महत्वाच्या बातम्या
-
Stocks To Buy | फायद्याची मोठी संधी! हे दोन सरकारी शेअर्स 36 ते 50 टक्के परतावा देतील, यादी सेव्ह करा
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. मात्र आज शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, गुंतवणुकदारांना वित्त क्षेत्राशी संबंधित दोन सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावून कमाई करण्याची मोठी संधी मिळणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | भरवशाचे कमाई करून देणारे हे 4 शेअर्स सेव्ह करा, मजबूत परतावा मिळेल
Stocks To Buy | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक घटनांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून आपली गुंतवणुक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | पैशाने पैसा वेगाने वाढवा! हा शेअर अल्पावधीत देईल 32 टक्के परतावा, फायदा घ्या
Stocks To Buy | आज भारतीय शेअर बाजारात प्रचंड प्रमाणात घसरण पहायला मिळाली. काही दिवसापूर्वी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकानी आपली उच्चांक पातळी स्पर्श केली होती. मात्र आता त्यात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. 2024 या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. | VA Tech Wabag Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 1 महिन्यात 150 टक्के पर्यंत परतावा मिळतोय
Stocks To Buy | मागील एका महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी-50 निर्देशांक कधी तेजीत असतात, तर कधी विक्रीच्या दबावात असतात. मात्र या अस्थिरतेच्या काळात देखील काही शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | अल्पावधीत पैसा! हा शेअर अल्पवधीत देईल 40 टक्के परतावा, फायद्याची डिटेल्स जाणून घ्या
Stocks To Buy | आज वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळाली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स अडीच टक्क्यांच्या वाढीसह 267 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांच्या मते, वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते. म्हणून तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | श्रीमंत करणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, एका महिन्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळतोय
Stocks To Buy | 2023 हा वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी फायदेशीर ठरला होता. अशीच कामगिरी 2024 या वर्षात राहण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूक सल्लागारांनी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. गुंतवणुकदार हे शेअर्स खरेदी करून मजबूत कमाई करू शकतात. या कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 शेअर्सचा परतावा आणि सध्याची किंमत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो
Stocks To Buy | भारतीय शेअर बाजार शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित वाढीसह व्यवहार करत होता. नवीन वर्षाचा पहिला ट्रेडिंग आठवडा संपला. या आठवड्यात अनेक कंपन्यांच्या शेअर्सने उत्तम कामगिरी केली. आता नवीन वर्षात भारतीय शेअर बाजार आणखी चांगली कामगिरी करेल, याबाबत अनेक तज्ञांनी विश्वास व्यक्त केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | पैशाने पैसा वाढवा! टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 30 टक्केपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | 2024 या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूकीची लगबग सुरू आहे. गुंतवणूकदारांना या वर्षात चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करत यावी म्हणून तज्ञांनी आपल्या पसंतीचे शेअर्स जाहीर करायला सुरुवात केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 7 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 34 टक्क्यांपर्यंत बंपर परतावा मिळेल
Stocks To Buy | भारताची लोकसंख्या जवळपास 140 कोटीच्या घरात पोहचली आहे. मात्र लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांकडे स्वतःचे घर नाही. अनेक लोकांसाठी स्वतःचे घर घेणे हे सर्वात मोठे स्वप्न असते. त्यामुळे भारतात गृहकर्ज घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आता भारतीय रिझर्व्ह बँकेने असुरक्षित कर्जासाठी नियम बदलले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | कमाईची संधी! हा शेअर अल्पावधीत देईल 39 टक्के परतावा, बँक FD पेक्षा अनेकपट पैसा मिळेल
Stocks To Buy | गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालने आपल्या अहवालात गेल इंडिया लिमिटेड या महारत्न दर्जा असलेल्या कंपनीला 2024 वर्षाचे टॉप पिक स्टॉक म्हणून निवडले आहे. गॅसच्या किमतीत झालेली वाढ, आणि गेल इंडिया लिमिटेड कंपनीचे नवीन प्रकल्प पाहता ब्रोकरेज फर्मने या स्टॉकच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 39 टक्क्यांनी वाढवली आहे. GAIL Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | 6 महिन्यांत 100% परतावा देणारा शेअर खरेदीचा SBI सिक्युरिटीज फर्मचा सल्ला, टार्गेट प्राईस किती?
Stocks To Buy | 2023 या वर्षात भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आता काही दिवसात नवीन वर्ष सुरू होणार आहे. 2024 मध्ये भारतीय शेअर बाजाराची गती अशीच वाढत राहण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या जर तुम्ही 2024 या वर्षात गुंतवणूक करण्यासाठी दर्जेदार स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही झेन टेक्नॉलॉजी कंपनीचा शेअर खरेदी करू शकतात. Zen Technologies Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | नवीन वर्षात पैसा वेगाने वाढवा, हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, 1 आठवड्यात 61 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजार प्रचंड तेजीचे प्रदर्शन करत आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी पैसे लावून मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. आता वर्ष अखेर असूनही शेअर बाजारात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर देईल 45 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटलं पहा
Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी इंडेक्सने नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. तज्ञांच्या मते, 2024 हे नवीन वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी आणखी चांगले ठरणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि शेअर बजार देखील तेजीत आहे, अशा काळात एका वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी बीईएमएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | पैशाने पैसा वाढवा! हा शेअर अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, कमाईची सुवर्ण संधी
Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजार जबरदस्त तेजीत असताना आणि सर्व विक्रमी पातळी ओलांडल्यानंतर आता नवीन वर्षात पाऊल टाकत आहे. तज्ञांच्या मते, 2024 हे नवीन वर्ष शेअर बजारासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी खूप फायदाचे राहणार आहे. Delhivery Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | भरवशाचा मल्टिबॅगर ITC शेअर अल्पवधीत देईल मजबूत परतावा, स्टॉकची टार्गेट प्राईस जाहीर
Stocks To Buy | ITC कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 19 डिसेंबर रोजी जबरदस्त तेजीत वाढत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ITC कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअर होल्डर असलेल्या ब्रिटिश अमेरिकन टोबॅको कंपनीने स्टॉक विक्रीची घोषणा केली आहे. मात्र तरीही ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीज ITC स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | होय! पेटीएम शेअर अल्पावधीत देईल 48 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला
Stocks To Buy | भारतीय शेअर बाजारात सध्या जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना चांगली कमाई करून देत आहेत. या स्टॉकमध्ये पेटीएम कंपनीचे नाव देखील सामील आहे. ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने आपल्या नवीन अहवालात पेटीएम कंपनीच्या शेअरची टार्गेट प्राइस 48 टक्के वाढवली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | अल्पावधीत मिळेल तब्बल 35 टक्के परतावा, तज्ज्ञांचा शोभा लिमिटेड शेअर्सबाबत फायद्याचा सल्ला
Stocks To Buy | भारतीय शेअर बाजारातील रियल्टी स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या वर्षी रिअॅल्टी इंडेक्समध्ये 78 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली आहे. तर निफ्टी रियल्टी इंडेक्सचे एकूण बाजार भांडवल 5 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहेत. ब्रोकरेज फर्म HSBC ने शोभा लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Sobha Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 3 मिडकॅप शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पवधीत मिळेल 40 टक्केपर्यंत परतावा
Stocks To Buy | शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान मिडकॅप कंपनीच्या स्टॉक्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. NIFTY मिडकॅप-100 निर्देशांकात 2023 या वर्षात तब्बल 45 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील भावना, वाढीचा कल आणि गुंतवणूकदारांचा सकारात्मक दृष्टीकोन यामुळे शेअर बाजार उच्चांक पातळीवर पोहचला आहे. आज या लेखात आपण शेअरखान फर्मच्या तज्ञांनी गुंतवणुकीसाठी निवडलेले 3 सर्वोत्तम मिडकॅप स्टॉक्स पाहणार आहोत. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना मजबूत नफा देतील.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 24 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | जागतिक गुंतवणूक बाजारातून वाढीचे सकारात्मक संकेत मिळत आहेत. आणि अमेरिकन शेअर बाजार देखील तेजीत पाहायला मिळत आहेत. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | अल्पावधीत होईल मोठी कमाई, हा शेअर देईल 35 टक्के परतावा, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केल्याने स्टॉक मार्केट तेजीत वाढत आहे. यासह अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक पातळीवर पोहचले आहेत. Shyam Metalics Share Price
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल