महत्वाच्या बातम्या
-
Rhetan TMT Share Price | गुंतवणूकदारांना लॉटरी! 70 रुपयाचा शेअर, 4 महिन्यात 680% परतावा, आता स्टॉक स्प्लिट धमाका
Rhetan TMT Share Price | रतन टीएमटी या लोह आणि पोलाद क्षेत्रात उद्योग करणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट चे लाभ देण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी मुख्यतः रतन टीएमटी बार आणि राउंड बार बनवण्याचे काम करते. रतन टीएमटी बार आणि राउंड बार प्रामुख्याने बांधकाम उद्योगात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. रतन टीएमटी कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 440 रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rhetan TMT Share Price | Rhetan TMT Stock Price | BSE 543590)
2 वर्षांपूर्वी -
IRB Infra Share Price | 450% परतावा देणारा आयआरबी इन्फ्रा स्टॉक स्प्लिट, 1 शेअरचे 10 तुकडे होणार, स्वस्तात खरेदी करणार?
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या संचालक मंडळाने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर रुपांतर प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 शेअर्समध्ये विभाजित करणार आहे. IRB Infra कंपनीने आपले विद्यमान शेअर्स विभाजनासह इक्विटी कॅपिटलमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. या कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, कंपनी शेअर स्प्लिट लागू करण्यासाठी कंपनीच्या विद्यामन शेअर धारकांची मान्यता मिळण्याची वाट पाहत आहे. स्टॉक स्प्लिट बाबत स्पष्टीकरण देताना कंपनीने म्हंटले की, भांडवली बाजारात तरलता वाढवण्यासाठी, भागधारकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि लहान गुंतवणूकदारांना शेअर्स परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत स्टॉक स्प्लिट प्रकिर्य पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRB Infrastructure Developers Share Price | IRB Infrastructure Developers Stock Price | IRB Infra Share Price | IRB Infra Stock Price | BSE 532947)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | टाटा समूहाचा हा 1000 रुपयाचा शेअर स्प्लिटनंतर फक्त 107 रुपयांना मिळतोय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
28 जुलै रोजी टाटा स्टील स्टॉकचे विभाजन झाले. स्टॉक स्प्लिटनंतर स्टॉकच्या किमतीत जबरदस्त वाढ होताना दिसत आहे. कंपनीच्या शेअर्स किमतीत एका दिवसात तब्बल 7.27% एवढी जबरदस्त वाढ झाली आहे. टाटा स्टील चा स्टॉक सध्या 107.65 रुपयांवर पोहोचला आहे. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 10% वधारला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bajaj Finserv Stock Split | गुंतवणूकदारांना करोडपती करणाऱ्या या दिग्गज कंपनीचा स्टॉक स्प्लिट होणार, शेअर खरेदीला स्वस्त होणार
बजाज फिनसर्व्हचा शेअरमध्ये मंगळवारी इंट्राडे ट्रेडिंग सेशन मध्ये 6.53 टक्के ची वाढ झाली आणि हा स्टॉक 13,443.50 रुपयांच्या किमतीवर जाऊन पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ स्टॉक स्प्लिट च्या बातमीनंतर झाली आहे. मंगळवारी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये बजाज फिनसर्व्हचा शेअरमध्ये जबरदस्त वाढ झाली आणि स्टॉकमध्ये 6.53 टक्के ची वाढ झाली आणि त्यावेळी शेअर 13,443.50 रुपयांवर ट्रेड करत होता. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे कारण कंपनीने नुकताच स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Stock Split | टाटा स्टील स्टॉक स्प्लिटचा निर्णय, गुंतवणूकदारांना एका शेअरच्या मोबदल्यात 10 शेअर्स मिळणार
टाटा स्टीलच्या संचालक मंडळाने मे महिन्यात स्टॉक विभाजन करण्याची घोषणा केली होती. शेअर्सचे विभाजन लागू झाल्यानंतर टाटा स्टीलच्या एका शेअरचे दहा शेअर्स मध्ये विभाजन होईल. गेल्या एक वर्षापासून टाटा स्टीलचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकला आहे. या कालावधीत स्टॉकमध्ये 26.52% पडझड झाली.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL