महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जोरदार खरेदी, स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला, गुंतवणूक करण्याची संधी सोडू नका
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात वाढत होता. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 19.66 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Suzlon Energy Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जबरदस्त उसळी, शेअर सकाळपासून तेजीत, खरेदी करून फायदा उचला
Suzlon Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज हा स्टॉक किंचित विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. या पवन ऊर्जा कंपनीचे शेअर काल 4 टक्के वाढीसह 18.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी होण्याचे कारण म्हणजे कंपनीला नवीन पवनऊर्जा प्रकल्पाचे काम मिळाले आहे. (Suzlon Energy Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर 5 रुपयांवरून 17 रुपयांवर गेला, ऑर्डरची रांग, शेअर खरेदीला सुद्धा ऑनलाईन गर्दी
Suzlon Share Price | नवीकरणीय ऊर्जा सोल्युशन्स पुरवणाऱ्या सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे शेअर्स सध्या चर्चेत आहेत. कंपनीला एकापाठोपाठ एक मोठ्या ऑर्डर ्स मिळत आहेत. शुक्रवारी ऊर्जा कंपनीला गुजरातमधून आणखी एक मोठी ऑर्डर मिळाली. सुझलॉन समूहाला गुजरातमधील केपी समूहाकडून ४७.६ मेगावॅट क्षमतेच्या पवनऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे. मात्र, कंपनीने या कराराची किंमत जाहीर केलेली नाही. शुक्रवारी कंपनीचा शेअर १७.७० रुपयांवर बंद झाला.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मोठी उलाढाल पाहायला मिळतेय, गुंतवणूक करावी का? तपशील जाणून घ्या
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18.54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 2.50 टक्क्यांच्या घसरणीसह 17.53 रुपये किमतीवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 21,945.96 कोटी रुपये आहे. (Suzlon Energy Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये जोरदार तेजी पाहून तज्ज्ञ सुद्धा सकारात्मक, स्टॉक वाढीचे कारण माहितीये? सविस्तर वाचा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड या ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स वेगवान तेजीत वाढत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीने विविध वर्क ऑर्डर मिळाले आहेत. (Suzlon Energy Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढला, कंपनीने घेतला मोठा निर्णय, 17 रुपयाचा शेअर खरेदी करावा का?
Suzlon Share Price | नुकताच पार पडलेल्या बैठकीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 2000 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, भांडवल उभारण्यासाठी करण्यासाठी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी विविध आर्थिक पद्धतींचा वापर करेल. (Suzlon Energy Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये पुन्हा तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, कामगिरी आणि परतावा तपशील पहा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका वर्षात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 230 टक्के मजबूत झाले आहेत. (Suzlon Energy Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये तेजी, शेअरची खरेदी पुन्हा वाढली, स्वस्त शेअरमध्ये गुंतवणूक करून फायदा घ्यावा?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. तर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक 5 टक्के कमजोरीसह ट्रेड करत होता. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी निधी उभारण्याच्या प्रस्तावावर विचार करणार आहे. (Suzlon Energy Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जीचा स्वस्त शेअर तेजीत, एका वर्षात 178 टक्के परतावा, 16 रुपयाचा शेअर पुढे किती मालामाल करणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स सलग 7 दिवसाच्या तेजीनंतर बुधवार लोअर सर्किटमध्ये अडकले. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 17.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी पाहायला मिळाली आहे. (Suzlon Energy Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, गुंतवणूक करून कमाईची मोठी संधी
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मे 2023 पासून मजबूत तेजी पाहायला मिळतं आहे. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 52.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के घसरणीसह 17.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Suzlon Energy Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | स्वस्त सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये मजबूत तेजी, नवीन टार्गेट प्राईस जाहीर, गुंतवणूक करून फायदा घेणार का?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स प्रदाता कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स तेजीत ट्रेड करत आहेत. स्टॉकमध्ये इतक्या वाढीचे कारण म्हणजे कंपनीचे ऑर्डर बुक आणि मजबूत ताळेबंदमुळे शेअर्समध्ये ही वाढ पाहायला मिळत आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जबरदस्त तेजी, 5 दिवसात 6.47 टक्के परतावा, स्वस्तात खरेदी करून फायदा घेणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स ऑर्डर्स आणि बॅलन्स शीटमधील मजबूत वाढीमुळे तेजीत आले आहेत. बुधवार दिनांक 29 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 14.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.76 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 28 जुलै 2022 रोजी हा स्टॉक 5.43 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स तेजीत धावत आहेत, शेअरची किंमत 14 रुपयेच्या पार, गुंतवणूक करून फायदा घेणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड या रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स प्रदाता कंपनीचे शेअर्स मागील काही ट्रेडिंग सेशन तेजीत वाढत आहेत. 23 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 13.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 135.59 टक्के वाढ नोंदवली आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | होय! 13 रुपयाचा सुझलॉन एनर्जी शेअर पुन्हा तेजीत येतोय, स्टॉक तेजीचे नेमकं कारण काय? टार्गेट प्राईस पहा
Suzlon Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स चर्चेचा विषय बनले आहेत. सुझलान एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांचे पैसे डबल केले आहेत. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. म्हणून तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के घसरणीसह 13.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जीचा 8 रुपयांचा शेअर तेजीत येणार? नेमकं कारण काय? स्टॉक प्राईससह डिटेल्स जाणून घ्या
Suzlon Energy Share Price | ‘सुझलॉन एनर्जी’ या ऊर्जा क्षेत्रातील कंपनीमध्ये व्यवस्थापन स्तरावर मोठे फेरबदल पाहायला मिळत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने ‘जेपी चालसानी’ यांना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ म्हणून नियुक्त केले आहे. अश्विनी कुमार यांच्या जागेवर ‘जेपी चालसानी’ यांना नियुक्त करण्यात आले आहेत. ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीने काल सेबीला कळवले की, 5 एप्रिल 2023 रोजी अश्विनी कुमार यांनी वैयक्तिक कारणांमुळेपासून आपल्या सीईओ पदाचा राजीनामा देऊन पाडत्याग केला होता. आज गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के वाढीसह 8.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Suzlon Energy Limited)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जीचे शेअर्स तेजीत येणार?, कंपनीचा राइट्स इश्यू सुरू, गुंतवणूक करावी का?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी भारतातील सर्वात मोठी पवन ऊर्जा कंपनी आहे. ही कंपनी मागील काही दशकापासून कर्जाच्या विळख्यात अडकली आहे. कंपनीचे संस्थापक तुलसी तंती यांचे निक्तच निधन झाले, आणि स्टॉकने कमावलेली थोडीफार तेजी जी पूर्णतः गमावली आहे. संस्थापकाचे निधन झाल्यावरही कंपनीला आपले राइट्स इश्यू पूर्ण होतील असा विश्वास आहे. कंपनी आपला राइट्स इश्यू 11 ऑक्टोबर रोजी खुला करणार आहे, आणि त्याची अंतिम मुदत 20 ऑक्टोबर 2022 आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो