Mutual fund SIP-SWP | म्युच्युअल फंड SIP-SWP चे फायदे माहीत आहेत?, SIP गुंतवणुकीवर दरमहा 35000 रुपये मिळतील, जाणून घ्या कसे?
Mutual Fund SIP-SWP | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन पेक्षा SWP म्हणजे सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅन तुमच्या साठी फायदेशीर आहे. SWP ही आपल्या गुंतवणुकीतून पद्धतशीर पैसे काढण्याची योजना आहे. यामध्ये तुम्ही दर महिन्याला पेन्शनच्या स्वरूपात ठराविक रक्कम काढू शकता. जर तुम्ही 20 वर्षे नियमित दरमहा 5 हजार रुपयेची मासिक SIP गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर चक्रवाढ पद्धतीने एवढं परतावा मिळेल, की तुम्ही दरमहा 35 हजार रुपये पेन्शन स्वरूपात मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी