Sugar Stocks | साखर कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत, तज्ज्ञांनी सुचवले साखर कंपनीचे शेअर्स, स्टॉक लिस्ट सेव्ह करा
Sugar Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. साखर कंपन्यांच्या शेअर्समधील तेजीचा ट्रेण्ड आणखी काही सुरू राहण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरणीवर गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. उत्तम शुगर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के वाढीसह 354.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. व्यवहाराअंती उत्तम शुगर कंपनीचे शेअर्स 12.37 टक्क्यांच्या वाढीसह 342.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 23 जून रोजी उत्तम शुगर कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के वाढीसह 342.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी