महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत खुशखबर! शेअरची म्युचुअल फंड ते QIP गुंतवणूकदारांकडून खरेदी, शेअरचं पुढे नेमकं काय होणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 20 रुपये किमतीजवळ ट्रेड करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने मागील मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढू शकतात. नुकताच या कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये पुन्हा हालचाल वाढली, तज्ज्ञांचा शेअरबाबत काय अंदाज? स्टॉक खरेदी करावा की विकावा?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 20.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. म्हणजेच अवघ्या दोन दिवसांत सुझलॉन एनर्जी स्टॉक 10 टक्के वाढला होता. स्टॉक वाढीचे मुख्य कारण म्हणजे, सुझलॉन एनर्जी कंपनीने भडणवल उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | खुशखबर! सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मजबूत तेजी, रोज अप्पर सर्किट तोडतोय, तगडी टार्गेट प्राईस जाणून घ्या
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्केचा अप्पर सर्किट तोडून 19.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील हा स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. 25 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 20.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | अवघ्या 3 महिन्यांत 118% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्समध्ये हालचाल काय? सपोर्ट लेव्हल आणि तज्ज्ञांचं मत पहा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने अवघ्या तीन महिन्यांत गुंतवणूकदारांना 118 टक्के नफा कमावून दिला आहे. 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.63 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 18.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स तेजीत, पडझड थांबली, शेअर 2 दिवसात 5 टक्क्यांनी वधारला, तज्ज्ञांच्या मते पुढे काय होणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्सनी शुक्रवारी बीएसईवर पाच टक्क्यांनी वाढ नोंदवत दोन दिवसांची घसरण थांबवली. हा शेअर 17.97 रुपयांच्या तुलनेत 18.86 रुपयांवर पोहोचला. गेल्या दोन सत्रात हा शेअर ७ टक्क्यांनी घसरला आहे. १ ऑगस्ट रोजी १९.३२ रुपयांवर बंद झालेला सुझलॉन एनर्जीचा शेअर बीएसईवर ३ ऑगस्टरोजी १७.९७ रुपयांवर बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत मोठी बातमी, सुझलॉन शेअरवर नेमका काय परिणाम होणार? अजून फायदा होणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकबाबत एक मोठी अपडेट आली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने नुकताच भांडवल उभारणीची घोषणा केली आहे. सुझलॉन एनर्जी ही कंपनी भांडवली बाजारातील क्वालिफाईड् इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे 1,500 ते 1,800 कोटी रुपये भांडवल उभारणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सुझलॉन एनर्जी ही कंपनी ऑगस्ट महिन्यात संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 1,500 ते 1,800 कोटी रुपये भांडवल जमा करण्याची तयारी करत आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स भरघोस कमाई करून देणार? खरेदीचा सल्ला का दिला जातोय? 1 वर्षात पैसे तिप्पट केले आहेत
Suzlon Share Price | शेअर बाजारात गुंतवणुकदार नेहमी मजबूत फंडामेंटल्स असलेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करत असतात. असाच एक स्टॉक म्हणजे सुझलॉन एनर्जी. या कंपनीच्या शेअरने अवघ्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. आज मात्र स्टॉकमध्ये 5 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जोरदार खरेदी, 6 महिन्यात लोकांचे पैसे दुप्पट झाले, गुंतवणूक करून फायदा घेणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अफाट नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 109.78 टक्के मजबूत झाले आहेत. आणि शेअरची किंमत 8 रुपयेवरून वाढून 18 रुपयेवर पोहचली आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सची तेजी थांबली? पण दिग्गज बिग-बुल शेअर्स खरेदी करत आहेत, स्वस्तात खरेदी करावा?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरनी आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम कामगिरीने चकित केले आहे. मागील काही महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून 18 रुपयेवर पोहचले आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, पैसे गुंतवून फायदा उचलावा? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि टार्गेट प्राईस
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत धावत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 20.25 रुपये किमतीवर ओपन झाले होते. ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉकची किंमत 20.80 रुपये या इंट्राडे उच्चांक पातळीवर पोहोचली होती.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जोरदार खरेदी, अवघ्या 5 दिवसात दिला 13.54 टक्के परतावा, पुढचा तपशील जाणून घ्या
Suzlon Share Price | आज शेअर बाजारात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार मुकुल महावीर अग्रवाल यांनी देखील सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे तब्बल 13 कोटी शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जोरदार खरेदी, स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला, गुंतवणूक करण्याची संधी सोडू नका
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात वाढत होता. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 19.66 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जबरदस्त उसळी, शेअर सकाळपासून तेजीत, खरेदी करून फायदा उचला
Suzlon Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज हा स्टॉक किंचित विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. या पवन ऊर्जा कंपनीचे शेअर काल 4 टक्के वाढीसह 18.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी होण्याचे कारण म्हणजे कंपनीला नवीन पवनऊर्जा प्रकल्पाचे काम मिळाले आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर 5 रुपयांवरून 17 रुपयांवर गेला, ऑर्डरची रांग, शेअर खरेदीला सुद्धा ऑनलाईन गर्दी
Suzlon Share Price | नवीकरणीय ऊर्जा सोल्युशन्स पुरवणाऱ्या सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे शेअर्स सध्या चर्चेत आहेत. कंपनीला एकापाठोपाठ एक मोठ्या ऑर्डर ्स मिळत आहेत. शुक्रवारी ऊर्जा कंपनीला गुजरातमधून आणखी एक मोठी ऑर्डर मिळाली. सुझलॉन समूहाला गुजरातमधील केपी समूहाकडून ४७.६ मेगावॅट क्षमतेच्या पवनऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे. मात्र, कंपनीने या कराराची किंमत जाहीर केलेली नाही. शुक्रवारी कंपनीचा शेअर १७.७० रुपयांवर बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मोठी उलाढाल पाहायला मिळतेय, गुंतवणूक करावी का? तपशील जाणून घ्या
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18.54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 2.50 टक्क्यांच्या घसरणीसह 17.53 रुपये किमतीवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 21,945.96 कोटी रुपये आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये जोरदार तेजी पाहून तज्ज्ञ सुद्धा सकारात्मक, स्टॉक वाढीचे कारण माहितीये? सविस्तर वाचा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड या ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स वेगवान तेजीत वाढत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीने विविध वर्क ऑर्डर मिळाले आहेत. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढला, कंपनीने घेतला मोठा निर्णय, 17 रुपयाचा शेअर खरेदी करावा का?
Suzlon Share Price | नुकताच पार पडलेल्या बैठकीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 2000 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, भांडवल उभारण्यासाठी करण्यासाठी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी विविध आर्थिक पद्धतींचा वापर करेल. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये पुन्हा तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, कामगिरी आणि परतावा तपशील पहा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका वर्षात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 230 टक्के मजबूत झाले आहेत. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये तेजी, शेअरची खरेदी पुन्हा वाढली, स्वस्त शेअरमध्ये गुंतवणूक करून फायदा घ्यावा?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. तर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक 5 टक्के कमजोरीसह ट्रेड करत होता. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी निधी उभारण्याच्या प्रस्तावावर विचार करणार आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जीचा स्वस्त शेअर तेजीत, एका वर्षात 178 टक्के परतावा, 16 रुपयाचा शेअर पुढे किती मालामाल करणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स सलग 7 दिवसाच्या तेजीनंतर बुधवार लोअर सर्किटमध्ये अडकले. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 17.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी पाहायला मिळाली आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल