Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON
Suzlon Vs BHEL Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी दिसून आली. स्टॉक मार्केट निफ्टीने या कालावधीत अनेक वरच्या पातळीवरील रेझिस्टन्स मोडले. वादळी तेजीत अनेक टॉप शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला होता. दरम्यान, शुक्रवारच्या स्टॉक मार्केटमधील तेजीनंतर बाजार वरच्या पातळीवर मजबूत होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने खरेदीसाठी 8 शेअर्स सुचवले आहेत. ब्रोकरेजच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना 67% पर्यंत परतावा देऊ शकतात.
2 महिन्यांपूर्वी