Sugar Company Shares | साखर कंपन्यांच्या शेअर्सनी बाजारात पुन्हा एकदा गोडवा मिसळला आहे, साखर कंपन्यांचे हे शेअर्स उसळी घेऊ लागले
Sugar Company Stocks | साखर कंपन्यांचे शेअर्स पडझडीनंतर तेजीत येताना दिसत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये श्रीरेणुका शुगरच्या शेअर्सने NSE निर्देशांकावर आपल्या श्रेणीतील इतर स्टॉकच्या तुलनेत सर्वात जास्त म्हणजे जवळपास 12.39 टक्क्यांचा भरघोस परतावा मिळवून दिला आहे. याशिवाय गुंतवणूकदारांनी धामपूर शुगर कंपनीच्या स्तोकने आपल्या गुंतवणूकदारांना 6.08 टक्के, बजाज हिंदुस्थान कंपनीच्या स्टॉकने 5.5 टक्के, आणि राणा शुगरने 5.12 टक्के नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी