महत्वाच्या बातम्या
-
तामिळनाडू डीएमके-काँग्रेस आघाडीचा निर्णय | कोरोना रुग्णांचा खाजगी इस्पितळातील खर्च राज्य सरकार करणार
डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी आज (७ मे) राजभवनात तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनावरीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत ३३ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पद आणि गोपनीयतेची शपथ घेणाऱ्यांमध्ये १९ माजी मंत्री आणि १५ नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळात दोन महिलांचाही समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप | शशिकला यांचा राजकारणातून संन्यास
तामिळनाडूच्या राजकारणात ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठी खळबळ उडाली आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय आणि AIADMK च्या नेत्या शशिकला यांनी थेट राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केलाय. शशिकला यांनी याबाबत एक अधिकृत निवेदन जारी केलंय. त्यात त्यांनी आपल्या समर्थकांना आणि AIADMK पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचं आणि DMK ला पराभूत करण्याचं आवाहन केलंय.
4 वर्षांपूर्वी -
'एक देश एक भाषा' धोरणावरून स्टॅलिन यांची प्रतिक्रिया देखील 'तमिळ भाषेत'
हिंदी आपल्या देशाची राष्ट्रभाषा असली पाहिजे असं स्वातंत्र्यसैनिकांना वाटत होतं. त्यामुळे हिंदी भाषा ही आपल्या राष्ट्राची भाषा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. “आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात, अनेक भाषा एका देशात बोलल्या जाणं याकडे काही लोक एखादं ओझं म्हणून पाहतात. मात्र एका देशात अनेक भाषा बोललं जाणं ही एक सुंदर बाब आहे. असं असलं तरीही देशाची अशी एक भाषा असणं खूप आवश्यक आहे.
5 वर्षांपूर्वी -
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके'चे सर्वेसेवा करुणानिधी यांचं निधन
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके’चे सर्वेसेवा करुणानिधी यांचं आज चेन्नईतील कावेरी रुग्णालयात निधन झालं. रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी अधिकृत पत्रक काढून प्रसार माध्यमांना तशी माहिती दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
कमल हसन यांच्या राजकीय पक्षाची घोषणा २१ फेब्रुवारीला
कमल हसन आपल्या राजकीय पक्षाचे नाव २१ फेब्रुवारीला रामानाथपुरम येथे जाहीर करतील आणि त्याच दिवशी आपल्या राज्य दौऱ्याची सुरुवात करतील.
7 वर्षांपूर्वी -
तामिळनाडू राजकारणात रजनी 'राज' ची सुरवात - सुपरस्टार रजनीकांत राजकारणात
तामिळनाडू म्हणजे रजनीकांत आणि त्याच दाक्षिणात्य सुपरस्टार ‘थलैवा’ रजनीकांत यांनी राजकारणातील प्रवेशाची घोषणा आज चेन्नई मध्ये केली. ते सर्वच २३४ जागा लढवतील.
7 वर्षांपूर्वी -
रजनीकांत यांची लवकरच राजकारणात येणार, दिवसही ठरला.
आपल्याला राजकारण हे काही नवीन नाही, फक्त थोडा उशीर झाला आहे. माझा राजकारणातील प्रवेश हा विजयासारखाच असेल असे ही ते म्हणाले.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 58 टक्केपर्यंत परतावा - NSE: ADANIENT