महत्वाच्या बातम्या
-
Income Tax Saving | पैसा स्वतःकडे ठेवायचा आहे?, या योजनेतील गुंतवणुकीतून इन्कम टॅक्स सवलत मिळते आणि भरघोस परतावा सुद्धा मिळेल
Income Tax Savings schemes | सुकन्या समृद्धी योजना : या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या कन्येच्या नावाने गुंतवणूक खाते सुरू करू शकता. 10 वर्षे वयापेक्षा कमी वय असलेल्या बालिकेच्या नावाने या योजनेत आपण खाते सुरू करू शकता. या खात्यात गुंतवणुकीची किमान मर्यादा 250 रुपये आहे. फक्त 250 रुपये जमा करून आपण ह्या योजने गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये योजनेत गुंतवणूक केल्यास आपल्याला 7.6 टक्के वार्षिक दराने परतावा दिला जाईल.
2 वर्षांपूर्वी -
Invest Money | फक्त 500 रुपयांपर्यंत गुंतवणुक करून या 5 योजना तुम्हाला बनवतील श्रीमंत, सुरक्षित परताव्याची हमी मिळेल
Invest Money | सुकन्या समृद्धी योजना तुमच्या मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार द्वारे सुकन्या समृद्धी योजना राबवली जाते. या योजनेत तुम्हाला सध्या 7.6 टक्के दराने वार्षिक व्याज परतावा दिला जातो. या योजनेत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान गुंतवणूक मर्यादा 1000 रुपये आणि कमाल गुंतवणूक मर्यादा 1.5 लाख वार्षिक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | आतापासून मुलीच्या भविष्याची योजना करा | मुलीच्या वयाच्या 21व्या वर्षी 66 लाख जमा होतील
तुम्हाला तुमच्या मुलीसाठी भविष्यातील नियोजन करायचे असेल, तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. भविष्यात वाढत्या खर्चामुळे आज पैसे जोडण्यास हरकत नाही. तुम्ही तुमच्या मुलीसाठी आत्तापासूनच आर्थिक नियोजन केले, तर भविष्यातही असाच फायदा तिला मिळेल. यासाठी केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही एक उत्तम योजना आहे. हे खाते 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत उघडले जाऊ शकते. ही योजना मोदी सरकारने २०१५ मध्ये सुरू केली होती. सुकन्या समृद्धी योजनेत तुमचा पैसा नेहमीच सुरक्षित असतो, ज्यामध्ये कर सवलतीचे फायदेही मिळतील.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुमची गुंतवणूक आहे? | मग हे बदल आधी लक्षात घ्या
पोस्ट ऑफिसच्या अनेक लहान बचत योजना आहेत. यापैकी एक म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकार समर्थित बचत योजना आहे. ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी निधी (Post Office Scheme) तयार करण्यास मदत करते. ही योजना 22 जानेवारी 2015 रोजी केंद्र सरकारने बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत सुरू केली होती.
3 वर्षांपूर्वी -
Investment Tips | तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास बँक पेक्षा जास्त व्याज मिळेल | जाणून घ्या फायदे
तुमच्या गुंतवणुकीसाठी सर्वात चांगली पोस्ट ऑफिस योजना आहे. या योजनांमध्ये पैसे गुंतवणे नेहमीच सुरक्षित असते, तुमचे पैसे येथे कधीही बुडत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही योजना (Investment Tips) सांगणार आहोत, जिथे तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल. पीपीएफ खाते, सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना अशी या योजनांची नावे आहेत. यातील काय फायदे होतील ते जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी -
Investment Tips | तुमच्या मुलीच्या नावाने बँकेत हे सरकारी खाते रु. 250 मध्ये उघडा | मॅच्युरिटीला 15 लाख मिळतील
सुकन्या समृद्धी योजनेसारख्या छोट्या बचत योजनांसाठी सरकारने पुन्हा एकदा व्याजदर स्थिर ठेवले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेवर सरकार पूर्वीप्रमाणेच वार्षिक ७.६ टक्के दराने व्याज देणार आहे. सरकारच्या निर्णयानंतर येत्या एप्रिल-जून तिमाहीसाठी हेच व्याजदर कायम राहतील. म्हणजेच, जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा (Investment Tips) विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, तुम्हाला पुढील तिमाहीपर्यंत अधिक व्याज मिळत राहील. अशा परिस्थितीत, नवीन आर्थिक वर्षात, तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर गुंतवणूक सुरू करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Investments | तुमची या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक आहे का? | मग मोदी सरकार लवकरच तुम्हाला झटका देऊ शकतं
अलीकडेच, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ईपीएफवरील व्याजदरात मोठी कपात केली होती. ईपीएफनंतर आता छोट्या बचत योजनांच्या व्याजदरावर कात्री लागण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अल्पबचतींच्या कक्षेत येणाऱ्या सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ आणि किसान विकास पत्र यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक (Interest Rates) करणाऱ्यांना मोठा फटका बसेल.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल