८ मार्चला बंद झाला होता. या कंपनीत वॉरबर्ग पिनकस या कंपनीनंही गुंतवणूक केली आहे. कंपनी या आयपीओद्वारे १,१७५ कोटी रूपये उभारण्याच्या तयारीत होती.
3 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये १०% हुन अधिकची उसळी | गुंतवणूकदार मालामाल
गुरुवारच्या इंट्रा-डे मार्केट सत्रादरम्यान टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ (Tata Motors Share Price) झाली. कारण विश्लेषकांनुसार गुंतणूकदार कंपनीच्या भविष्यातील व्यवसाय आणि वाढीच्या दृष्टिकोनाबद्दल उत्साहित आहेत. टाटा मोटर्सचा शेअर मुंबई शेअर बाजारात (BSE) आज 10 टक्क्यांनी वाढला आणि 369.60 रुपयांच्या तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) दुपारी 1.30 वाजता 373.35 रुपयांवर 11 टक्क्यांनी वाढून ट्रेड सुरु होता.
3 वर्षांपूर्वी -
Titan Share Price | बिग बुल राकेश झुनझूनवालांचा खास शेअर Titan तुफान तेजीत | गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर
राकेश झुनझूनवालांचे नाव ज्या शेअरसोबत येते त्या शेअरच्या किंमती नक्कीच उसळी घेत असतात. त्यामुळे त्यांना शेअर मार्केटमधील बिग बुल म्हटले जाते. झुनझूनवाल्यांच्या पोर्टफोलियोमध्ये अनेक दमदार शेअर्स आहेत. परंतू सध्या त्यांचा सर्वात खास शेअर आहे Titan (Titan Share Price)
3 वर्षांपूर्वी -
Aditya Birla Sun Life AMC IPO Allotment Status | तुम्ही घरबसल्या IPO अलॉटमेंट ऑनलाइन तपासू शकता
मागील काही महिन्यांपासून अनेक आयपीओ बाजारात (IPO) आले आहेत. ज्या आयपीओंनी अनेकांना मालामाल केले आहे. जर तुम्ही आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडच्या आयपीओमध्ये (Aditya Birla AMC IPO Allotment Date) पैसे गुंतवले असतील तर आता तुमच्या खात्यात किती शेअर्स आले आहेत हे तुम्ही तपासू शकता. तुम्ही घरबसल्या आयपीओ अलॉटमेंट ऑनलाइन तपासू शकता.
3 वर्षांपूर्वी -
IRCTC Share Price | IRCTC'चा शेअर आठवड्याभरात 20 टक्क्यांनी वाढला | गुंतवणूकदारांना लॉटरी
भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) चे शेअर्स (IRCTC Share Price) बुधवारी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. ट्रेडिंगदरम्यान IRCTC चा शेअर BSE वर 8 टक्क्यांनी वाढून 4512 रुपये झाला, जो नवीन 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. गेल्या एका आठवड्यात IRCTC चे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढलेत. IRCTC ने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला. कंपनीच्या मते, एक शेअर 5 इक्विटी शेअर्समध्ये विभागला जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Rama Phosphates Ltd Stock Price | शेअर होता 1.55 रुपयांचा | आता 301.60 रुपये | गुंतवणूकदारांची दिवाळी
शेअर बाजारात दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. गुंतवणूकदारांना असाच फायदा मिळवून देणारा एक जुना समभाग म्हणजे रामा फॉस्फेट (Rama Phosphates Ltd Stock Price). या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना खूपच चांगला परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock Market Investment | ‘या’ कंपन्यांत गुंतवणूक करा | 3-4 वर्षांत सेन्सेक्स 1 लाखाचा टप्पा ओलांडणार
या आठवड्यात शेअर बाजारावर दबाव दिसून येत आहे. 60 हजारांची पातळी ओलांडल्यानंतर गेल्या चार सत्रांमध्ये सातत्याने घसरण होत होती. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ऑक्टोबर महिन्यात सुधारणेला वाव आहे आणि 5-10 टक्क्यांपर्यंत घसरण शक्य आहे. या आधारावर जास्तीत जास्त 6000 अंक म्हणजेच सेन्सेक्स 54000-55000 अंकांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्यापलीकडचा परिणाम ही एक गंभीर बाब असेल आणि त्यानंतरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल.
3 वर्षांपूर्वी -
Paras Defence and Space Technologies IPO | या कंपनीच्या IPO'चा शेअर बाजारात धमाका
गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटची विक्रमी घोडदौड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले असून, अनेकविध कंपन्यांचे IPO सादर होत असल्यामुळे गुंतवणूकदारांना नवनवीन संधी उपलब्ध होत आहे. यातच आता संरक्षण क्षेत्रातील पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी या (Paras Defence and Space Technologies IPO) कंपनीने शुक्रवारी बाजारात जोरदार एंट्री घेतली. एकीकडे बाजारात घसरण होत असताना पारस डिफेन्सच्या शेअर दमदार कामगिरी करत हीट ठरला आहे
3 वर्षांपूर्वी -
Babu George Valavi | 1978 मध्ये खरेदी केलेले 3500 शेअर्स | आज किंमत 1,448 कोटी | पण दुर्दैव पहा
छप्पर फाडून मिळते ते असे. ४३ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ३,५०० शेअर्सचा केरळच्या काेची येथील बाबू जॉर्ज वालावी यांना विसर पडला. आता त्याची किंमत १,४४८ काेटी रुपये आहे. पण कंपनीला आता त्यांचे पैसे द्यायचे नाहीत. ७४ वर्षांचे बाबू आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी हे प्रकरण सेबी कडे नेले आहे. ते कंपनीच्या शेअर्सचे खरे मालक आहेत आणि कंपनी त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्याला सेबीकडून नक्कीच न्याय मिळेल, अशी आशा बाबू व्यक्त करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Indian Stock Market | भारतीय शेअर बाजार 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरचा होणार
भारतीय शेअर बाजार नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. भारतीय बाजारपेठेतील परदेशी गुंतवणूकदारांचा वाढता आत्मविश्वास हे यामागील मोठे कारण आहे. या तेजीच्या दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतीय शेअर बाजाराने फ्रेंच शेअर बाजाराला मागे टाकत जगातील सहावा मोठा शेअर बाजार बनण्याचा बहुमान पटकावला.
3 वर्षांपूर्वी -
Sensex Hits 60,000 Mark | शेअर बाजाराने इतिहास रचला | सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा गाठला
शेअर बाजारातील तेजीमुळे आज (24 सप्टेंबर) पुन्हा एकदा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने नवा उच्चांक गाठला आहे. शेअर बाजारात सेन्सेक्स 375 अंकांनी वाढून 60,260 वर स्थिरावला. तर तिकडे निफ्टी 106 अंकांनी उडी मारून 17,929 वर व्यापार करत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock Market Sensex Rises | सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला | गुंतवणूकदारांना 2 लाख कोटींचा फायदा
गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात जागतिक बाजारपेठेतून चांगले संकेत मिळाल्यानं झाली. साप्ताहिक फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O) च्या समाप्तीच्या दिवशी सेन्सेक्स 430.85 अंकांच्या वाढीसह 59,358.18 वर उघडला. दुसरीकडे निफ्टी 124.2 अंकांनी वाढून 17,670.85 च्या पातळीवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 532 अंकांनी वाढून 59,459 च्या पातळीवर पोहोचला. ट्रेडिंगदरम्यान बाजाराला मोठ्या स्टॉक अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व, एसबीआय, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल), एचडीएफसी बँक, इन्फोसिसमध्ये पाठिंबा मिळाला.
3 वर्षांपूर्वी -
Raaj Medisafe India Share Price | या शेअरमुळे गुंतवणूकदारांचे 6 महिन्यांत 1 लाखाचे झाले 3.09 लाख
शेअर बाजारात सध्या तेजी पाहायला मिळत असून, बाजारानं आतापर्यंतचा उच्चांक गाठलाय. यादरम्यान 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात लहान-मध्यम आणि मोठे साठे मल्टिबॅगर स्टॉक असल्याचे सिद्ध होत आहेत. मल्टिबॅगर स्टॉकच्या यादीत राज मेडिसेफ इंडियाचे नावही जोडले गेलेय. या फार्मा स्टॉकने आपल्या भागधारकांना मल्टीबॅगर परतावा दिला. स्मॉल-कॅप स्टॉक गेल्या सहा महिन्यांत 11.95 प्रति इक्विटी शेअर (Raaj Medisafe India Share) च्या पातळीवरून ₹ 36.95 वर पोहोचला. या काळात त्याने आपल्या भागधारकांना 200 टक्क्यांहून अधिक परतावा दिला.
3 वर्षांपूर्वी -
Share Market | 'या' कंपनीच्या शेअरची किंमत अर्धा कप चहाच्या किमती एवढी | ३ महिन्यात गुंतवणूकदार लखपती
आर्थिक सुबत्ता असावी, भरपूर पैसा असावा, श्रीमंत व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी सर्वजण आयुष्यभर भरपूर मेहनतदेखील करतात. मात्र फक्त परिश्रम करून किंवा चांगला पगार असलेली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्य येणार नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची ठरते. यासाठी पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी आणि काळाच्या ओघात जास्त रिटर्न देणारी असावी. यासाठी शेअरमार्केट उपयुक्त ठरेल. ज्यांमध्ये रिस्क घेण्याची क्षमता आहे त्यांना नक्कीच यात गुंतवणूक करून पैसे कमवता येतील.
3 वर्षांपूर्वी -
Share Market Learning | IPO म्हणजे काय ? | IPO कसा खरेदी करायचा ? - माहितीसाठी वाचा
ज्यावेळेस कोणतीही कंपनी आपले शेअर विक्रीसाठी ,सामान्य लोकांसाठी खुले करते त्याला IPO असे म्हणतात.यालाच आपण प्रायव्हेट कंपनी पब्लिक लिमिटेड होणे असे देखील म्हणू शकतो. IPO येण्यापूर्वी कंपनीचे खूप कमी शेअरहोल्डर किंवा मालक असतात त्यामध्ये संस्थापक, इन्व्हेस्टर आणि व्हेंचर कॅपिटल फंड इन्व्हेस्टर इत्यादी असतात .पण आईपीओ आल्यानंतर सामान्य लोक सुद्धा यामध्ये सामील होतात आणि डायरेक्ट कंपनीकडून शेअरची खरेदी आपण करू शकतात व त्यामुळे आपण एकप्रकारे काही प्रमाणात कंपनीचे मालक बनत असतो.
3 वर्षांपूर्वी -
शेअर मार्केट म्हणजे काय? | शेअर मार्केट कसे काम करते? | जाणून घ्या मराठीत
आज आपण जाणून घेणार आहोत सगळ्यांच्या औत्सुकाच्या विषयवार आणि तो म्हणजे शेअर मार्केट .आपण या लेखात शेअर मार्केट विषयी सर्व माहिती मराठीमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .एक एक करून आपण शेअर मार्केटविषयी माहिती पाहणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Stock Market | शेअर मार्केट मधून पैसे कमावण्याचे ६ मार्ग - नक्की वाचा
शेअरच्या किमती वाढल्यावर आपल्याला नफा होत असतो हे आपणास ठाऊक आहे परंतु या व्यतिरिक्त अजूनही बरेच मार्ग आहेत ज्यातून आपल्याला नफा होऊ शकतो.तर ते कोणते मार्ग आहेत याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत,चला तर मग सुरू करूया.
3 वर्षांपूर्वी -
Commodity Market | कमोडिटी मार्केट म्हणजे काय ? कमोडिटी ट्रेडींग काय आहे? - जाणून घ्या
शेअर बाजारात नवखे असल्याने कमोडिटी मार्केट म्हणजे काय ? कमोडिटी ट्रेडींग काय आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर आपण आज त्यातील प्रथम एबीसीडी समजून घेणार आहेत, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला यातील अनेक विषय हळूहळू सखोल समजतील जे आर्थिक फायद्याचं ठरू शकतं
3 वर्षांपूर्वी -
Swing Trading | शेअर बाजारातील 'स्विंग ट्रेडिंग' म्हणजे काय ? | वाचा माहिती
नावाप्रमाणेच स्विंग ट्रेडिंग या प्रकारात शेअर च्या किंमतीमध्ये होणारा बदल म्हणजेच ‘स्विंग्स‘ चा फायदा घेऊन नफा मिळवण्यासाठी एखादा शेअर एक किंवा अधिक दिवसांसाठी खरेदी केला जातो आणि अपेक्षित नफा प्राप्त झाल्यानंतर तो शेअर पुन्हा विकला जातो. Swing Trading हा Intraday Trading आणि Long Term Trading यामधील एक ट्रेडिंगचा प्रकार आहे .
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News