महत्वाच्या बातम्या
-
Surya Roshni Share Price | प्रत्येक घरात या कंपनीचे प्रोडक्ट्स, शेअर अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देतो, स्टॉक स्प्लिट होतोय, फायदा घ्या
Surya Roshni Share Price | सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. या कंपनीने नुकताच आपले शेअर्स 2 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला होता. आता सूर्या रोशनी कंपनीने आपली स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Surya Roshni Share Price | घराघरात या कंपनीचे बल्ब! सूर्या रोशनी शेअरने 6 दिवसात 19% परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटचा फायदा
Surya Roshni Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सूर्या रोशनी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. आणि मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मागील 6 ट्रेडिंग सेशनमध्ये सूर्या रोशनी कंपनीचे शेअर्स तेजीत धावत होते. अवघ्या सहा दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी सूर्या रोशनी कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 968.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Surya Roshni Share Price | घरा-घरात प्रकाश देणाऱ्या 'सूर्या बल्प'चे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर सिद्ध झाले
Surya Roshni Share Price | गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी ‘सूर्या रोशनी’ कंपनीचे शेअर्स 3.85 टक्के वाढीसह 753.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 755 रुपये होती. वास्तविक, कंपनीची आर्थिक कामगिरी आणि कंपनीचा व्यापार वाढीचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. पुढील आर्थिक वर्षात कंपनीच्या आर्थिक कामगिरी आणि व्यापारात सुधारणा होण्याची शक्यता आहे. यामुळेच शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. (Surya Roshni Limited)
2 वर्षांपूर्वी -
Surya Roshni Share Price | मजबूत नफ्याचा शेअर, 6 महिन्यांत 101 टक्के परतावा दिला, स्टॉकमध्ये तेजी आली, टार्गेट प्राईस पहा
Surya Roshni Share Price | शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता असताना शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सूर्या रोशनी’ कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत होते. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 7.37 टक्के वाढीसह 696.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या व्यवहारात शेअर्सने 711.35 रुपये या आपल्या 14 महिन्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. ब्रोकरेज आयडीबीआय कॅपिटलच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 760 रुपयेपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. यासोबतच तज्ञांनी ‘बाय’ रेटिंगसह स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 4 ऑक्टोबर 2021 रोजी या कंपनीच्या शेअरने 868 रुपये ही विक्रमी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Surya Roshni Share Price | Surya Roshni Stock Price | BSE 500336 | NSE SURYAROSNI)
2 वर्षांपूर्वी -
Surya Roshni Share Price | जबरदस्त शेअर! 227% परतावा देणारा शेअर आता वेगाने परतावा देतोय, स्टॉक वाढीचे कारण काय?
Surya Roshni Share Price | मागील 6 महिन्यांत ‘सूर्या रोशनी’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 63.60 टक्के परतावा कमावून दिला आहे. या 6 महिन्यांच्या कालावधीत सूर्य रोशनी कंपनीच्या शेअरची किंमत 378.65 रुपयेवरून वाढून 619.50 रुपयेवर पोहचली आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी सूर्या रोशनी कंपनीचे शेअर्स 323 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून हा कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 94.73 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 629 रुपये होती. सूर्या रोशनी कंपनीच्या शेअरने 19 जानेवारी 2023 रोजी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील एका गेल्या वर्षभरात सूर्यो रोशनी कंपनीच्या शेअरची किंमत 19.50 टक्के वर गेली आहे. त्याच वेळी सूर्या रोशनी कंपनीच्या शेअर्समध्ये या एका महिन्यात 26.40 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 227 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Surya Roshni Share Price | Surya Roshni Stock Price | BSE 500336 | NSE SURYAROSNI)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH