Syschem India Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सव्वा वर्षात 300 टक्के परतावा, आता 4 कोटीची ऑर्डर मिळताच शेअर्स तेजीत
Syschem India Share Price | सुमारे दीड वर्षापूर्वी 25 मार्च 2022 रोजी 12 रुपयांच्या पातळीवर कार्यरत असलेल्या सिस्केम इंडिया लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांना 48 रुपयांच्या पातळीपर्यंत 300 टक्के बंपर परतावा दिला आहे. सिस्केम इंडिया लिमिटेडचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी 65 रुपयांवर आणि 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर 33 रुपयांवर पोहोचला. सुमारे 151 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेली सिस्कॅम इंडिया ही मायक्रो कॅप फार्मास्युटिकल कंपनी आहे. (Syschem Share Price)
1 वर्षांपूर्वी