SVB Share Price | अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्याने भारतावर परिणाम, या क्षेत्रातील कंपन्या आणि नोकऱ्या धोक्यात
SVB Share Price | अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेची (एसव्हीबी) झालेली घसरण ही २००८ नंतरची सर्वात मोठी बँक घसरण आहे. तर दुसरीकडे भारतातील अनेक क्षेत्रांवर याचा परिणाम होणार आहे. प्रामुख्याने टेक आणि स्टार्टअप सेगमेंटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या या बँकेची भारतातही लक्षणीय गुंतवणूक आहे. तसेच, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे आणि अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समधील घसरणीमुळे आधीच हादरलेल्या भारतीय शेअर बाजारावरही पुढील आठवड्यात परिणाम दिसू शकतो.
2 वर्षांपूर्वी