Swathi Sathish Surgery | या अभिनेत्रीला प्लास्टिक सर्जरी भोवली | फेमच्या नादात सुंदर चेहरा कुरूप झाला
सेलेब्रिटींसाठी त्यांचा चेहरा म्हणजे सर्वस्व, स्टार प्लास्टिक किंवा सामान्य शस्त्रक्रिया करण्यापूर्वी दहा वेळा विचार करतात. अनेक वेळा असे दिसून आले आहे की, तारे-तारकांना चुकीच्या शस्त्रक्रियेचा त्रास सहन करावा लागला आहे. आता कन्नड अभिनेत्री स्वाती सतीशचा चेहरा खराब झाल्याची बातमी समोर येत आहे. होय, या अभिनेत्रीवर रूट कॅनल सर्जरी झाली होती, ज्यामुळे चुकीच्या उपचारांमुळे तिचा चेहरा ओळखीतही येत नाहीये. या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीच्या चेहऱ्याची अवस्था किती वाईट झाली आहे, हे पाहून कळतं.
3 वर्षांपूर्वी