महत्वाच्या बातम्या
-
Stock To Buy | मस्तच! हा शेअर स्वतात मिळतोय, अल्पावधित 90% वाढणार, टॉप ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
Stock To Buy | सध्या स्टॉक मार्केट कमजोर असताना तूम्ही जर गुतंवणुक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अरविंद फॅशन कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहीजे. आनंद राठी यानी भारतीय गुंतवणूक कंपनी आणि ब्रोकरेज फर्मने अरविंद फॅशन कंपनीच्या शेअरसाठी लक्ष किंमत 516 रुपयेवरून अपडेट करून 567 रूपये केली आहे. ब्रोकरेज फर्मने नुकताच एक अहवाल जाहीर केला असून त्यात त्यांनी कंपनी बद्दल विस्ताराने माहीती दिली आहे. ब्रोकरेज फर्मने म्हंटले आहे कि अरविंद फॅशन कंपनीने चालु आर्थिक वर्षात आपला व्यवराय विस्तार केला आहे. आणि मागील चार तिमाहीत कंपनीच्या व्यवसायात कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Arvind Fashions Share Price | Arvind Fashions Stock Price | BSE 542484 | NSE ARVINDFASN)
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | तब्बल 70% स्वस्त झालेला हा प्रसिद्ध शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टॉप ब्रोकरेजने दिलेलं कारण काय?
Stock To Buy | शुक्रवारी आठवड्याचा शेवटचा दिवस होता. आणि शुक्रवारी विकली एक्सपायरी देखील होती. शेअर बाजारात सध्या कोरोना मुळे नकारात्मक भावना पसरल्या आहेत, म्हणून काल शेअर बाजार कोसळला. अशा वेळी पीबी फिनटेक कंपनीच्या शेअर्सवर प्रचंड विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. न्यू एज टेक कंपनीच्या स्टॉकमध्ये 2022 या वर्षात 53 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. सध्या शेअर बाजारात जी पडझड पाहायला मिळत आहे, गुंतवणूक तज्ज्ञ याला खरेदीची सुवर्ण संधी मानत आहेत. गुंतवणूक तज्ञांनी पडत्या मार्केट मध्ये पैसे लावण्याची शिफारस केली आहे. शुक्रवारी (23 December) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पीबी फिनटेक कंपनीचे शेअर्स 436.85 रुपये या आपल्या नवीन नीचांक किंमत पातळीवर पोहोचले. अर्थातच यामुळे शेअर धारकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PB Fintech Share Price | PB Fintech Stock Price | BSE 543390 | NSE POLICYBZR)
2 वर्षांपूर्वी -
Bank FD Vs Shares | 2023 मध्ये बँक FD नव्हे, हे शेअर्स बँक FD पेक्षा अनेक पटीने परतावा देतील, कुठे करावी गुंतवणूक पहा
Bank FD Vs Shares | भारत फोर्ज : भारत फोर्ज कंपनीच्या शेअर्ससाठी 875 ते 900 रुपये ही योग्य खरेदी किंमत राहील. तज्ञांनी या स्टॉकसाठी 1,150 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच हा स्टॉक पुढील काळात 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. तज्ञांनी या स्टॉकवर 1330 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉप लॉस म्हणजे, स्टॉकमध्ये पडझड सुरू झाली की, तो एका ठराविक किमतीवर आल्यास तुमचा स्टॉक आपोआप विक्रीसाठी ट्रिगर होईल. भारत फोर्ज कंपनीच्या स्टॉकने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 26.23 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks to Buy | बँक 1 महिन्यात 23% व्याज देईल? पण हे शेअर्स 1 महिन्यात 23 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा
stock to Buy | लिंडे इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 3370 रुपये किंमत पातळीपासून साप्ताहिक चार्ट पॅटर्नवर सममितीय त्रिकोणी पॅटर्नचा ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. स्टॉकमध्ये हा ब्रेकआउट चांगल्या व्हॉल्यूमसह असून, हे स्टॉकमधे तेजीचे लक्षण दर्शवत आहे. हा स्टॉक सध्या आपल्या 20, 50, 100 आणि 200 दिवसाच्या सरासरी किमतीवर ट्रेड करत आहे, ज्यात तेजीचा कल पाहायला मिळत आहे. दैनिक आणि साप्ताहिक ट्रेडिंग निर्देशक RSI मध्ये तेजी दिसून येत आहे. या कंपनीचा स्टॉक पुढील काळात 3660-3785 रुपये पर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | शहाणे या बँक FD तुन 6-7% व्याज कमावतात, तर आर्थिक शहाणे याच बँकेच्या शेअरमधून 35% कमावणार, तुम्ही?
Stock to Buy | ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबल फर्मचे म्हणणे आहे की, ICICI बँकेच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे, आणि त्यातून गुंतवणूकदारांनी भरपूर मोठा नफा कमावला आहे. ICICI बँकेची आर्थिक कामगिरी उत्कृष्ट आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत ICICI बँकेने अपेक्षेपेक्षा खूप चांगले निकाल दिले होते. बँकेच्या स्टॉप व्यवस्थापनमध्ये स्थिरता दिसून येत आहे. बँकेचे बाजार भांडवल आणि बफर फंड देखील मजबूत आहे. ब्रोकरेज हाऊसने ICICI बँकेच्या स्टॉकवर बाय टॅग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी ICICI बँकेच्या स्टॉकची लक्ष्य किंमत 1,170 रुपयेवरून 1,225 रुपये अपडेट केली आहे. सध्याच्या 931 रुपयांच्या बाजार भावानुसार ICICI बँकेच्या स्टॉकमध्ये खरेदी केल्यास 34 टक्के परतावा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या 4 शेअर्समध्ये 4 आठवड्यांसाठी गुंतवणूक करून कमवा 23 टक्के परतावा, स्टॉक लिस्ट सेव्ह करा
Stocks to Buy | APL Apollo Tubes कंपनीच्या साप्ताहिक शेअर चार्टमध्ये 1150 रुपये ते 1177 रुपये पर्यंत मल्टिपल रेझिस्टन्स झोनचे ब्रेकआउट दिसून येत आहे. या ब्रेकआउटमध्ये शेअरच्या व्हॉल्यूम मध्ये वाढ दिसत आहे, जो स्टॉकचा वाढलेला सहभाग दर्शवतो. शेअर च्या साप्ताहिक चार्टवर स्टॉक High-High-Low असा पॅटर्न बनवत आहे. आपण स्टॉकचे दैनिक आणि साप्ताहिक चार्ट पॅटर्न निर्देशक RSI तेजीमध्ये पाहू शकता. पुढील काही दिवसांत अपोलो टयुब कंपनीचा शेअर 1303-1350 रुपये किंमत पातळी सहज स्पर्श करेल.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | हे काय? बँक FD मध्ये 5-6 टक्के परतावा, पण या बँकेचे शेअर्स खरेदी केल्यास 55 टक्के परतावा, खरेदी करणार?
Stock To Buy | खाजगी क्षेत्रातील बंधन बँकेचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करताना दिसत आहेत. बंधन बँकेचा स्टॉक कमालीच्या वाढीसह 243 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या स्टॉकमध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे प्लुटस वेल्थ मॅनेजमेंट एलएलपीने बंधन बँकेतील 0.55 टक्के भाग भांडवल म्हणजेच 90 लाख शेअर्स 235.65 रुपये किमतीवर खरेदी केले आहेत. या मोठ्या डीलमुळे बंधन बँकेचा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करताना दिसत आहे. ब्रोकरेज हाऊसेस मध्ये या स्टॉक बाबत उत्साहाचे वातावरण आहे. ब्रोकरेज फर्म बंधन बँकेचे शेअर्स उच्च लक्ष किंमतीसह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा
Quick Money Share | भारत सरकारच्या काही खास घोषणेपूर्वी रेल्वेशी संबंधित कंपनीच्या स्टॉकमध्ये सामान्यतः तेजी दिसून येते, हे नेहमीचे चित्र आहे. RVNL आणि IRFC या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तांत्रिक सेटअप आहे. गुंतवणूकदार या दोन्ही कंपनीच्या बाबतीत काहीतरी सकारात्मक घोषणा होण्याची अपेक्षा करत आहेत. स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते RVNL आणि IRFC कंपनीचे शेअर्स बजेट सेशनपूर्वी अनुक्रमे 42 रुपये आणि 90 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | बँक वर्षाला किती व्याज देईल? हे शेअर्स फक्त 30 दिवसांत 27 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा
Stock To Buy | महागाई आणि जगातील काही देशात सुरू असलेले भू-राजकीय तणाव याव्यतिरिक्त शेअर बाजार संभाव्य आर्थिक मंदीकडेही लक्ष ठेवून आहे. काही मोठ्या विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक मंदी अपेक्षित आहे. गुंतवणूकदारांनी अशा वेळी सावध राहून दर्जेदार कंपनीच्या शेअर्समध्येच पैसे लावावे, असा गुंतवणूकीचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. तथापि काही कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय ब्रेकआउट आले असून हे स्टॉक पुढील 1 महिन्यात चांगली जबरदस्त परतावा मिळवून देऊ शकतात. ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने तुमच्यासाठी 4 शेअर्सची निवड केली आहे,
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | पैसाच पैसा! हा शेअर लवकरच 64 रुपयांवर पोहोचणार, हा स्टॉक खरेदीसाठी झुंबड का?
Stock to Buy | भारत सरकारने नुकताच PNB ला UTI अॅसेट मॅनेजमेंट कंपनीमधील भागविक्रीसाठी परवानगी दिली आहे. PNB ने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, UTI AMC मधील संपूर्ण किंवा काही भाग एकल किंवा एकाधिक टप्प्यात निर्गुंतवणुकीसाठी DIPAM आणि वित्त मंत्रालयाने अंतिम मान्यता दिली आहे. ही बातमी.येताच PNB चे शेअर्स मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये सुसाट धावत सुटले आहेत. गेल्या पाच दिवसात स्टॉक 15 टक्के वधारला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank FD Vs Bank Shares | बँक FD चा जमाना जातोय आणि बँक शेअर्सचा जमाना येतोय, 10 वर्षाचं व्याज 1 महिन्यात, डिटेल्स पहा
Bank FD Vs Bank Shares | पुढील येणाऱ्या तेजीच्या काळात अॅक्सिस बँकचे शेअर्स 1130 रुपये किंमत पातळी गाठतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. या बँकेची नवीन ग्राहक जोडण्याची प्रक्रिया, डिजिटायझेशन आणि उत्पादकतेत सुधारणा झाली असून याचा सकारात्मक परिणाम स्टॉकच्या किमतीवर होताना दिसत आहे. डिजिटल तंत्रज्ञान सुधारणा करणे आणि ग्राहकांचे अनुभव अधिक चांगले करणे हे कंपनीचे मुख्य लक्ष आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To BUY | हा बँकिंग शेअर देऊ शकतो 26 टक्के रिटर्न, अनेक ब्रोकरेज हाऊसेसकडून खरेदीचा सल्ला, कारण?
Stock To BUY | खासगी बँक अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये आज म्हणजे २५ नोव्हेंबर रोजी किंचित वाढ झाली आहे. गुरुवार, २४ नोव्हेंबर रोजी वार्षिक वार्षिक विश्लेषण दिन बैठकीनंतर तज्ज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसेस बँकेच्या वाढीबाबत विश्वास व्यक्त करीत आहेत. आज अनेक दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसनी अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आगामी काळात बँक व्यवस्थापन वाढीवर भर देत असल्याचे ब्रोकरेजचे मत आहे. आगामी काळात बँक अधिक कार्यक्षम आणि स्थिर कामगिरीसाठी आपली क्षमता बळकट करण्यात गुंतलेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | फायदा उचला! हे 3 शेअर्स मोठी कमाई करून देतील, डिटेल सेव्ह करा
Stock To Buy | जेएम फायनान्शियल फर्मने तीन जबरदस्त स्टॉकची निवड केली असून हे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारात सध्या सुधारणा होताना दिसत आहे. अनेक कंपन्याचे शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. अशा परिस्थितीत तुझी हे स्टॉक खरेदी करून चांगला परतवा कमवू शकता. जेएम फायनान्शियल फर्मने या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला असून त्यांची लक्ष किंमत ही जाहीर केली आहे. तुम्ही हे स्टॉक पुढील 1 वर्ष कालावधी साठी खरेदी करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | हे काय? ही सरकारी बँक FD वर किती व्याज देते? आणि याच बँकेच्या शेअर्सवर 80% परतावा मिळतोय, आर्थिक शहाणे व्हा
Stock To Buy | बँक ऑफ बडोदा या PSU बँकेने मागील वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या बँकिंग स्टॉकने मागील वर्षभरात आपल्या शेअर धारकांना 80 टक्क्यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे. पुढील काही दिवसांत हा बँकिंग स्टॉक 170 रुपये किंमत स्पर्श करेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात हा स्टॉक 168.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | बक्कळ पैसा कमावून देणार, टॉप 5 शेअरची यादी सेव्ह करा, स्टॉक सुसाट तेजीत येणार, टार्गेट प्राईस?
Stocks To Buy | JM फायनान्शियल फर्मने अशा 5 शेअर्सची निवड केली आहे, जे अल्पावधीत तुम्हाला मजबूत परतावा कमावून देऊ शकता. जेएम फायनान्शियल ही एक स्टॉक मार्केटमध्ये संशोधन करणारी कंपनी आहे. शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल आल्यानंतर या फर्मने 5 कंपन्यांच्या स्टॉकची निवड केली आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शिअल फर्मला विश्वास आहे की या 5 कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात अप्रतिम कामगिरी करतील. या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केल्यास तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. चला जाणून घेऊ या 5 कंपन्याच्या स्टॉकबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | सरकारी कंपनीचा शेअर बंपर परतावा देणार, हा शेअर 155 रुपये टार्गेटवर जाणार, खरेदी करणार?
Stock To Buy | ONGC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी मालकीच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या नवरत्न कंपनीचे शेअर्स 22.50 रुपयांवर ट्रेड करत होते. त्यानंतर एक काळ असा आला होता की, ONGC कंपनीचे शेअर्स 295.70 रुपयांवर पोहोचले होते. पण या वर्षात शेअर बाजारात जबरदस्त चढ-उतार पाहायल मिळत आहे. यावर्षी ONGC कंपनीचे शेअर्स 5.31 टक्क्यांनी कमजोर झाले आहे, मात्र आता या स्टॉकमधून कमाईची जबरदस्त संधी चालून आली आहे. शेअर बाजार तज्ञांनी ONGC कंपनीचे शेअर्स 155 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सकाळी मार्केट सुरू झाल्यावर सुरुवातीच्या काही तासात ONGC चा स्टॉक 5 टक्के पडला आणि 135.10 रुपयांवर ट्रेड करत होता. तज्ञांनी या स्टॉकवर 132 रुपयांचा स्टॉप लॉस लावून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे 5 शानदार स्टॉक, तज्ञांचा खरेदीचा सल्ला दिला, टार्गेट प्राईस पहा आणि पैसे लावा
Stock To Buy | भारतीय शेअर बाजारात मागील काही आठवड्यापासून सुधारणा होत आहे. थोडाफार विक्रीचा दबाव जगातील सर्व स्टॉक मार्केटमध्ये दिसून येत आहे, पण काळजीचे काही कारण नाही. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणूकदारांसाठी काही धमाकेदार स्टॉक निवडले आहेत, जे भविष्यात लोकांना बक्कळ पैसा कमावून देऊ शकतात. या ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की गुंतवणूकदारांनी या शेअर्समधे बिनधास्त गुंतवणूक करावी. हे स्टॉक सध्या तेजीत आले असून ते 14 ते 45 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात हे नक्की.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | टाटा के साथ नो घाटा! टाटा ग्रुपतील हे स्टॉक खरेदी करा, मालामाल व्हा, स्टॉक लिस्ट सेव्ह करा
Stock To Buy | टीसीएस शेअरची लक्ष किंमत 3870 रुपये : ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS वर “बाय” रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने टीसीएस कंपनीच्या स्टॉकवर 3870 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपासून 16 टक्के अधिक परतावा देऊ शकतो. 2022 या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेनुसार आले नाही. TCS कंपनीच्या तिमाही नफ्यात फक्त 8 टक्क्यांची वाढ होऊन नफा 10,431 कोटी रुपयेवर गेला आहे. शेअर बाजारातील 39 पैकी 19 विश्लेषकांनी TCS कंपनीचे शेअर्स बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | पैसाच पैसा! फक्त 1 महिन्यात या शेअरने 54 टक्के परतावा दिला, आता अजून तेजी येतेय, स्टॉक खरेदी करणार का?
Stock To Buy | शेअर बाजारासाठी 2022 हा वर्ष अस्थिर आणि चढ-उतारांनी भरलेला होता. 2022 या वर्षातील अस्थिर काळातही कर्नाटक बँकेचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा देत आहेत. आर्थिक वर्ष 2022 मधील दुसऱ्या तिमाहीत कर्नाटक बँकेच्या अप्रतिम कामगिरीमुळे कंपनीच्या शेअर्सनी मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत स्थान मिळवले आहे. कायम ठेवली आहे. कर्नाटक बँकेच्या शेअर्सची किंमत यावर्षी 110 टक्क्यानी वधारली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | टाटा के साथ नो घाटा! हा शेअर देईल 21 टक्के परतावा, हा स्टॉक खूप स्वस्त मिळतोय, खरेदी करणार?
Stock To Buy | आपल्या सर्वांची इच्छा असते की शेअर बाजारात एखाद्या चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी आणि भरघोस परतावा कमवावा. जर तुम्हाला ही शेअर्समध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करायची असेल, तर तुम्ही टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स या कंपनीच्या शेअर्समध्ये बिनधास्त गुंतवणूक करू शकता. ICICI Direct फर्मने इंडियन हॉटेल्स या कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग दिली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी 380 रुपये ही लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे. तज्ञांचा अंदाज आहे की, काही दिवसात हा इंडियन हॉटेल्स कंपनीचा स्टॉक 21 टक्के पेक्षा अधिक वाढू शकतो.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती