महत्वाच्या बातम्या
-
Stocks to Buy | गेल्या 1 महिन्यात या स्टॉक मध्ये चांगली वाढ, आता होणार नॉनस्टॉप वाढ, हे शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
Stocks to Buy | कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपण पाहिले असेल की शेअर बाजारात कमालीची घसरण पाहायला मिळाली होती. व्याज दरवाढीचे चक्र असेच सुरू राहील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. पुढील काळात आर्थिक मंदी येण्याचे संकेत मिळत आहेत. अनियंत्रित वाढती महागाई, व्याज दर वाढ, जागतिक भू-राजकीय तणा, युद्ध आणि आंतरराष्ट्रीय वाद, विदेशी गुंतवणूकदारांनी सुरू केलेली विक्री हे सर्व घटक भारतीय शेअर बाजारावर दबाव टाकत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stocks to Buy | गुंतवणुकीवर बँक वर्षाला किती व्याज देईल?, या 5 शेअर्सची नावं नोट करा, 60 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks to Buy | Quess Corp Ltd : भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म एडलवाइज सिक्युरिटीजने Quess Corp Ltd चे शेअर आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही हा स्टॉक बिनधास्त खरेदी करू शकता. प्रति शेअर टारगेट किंमत 930 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 29 सप्टेंबर 2022 रोजी शेअर मार्केटमध्ये किंमत 630.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास पुढील काळात तुम्हाला 47 टक्क्यांपर्यंत नफा होईल.
2 वर्षांपूर्वी -
Stocks to Buy | बँक तुम्हाला एफडी'वर किती व्याज देईल?, हे 2 शेअर्स 70 टक्के पर्यंत परतावा देऊ शकतात, स्टॉकची नावं नोट करा
Stocks To Buy | गुजरात स्टेट पेट्रोनेट’ आणि ‘गुजरात गॅस’. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. गुजरात स्टेट पेट्रोनेटमध्ये मागील एका वर्षभरात 28 टक्केची घसरण झाली आहे. तर गुजरात गॅसचा स्टॉक 1 वर्षात 17 टक्के खाली पडला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | तुम्हाला कमी कालावधीत पैसा वाढवायचा आहे?, हे 5 शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये 45 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात, यादी सेव्ह करा
Stocks to Buy | गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लि : ब्रोकरेज फर्म IDBI ने गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी पुढील काळातील प्रति शेअर लक्ष्य किंमत 1,017 रुपये ठरवली आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी हा स्टॉक 930.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तज्ञांनी या स्टॉक बाबत गुंतवणूकदारांना खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की पुढील काळात या स्टॉकमध्ये 10 टक्क्यांपर्यंत उसळी पाहायला मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To BUY | टाटा तिथे गुंतवणुकीत नो घाटा, हा शेअर गेला 52 आठवड्यांच्या उच्चांकावर, तज्ञांनी दिली नवीन टार्गेट प्राईस
Stocks to Buy | टाटा केमिकल्सच्या शेअर्सने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1,182.40 रुपयांचा नवीन उच्चांक गाठला. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा केमिकल्स च्या शेअर्स मध्ये बीएसईवर 6 टक्क्यांची भरघोस वाढ दिसून आली होती. 12 ऑगस्ट 2022 रोजी टाटा समूहाच्या कमोडिटी केमिकल कंपनीच्या स्टॉकने 1,159.95 रुपयेचा सर्वकालीन उच्चांक पार केला होता. इंट्राडेमध्ये कंपनीचे शेअर्स 1,134 रुपये वर ट्रेड करत आहेत. ब्रोकरेज फर्म जिओजितच्या संशोधनानुसार, कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1340 पर्यंतच्या लक्ष्य किंमतीपर्यंत उसळी घेऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | म्युच्युअल फंडांनी केली या कंपनीत गुंतवणूक, 39.70 लाख शेअर्स खरेदी केले, या शेअरमध्ये गुंतवणुकीचा विचार करा
Stocks to Buy | किर्लोकसर न्यूमॅटिक कंपनीचे शेअर्स गुरुवारी बीएसईवर इंट्रा-डे ट्रेडिंग मध्ये 7 टक्क्यांनी वाढले होते. आणि त्याची किंमत 520 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली होती. भारतातील काही मोठ्या म्युच्युअल फंडांनी या कंपनीतील 6 टक्क्यांहून अधिक शेअर्स खरेदी केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील दोन दिवसांत 10 टक्क्यांहून उसळी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To BUY | हे शेअर्स कमी कालावधीत बँकेच्या वार्षिक व्याजापेक्षा दुप्पट-तिप्पट परतावा देतील, टॉप ब्रोकिंग हाऊसचा सल्ला
Stocks to buy | परकीय गुंतवणूकदार बाहेर पडल्यानंतर जवळपास 9 महिन्यांनी भारतीय बाजारपेठेत FII म्हणजेच परकीय गुंतवणूक संस्थांची गुंतवणूक वाढली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या पडझडीमुळे बाजाराला थोडी चालना मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये आतापर्यंत २ टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | टाटा समूहाचा हा 1000 रुपयाचा शेअर स्प्लिटनंतर फक्त 107 रुपयांना मिळतोय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
28 जुलै रोजी टाटा स्टील स्टॉकचे विभाजन झाले. स्टॉक स्प्लिटनंतर स्टॉकच्या किमतीत जबरदस्त वाढ होताना दिसत आहे. कंपनीच्या शेअर्स किमतीत एका दिवसात तब्बल 7.27% एवढी जबरदस्त वाढ झाली आहे. टाटा स्टील चा स्टॉक सध्या 107.65 रुपयांवर पोहोचला आहे. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 10% वधारला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock To BUY | या शेअरमधून बँकेच्या वार्षिक व्याजदरांपेक्षा चौपट कमाईची संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
गुंतवणुकीसाठी मजबूत बँकिंग शेअरच्या शोधात असाल तर एचडीएफसी बँकेवर नजर ठेवता येईल. बँकिंग क्षेत्रातील या दिग्गज कंपनीमध्ये पुढील एका वर्षात ३३ टक्के परतावा देण्याची क्षमता आहे. बँकेच्या वाढीचा भक्कम दृष्टिकोन पाहता ब्रोकरेज हाऊसेस शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | हा शेअर तुम्हाला 80 टक्के परतावा देऊ शकतो | ब्रोकरेजचा स्टॉक खरेदीचा सल्ला
प्रायमरी बाजारात पुन्हा एकदा जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत. विमा कंपनी एलआयसीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे, आता शेअर बाजारात सूचिबद्ध होण्यासाठी अनेक कंपन्या रांगेत आहेत. तसे पाहिले तर यंदा बाजारातील चढ-उतारानंतरही गुंतवणूकदारांना प्राथमिक बाजारातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर २०२१ मध्ये अनेक आयपीओमुळे गुंतवणूकदारांना फायदा झाला होता. गुंतवणूकदारांचे पैसेही दुप्पट-तिप्पट झाले.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | या शेअरमधून येत्या 3-4 आठवड्यांत 20 टक्के कमाईची संधी | स्टॉकबद्दल जाणून घ्या
गेल्या वर्षभरात एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसच्या शेअरमध्ये ३६ टक्क्यांची वाढ झाली होती, तर याच काळात निफ्टी ५० मध्ये केवळ ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. 2022 च्या पहिल्या पाच महिन्यांबद्दल बोलायचं झालं तर एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसच्या शेअरमध्ये कमजोरी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock To BUY | या शेअरवर 35 टक्के परतावा कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
कोरोना काळात फार्मा क्षेत्रात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. अशीच एक फार्मा कंपनी म्हणजे इंडोको रेमेडीज लिमिटेड. हा स्टॉक ५०० रुपयांच्या भावापर्यंत जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासोबतच गुंतवणूकदारांना शेअर खरेदी करण्याचा सल्लाही या तज्ज्ञाने दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy Today | या 5 शेअर्समधून 1 आठवड्यात कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
दररोज सकाळी शेअर बाजार विश्लेषक बाजार विश्वात स्कॅन करतात आणि आज खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम गतीचे स्टॉक निवडतात. मोमेंटम स्टॉक्सच्या विस्तृत सूचीमधून स्टॉकची शिफारस केली जाते आणि फक्त सर्वोत्तम स्टॉक्सच टॉप 5 यादीत स्थान मिळवतात. तुमच्या ट्रेडिंग प्रवासात तुम्हाला मदत करण्यासाठी शेअर बाजार विश्लेषक दररोज सकाळी पूर्वीच्या शिफारशीच्या कामगिरीवर देखील अपडेट करतो. आज विकत घेणारे मोमेंटम स्टॉक जाणून घेण्यासाठी वाचा. सरासरी होल्डिंग कालावधी सरासरी 7 ते 10 दिवसांच्या दरम्यान असू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Stock To BUY | हा शेअर खरेदी करा | 50 टक्के परतावा मिळेल | टार्गेट प्राईस तपासा
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) शेअर्समध्ये आज चांगली तेजी पाहायला मिळत आहे. हा शेअर जवळपास ३ टक्क्यांनी वधारून ४५७ रुपयांवर पोहोचला. शुक्रवारी तो 445 रुपयांवर बंद झाला. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने शुक्रवारी तिमाही निकाल सादर केले होते. वर्षाच्या आधारावर बँकेच्या नफ्यात ४१ टक्के तर एनआयआयच्या नफ्यात १५.३ टक्के वाढ झाली. त्याचबरोबर अॅसेट क्वालिटीही चांगली झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy Today | या 5 शेअर्समधून 1 आठवड्यात कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
दररोज सकाळी शेअर बाजार विश्लेषक बाजार विश्वात स्कॅन करतात आणि आज खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम गतीचे स्टॉक निवडतात. मोमेंटम स्टॉक्सच्या विस्तृत सूचीमधून स्टॉकची शिफारस केली जाते आणि फक्त सर्वोत्तम स्टॉक्सच टॉप 5 यादीत स्थान मिळवतात. तुमच्या ट्रेडिंग प्रवासात तुम्हाला मदत करण्यासाठी शेअर बाजार विश्लेषक दररोज सकाळी पूर्वीच्या शिफारशीच्या कामगिरीवर देखील अपडेट करतो. आज विकत घेणारे मोमेंटम स्टॉक जाणून घेण्यासाठी वाचा. सरासरी होल्डिंग कालावधी सरासरी 7 ते 10 दिवसांच्या दरम्यान असू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Stock To BUY | बँकेत एफडी करण्यापेक्षा हा 17 रुपयांचा शेअर खरेदी करा | 30 टक्के परतावा मिळेल
आयसीआयसीआय सिक्युरिटीजने उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडवर 20 रुपये टार्गेट प्राईससह गुंतवणूकदारांना खरेदी कॉल दिला आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचा सध्याचा बाजारभाव 17 रुपये 60 पैसे आहे. शेअर बाजार विश्लेषकाने दिलेला कालावधी एक वर्षाचा असेल जेव्हा उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडची किंमत टार्गेट प्राईसपर्यंत पोहोचू शकते.
3 वर्षांपूर्वी -
Stock To BUY | नुकताच लिस्टेड झालेला या कंपनीचा शेअर तुम्हाला 55 टक्के परतावा देऊ शकतो
जर आपण शेअर बाजारातून कमाई करण्याचा विचार करीत असाल तर आपण नवीन सूचीबद्ध स्टॉक केम्पलास्ट सनमारवर गुंतवणूक करू शकता. या स्टॉकमधून तुम्हाला मजबूत नफा मिळू शकतो. खरं तर, आयसीआयसीआय सिक्युरिटीज केम्पलास्ट सनमारच्या शेअरवर तेजी आहे आणि ती खरेदी करण्याचा सल्ला देत आहे. शुक्रवारी केम्पलास्ट सनमारचे शेअर 7.21 टक्क्यांनी वधारुन 518.50 रुपयांवर बंद झाले.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stock | या शेअरच्या गुंतवणुकीवर 53 टक्के कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
सर्वोत्तम मिड-कॅप पीएसबी (सार्वजनिक क्षेत्रातील बँका) पैकी एक असलेल्या इंडियन बँकेच्या Q4 निकालानंतर ब्रोकरेज फर्मने खरेदी रेटिंग कायम ठेवले आहे परंतु लक्ष्य किंमत कमी केली आहे. मात्र, टार्गेट प्राइसमध्ये कपात करूनही गुंतवणूकदार सध्याच्या किमतीनुसार त्यात गुंतवणूक केल्यास ४२% नफा मिळवू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Stock To BUY | टाटा समूहाचा हा शेअर 600 रुपयांच्या पार जाणार | ब्रोकरेजचा खरेदी सल्ला
शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात टाटा मोटर्सचे समभाग 9 टक्क्यांहून अधिक वधारले. बीएसई वर टाटा मोटर्सचे शेअर्स आज 9.88 टक्क्यांनी वाढून 408.85 रुपयांवर पोहोचले आहेत. चला जाणून घेऊया की, मार्च तिमाहीच्या कंपनीच्या उत्कृष्ट निकालांनंतर शेअर्समधील ही वाढ पाहिली जात आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने आपला इंटिग्रेटेड नेट लॉस 992.05 कोटी रुपयांवर आल्याची माहिती एक दिवस आधी दिली होती.
3 वर्षांपूर्वी -
Stock To BUY | इश्यू प्राईस पेक्षा 30 टक्के स्वस्त झाला हा शेअर | पुढे तुम्हाला 64 टक्के रिटर्न देऊ शकतो
बाजारातील चढ-उतारांमध्ये, अलीकडे सूचीबद्ध झालेल्या सर्व समभागांचा परतावा तक्ता खराब झाला आहे. यापैकी बरेच शेअर्स त्यांच्या IPO लिस्टिंग किमतीपेक्षा खाली व्यवहार करत आहेत. मात्र, यातील काही शेअर्स फंडामेंटली मजबूत आहेत आणि त्यांना सध्याच्या किमतींपेक्षा जास्त परतावा मिळण्यास वाव आहे. त्यापैकी कल्याण ज्वेलर्स लिमिटेड हा ज्वेलरी क्षेत्रातील शेअर आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH