महत्वाच्या बातम्या
-
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 45 टक्के पर्यंत परतावा
Stocks To Buy | इस्रायल-हमास युद्धाचे गंभीर परिमाण आता जागतिक अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहेत. भारतीय शेअर बाजारात देखील कमालीचा विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा नकारात्मक मंदीच्या काळात कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी याबाबत, गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून तज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी टॉप 3 शेअर्स निवडले आहेत, ज्यात गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणूक करून कमाई करु शकतात. चला तर मग जाऊन घेऊ या टॉप 3 शेअर्सची लक्ष्य किंमत आणि स्टॉपलॉस.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले 2 शेअर्स, 6 महीने दिला 200% परतावा, आता अल्पावधीत पुन्हा मोठी कमाई होईल
Stocks To Buy | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. सेन्सेक्स इंडेक्स 247 अंकांच्या घसरणीसह 65629 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी इंडेक्स 46 अंकांच्या घसरणीसह 19625 अंकांवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | अवघ्या एका महिन्यात पैसे दुप्पट करणारे टॉप 5 शेअर्स, फायदा घेण्यासाठी लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | मागील एका महिन्यापासून शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात देखील काही शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा मिळवून देत आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 5 शेअर्स बद्दल सांगणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला तर मग जाणून घेऊ एका महिन्यात पैसे दुप्पट करणारे टॉप 5 स्टॉक.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे टॉप 5 शेअर्स खरेदी करून कमाई करा, अल्पावधीत हे शेअर्स 47 टक्के पर्यंत परतावा देतील
Stocks To Buy | आंतरराष्ट्रीय राजकारण कमालीचे उलटफेर पाहायला मिळत आहेत. इस्राईल सारखा बलाढ्य देश हमास सारख्या दहशतवादी संघेटनेचा सफाया करत आहे, आणि यासाठी पश्चिमात्य देशांनी इस्राईलला खुला पाठिंबा जाहीर केला आहे. जर हे युद्ध पसरले, तर 1973 सारखे तेलाचे संकट आल्याशिवाय राहणार नाही. याच भीतीमुळे जागतिक बाजारातून मंदीचे संकेत मिळत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स खरेदी करा, फायदा होईल! तज्ञांनी टार्गेट प्राईस आणि संभाव्य परतावा जाहीर केला
Stocks To Buy | जागतिक मंदीच्या भावना आणि इस्राईल विरुद्ध हमास युद्धामुळे भारतीय देशांतर्गत बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात दीर्घकालीन गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून कोणते शेअर्स खरेदी करावे, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गुंतवणूकदारांना मदत व्हावी म्हणून, काही ब्रोकरेज हाऊसेसने टॉप 5 शेअरची निवड केली आहे, ज्यात गुंतवणुकदार पैसे लावू शकतात. हे शेअर्स पुढील काळात 59 टक्क्यांपर्यंत नफा देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्स बद्दल सविस्तर माहिती.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | कुबेर पावेल! पुढील काही दिवसांत हा शेअर 100 टक्के पेक्षा जास्त परतावा देईल, काय म्हटलं तज्ज्ञांनी पहा
Stocks To Buy | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर, हा लेख तुमच्या कामाचा आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम स्टॉक शोधून आणला आणला आहे. शेअर बाजारातील ब्रोकरेज फर्मच्या मते, पुढील काही दिवसांत रेलिगेअर एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 100 टक्के पेक्षा जास्त वाढू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | अल्पावधीत होईल कमाई! युनिपार्ट्स इंडिया शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस
Stocks To Buy| सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही युनिपार्ट्स इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावू शकता. शेअर बाजारातील तज्ञांनी युनिपार्ट्स इंडिया कंपनीचे शेअर्स 600 रुपये किमतीच्या जवळपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवलेला शेअर सेव्ह करा, अल्पावधीत देईल 65 टक्के परतावा, तपशील जाणून घ्या
Stocks To Buy | सध्या जर तुम्ही बंपर नफा कमावून देणाऱ्या स्टॉकवर पैसे लावू इच्छित असा तर तुम्ही स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. अनेक ब्रोकरेज फर्म या कंपनीच्या स्टॉकबद्दल सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 1246 टक्के परतावा देणारा शेअर इंडिया सिक्युरिटीज शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, कारण काय?
Stocks To Buy | सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत गोंधळ, कच्च्या तेलात वाढ, ट्रेझरी मार्केटमधील मजबूती यासह जागतिक बाजारपेठेत समिश्र भावना पाहायला मिळत आहे. शेअर इंडिया सिक्युरिटीज स्टॉक आपल्या सार्वकालीन उच्चांक पातळीवरून खाली आला आहे. शेअर बाजारात नकारात्मक भावना असताना कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी, असा संभ्रम गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला आहे. म्हणून तज्ञांनी शेअर इंडिया सिक्युरिटीज स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 6 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 50 टक्के परतावा
Stocks To Buy | सध्या शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात चांगली कमाई करून देणारे शेअर्स शोधणे अवघड आहे. म्हणून देशातील मोठ्या ब्रोकरेज फर्मनी काही निवडक शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याची शिफारस केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले टॉप 5 शेअर्स, अल्पावधीत मिळेल 29 टक्केपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा
Stocks To Buy | मागील काही आठवड्यांपासून भारतीय शेअर बाजारात जागतिक नकारात्मक भावनांमुळे पडझड पाहायला मिळत आहे. मात्र विविध ब्रोकरेज हाऊसनी दीर्घ मुदतीच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मोठी संधी! गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी हे टॉप 3 शेअर्स निवडले, अल्पावधीत मिळेल 60 टक्के पर्यंत परतावा
Stocks To Buy| मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक किंचित खरेदी पाहायला मिळाली होती. BSE मिडकॅप इंडेक्स 1.2 टक्क्यांनी वधारला आहे. या वर्षी आतापर्यंत मिडकॅप इंडेक्समध्ये 28 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर्स अल्पावधीत देतील 18 टक्के परतावा, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस
Stocks To Buy | एनएमडीसी लिमिटेड या भारतातील देशातील सर्वात मोठ्या लोहखनिज उत्पादक कंपनीच्या स्टॉकबाबत अनेक ब्रोकरेज फर्म सकारात्मक पाहायला मिळत आहेत. एनएमडीसी लिमिटेड ही एक नवरत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. सप्टेंबर 2023 या महिन्यात एनएमडीसी लिमिटेड कंपनीने लोह खनिजाच्या किमतीत प्रति टन 300 रुपये वाढ करण्याची घोषणा केली होती.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | टॉप 5 शेअर्स गुंतवणुकीसाठी सेव्ह करून ठेवा, अल्पावधीत हे शेअर्स 36 टक्के पर्यंत परतावा देतील
Stocks To Buy | आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक भावना आणि भारतीय शेअर बाजारात निर्माण झालेला विक्रीचा दबाव यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात थोडी मंदी पाहायला मिळत आहे. मात्र अशा काळात देखील ब्रोकरेज हाऊसनी दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून 5 शेअर्स गुंतवणुकीसाठी निवडले आहेत. यामध्ये पॉलीकॅब इंडिया, व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स, कजारिया सिरॅमिक्स, तत्व चिंतन फार्मा, बलरामपूर चिनी यासारखे शेअर्स सामील आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील एका वर्षात हे शेअर्स 36 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 16 ते 36 टक्के परतावा मिळेल
Stocks To Buy | भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थरीता पाहायला मिळत आहे. भारत आणि कॅनडाच्या संबंधात आता जी कटुता आली आहे, याचा परिणाम गुंतवणूक बाजारावर देखील पाहायला मिळत आहे. कॅनडाच्या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घ्यायला सुरुवात केली आहे. अशा काळात सर्व शेअर्समध्ये थोड्या फार प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks to Buy | साउथ इंडियन बँकेचा शेअर 26 रुपयाचा, पण 6 दिवसात 13.50 टक्के परतावा दिला, आता 15 टक्के कमाई करा
Stocks to Buy | साउथ इंडियन बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अल्पकाळासाठी गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी तज्ञांनी साउथ इंडियन बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या बँकिंग स्टॉकने मागील काही महिन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. मागील सहा ट्रेडिंग सत्रांपासून या बँकेचे शेअर्स सतत तेजीत व्यवहार करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. (South Indian Bank Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Stocks to Buy | गुंतवणूकीसाठी ही टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks to Buy | सध्या भारत आणि कॅनडाच्या राजकीय संबंधात कटुता निर्माण झाली आहे. अशा काळात कॅनडाने भारतीय गुंतवणूक बाजारातून पैसे काढून घ्यायला सुरुवात केली आहे. घसरत्या बाजारात दीर्घकालीन दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्यासाठी ब्रोकरेज हाऊसेसने हिंडाल्को, गुजरात गॅस, महानगर गॅस, इन्फोसिस, रेमंड यांसारख्या 5 शेअर्सची निवड केली आहे. तज्ञांनी या शेअर मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हे स्टॉक अल्पावधीत 39 टक्के परतावा देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 सरकारी कंपनीचे शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसे दुप्पट करतात, फायदा घेणार?
Stocks To Buy | सध्या जर शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा आहे. आज या लेखात आपण असे टॉप 5 सरकारी स्टॉक पाहणार आहोत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | सुवर्ण संधी! फक्त 1 महिन्यात 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 19,000 परतावा, हे शेअर्स नोट करा
Stocks To Buy | शेअर बाजाराने गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा उच्चांक गाठला. निफ्टीने पहिल्यांदाच 20,200 चा टप्पा ओलांडला. तर सेन्सेक्सनेही ६७९०० ची पातळी ओलांडली. मात्र, बाजारात पुन्हा वरच्या पातळीवरून चढ-उतार दिसून येत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | टॉप 5 शेअर्स गुंतवणुकीसाठी सेव्ह करून ठेवा, अल्पावधीत मिळेल 25 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस पहा
Stocks To Buy | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस परतावा कमवू इच्छित असाल तर या लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 5 स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. अनेक ब्रोकरेज हाऊसेसने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला. अल्पावधीत या हे स्टॉक 25 टक्के नफा कमावून देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो