Sunteck Realty Share Price | लॉटरी शेअर! फक्त 59 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, आता अजून 70% मिळेल
Sunteck Realty Share Price | रियल्टी क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘सनटेक रियल्टी’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी 0.23 टक्के घसरणीसह 347.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. आज सुरुवातीच्या काही तासात निफ्टी आणि सेन्सेक्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. मात्र दिवसा अखेर दोन्ही निर्देशांकामध्ये कमालीची रिकवरी पाहायला मिळाली. ‘सनटेक रियल्टी’ कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीत उत्कृष्ट निकाला जाहीर केले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 59000 रुपये लावले होते, ते लोक आज लखपती झाले आहे. जबरदस्त तिमाही निकालानंतर शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या स्टॉकमध्ये 70 टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय ब्रोकरेज फर्मने सनटेक रियल्टी कंपनीच्या शेअरची नवीन टार्गेट प्राईस 590 रुपये निश्चित केली आहे. आज हा स्टॉक 347.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sunteck Realty Share Price Share Price | Sunteck Realty Stock Price | BSE 512179 | NSE SUNTECK)
2 वर्षांपूर्वी