महत्वाच्या बातम्या
-
Tata Elxsi Share Price | टाटा एल्क्सी शेअर्स मालामाल करणार, एका शेअरवर 1000 रुपये फायदा होईल, संधी सोडू नका
Tata Elxsi Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा एल्क्सी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधरने या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधर यांच्या मते, टाटा एल्क्सी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 9000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( टाटा एल्क्सी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा एलेक्सी शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर
Tata Elxsi Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा एलेक्सी या आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या मिडकॅप स्टॉकमध्ये सध्या मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा एलेक्सी कंपनीचे 7,665 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज हाऊस प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, हा कंपनीचे शेअर्स पुढील काळात 8,900 ते 9,000 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ( टाटा एलेक्सी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून मल्टिबॅगर टाटा एलेक्सी शेअर्सची पुढची टारगेट प्राईस जाहीर, मोठा फायदा
Tata Elxsi Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा एलेक्सी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर 12 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा एलेक्सी कंपनीचे शेअर्स 7,635 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र तरीही ब्रोकरेज जिओजितच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा एलेक्सि शेअरने 21800% परतावा दिला, आता स्टॉक खरेदी अजून वाढली, फायदा घेणार?
Tata Elxsi Share Price | टाटा एलेक्सि या टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. याकाळात टाटा एलेक्सि कंपनीचे शेअर्स 90 रुपयेवरून वाढून 7500 रुपयेवर पोहचले आहेत. टाटा एलेक्सि कंपनीने आपल्या आयुष्यकाळात शेअर धारकांना 21,814.29 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! गुंतवणुकदारांना 810 टक्के परतावा देणारा शेअर तेजीत येतोय, टार्गेट प्राईस पहा
Tata Elxsi Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या ‘टाटा एलेक्सी’ कंपनीने आपले मार्च 2023 तिमाहीचे जबरदस्त निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने उत्कृष्ट नफा कमावला आहे. मार्च 2023 तिमाहीची मजबूत कामगिरी लक्षात घेऊन अनेक ब्रोकरेज फर्म ‘टाटा एलेक्सी’ मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या छुप्या शेअरवरने 7000 टक्के परतावा प्लस 606 टक्के डिव्हीडंड, खरेदी करणार?
Tata Elxsi Share Price | ‘टाटा एलेक्सी’ या टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने नुकताच आपले मार्च 2023 च्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. हा तिमाहीत कंपनीने 201.5 कोटी रुपये नफा कमावला आहे. टाटा एलेक्सी कंपनीचा नफा वार्षिक आधारावर 26 टक्क्यांनी वाढला आहे. टाटा एलेक्सी कंपनीने मागील वर्षी मार्च 2022 तिमाहीत 160.01 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. टाटा एलेक्सी कंपनीचे शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7001.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 10,760.40 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.94 टक्के घसरणीसह 6,789.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा या शेअरने गुंतवणुकदार करोडपती केलं, आजची जोरदार खरेदी होतेय
Tata Elxsi Share Price | ‘टाटा ॲलेक्सी’ या टाटा उद्योग समूहाच्या डिझाईन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 वर्षात श्रीमंत केले आहे. या कॅपनीच्या शेअर्सनी 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 7100 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत ‘टाटा ॲलेक्सी’ कंपनीचे शेअर्स 90 रुपयांवरून वाढून 6600 रुपयांवर पोहचले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा ग्रुपच्या या शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती केले, 1 लाख रुपयांवर दिला 1.20 कोटी परतावा, डिटेल्स वाचा
Tata Elxsi Share Price | IT आणि टेक्नॉलॉजी क्षेत्राशी संबंधित टाटा समूहाच्या ‘टाटा एलेक्सी’ कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 6000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. ‘टाटा एलेक्सी’ कंपनीचे शेअर्स या काळात 96 रुपयांवरून वाढून 6000 रुपयावर पोहचले आहेत. ‘टाटा एलेक्सी’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 10760.40 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 5708.10 रुपये होती. (Tata Elxsi Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या हा मल्टिबॅगर शेअर 47 टक्के स्वस्त झालाय, स्टॉकची टार्गेट प्राईस पहा
Tata Elxsi Share Price | ‘टाटा एलेक्सी’ या टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून तेजी पाहायला मिळत आहे. सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर हा स्टॉक किंचित सावरला असून त्यात आता हळूहळू का असेना, पण सुधारणा होत आहे. आज शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी ‘टाटा एलेक्सी’ कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के वाढीसह 5,993.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Tata Elxsi Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा ग्रुपच्या या शेअरने करोडपती केले, अजूनही तेजीचा ट्रेंड, तज्ञांचा काय सल्ला?
Tata Elxsi Share Price | अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार ढवळून निघत असला तरी टाटा समूहातील दिग्गज कंपनी टाटा एलेक्सी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा देत आहे. टाटा एलेक्सीच्या शेअरमध्ये या आठवड्यात चार टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तर बीएसई सेन्सेक्समध्ये दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. आजही सेन्सेक्स १.४५ टक्क्यांनी घसरला असला तरी टाटा एल्क्सी ०.९९ टक्क्यांच्या वाढीसह ६२.१० रुपये या भावाने बंद झाला आहे. दीर्घ मुदतीत कमी पैशाच्या गुंतवणुकीवर त्याने कोट्यधीश बनवले आहे. बाजारातील जाणकारांना आणखी तेजीचा कल दिसत असून सध्याच्या किमतीवर गुंतवणूक करून ३३ टक्के नफा मिळवता येऊ शकतो. त्याचे मार्केट कॅप ४१,४८९.१९ कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Elxsi Share Price | Tata Elxsi Stock Price | BSE 500408 | NSE TATAELXSI)
2 वर्षांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | या स्टॉकमध्ये जबरदस्त ब्रेकडाऊन, स्टॉक 3 महिन्यांच्या नीचांक किमतीवर आला, तुम्ही घेतला का हा स्टॉक?
Tata Elxsi Share Price | टाटा समूहातील टाटा एल्क्सी कंपनीचा शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गडगडला. हा स्टॉक जागतिक कमकुवत भावनांमुळे इंट्रा-डे ट्रेडमध्ये BSE निर्देशांकावर 7,280 रुपये या आपल्या तीन महिन्यांच्या सर्वात नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. टाटा समूहातील या शेअरमध्ये BSE निर्देशांकावर 6 टक्क्यांची पडझड दिसून आली. टाटा एलेक्सी कंपनीच्या शेअर्समध्ये जुलै-सप्टेंबर तिमाहीच्या कमजोर निकालामुळे ही घसरण दिसून आली होती. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरची किंमत 14 टक्क्यांनी खाली आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | हा मल्टीबॅगर शेअर तुमच्याकडे आहे? | 425 टक्के लाभांश जाहीर
टाटा समूहाचा मल्टीबॅगर स्टॉक गुंतवणूकदारांना अंतिम लाभांश देण्याची तयारी करत आहे. हा स्टॉक टाटा अॅलेक्सी लिमिटेडचा आहे. मार्च 2022 तिमाहीचे निकाल जाहीर करताना, टाटा अॅलेक्सी म्हणाले की त्यांच्या बोर्डाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 425% अंतिम लाभांश (रु. 42.50 प्रति शेअर) ची शिफारस केली आहे. त्याच वेळी, टाटा ग्रुप कंपनीचा निव्वळ नफा जानेवारी-मार्च 2022 तिमाहीत 160 रुपयांपर्यंत वाढला आहे, जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे 39 टक्क्यांनी अधिक आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | टाटा समूहाचा हा शेअर गुंतवणूकदारांना करोडपती बनवतोय | 1 लाखाचे 2 कोटी झाले
टाटा समूहाच्या एका कंपनीने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. ही कंपनी टाटा अलेक्सी लिमिटेड आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर टाटा अॅलेक्सीच्या शेअर्सने अलीकडेच 9,420 रुपयांच्या नवीन सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केला. टाटा अलेक्सी लिमिटेडचे शेअर्स हे 2021 च्या मल्टीबॅगर स्टॉक्सपैकी एक होते. याशिवाय, कंपनीच्या शेअर्सनी (Multibagger Stock) गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 220 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy Today | या 5 शेअर्समधून 1 आठवड्यात कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदी सल्ला
दररोज सकाळी शेअर बाजार विश्लेषक बाजार विश्वात स्कॅन करतात आणि आज खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम गतीचे स्टॉक निवडतात. मोमेंटम स्टॉक्सच्या विस्तृत सूचीमधून स्टॉकची शिफारस केली जाते आणि फक्त सर्वोत्तम स्टॉक्सच टॉप 5 यादीत स्थान मिळवतात. तुमच्या ट्रेडिंग प्रवासात तुम्हाला मदत करण्यासाठी शेअर बाजार विश्लेषक (Stocks To Buy) दररोज सकाळी पूर्वीच्या शिफारशीच्या कामगिरीवर देखील अपडेट करतो. आज विकत घेणारे मोमेंटम स्टॉक जाणून घेण्यासाठी वाचा. सरासरी होल्डिंग कालावधी सरासरी 7 ते 10 दिवसांच्या दरम्यान असू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | जबरदस्त शेअर | तब्बल 67000 टक्के परतावा देत गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं
टाटा समूहाच्या एका शेअरने जोरदार परतावा दिला आहे. हा शेअर टाटा एल्क्सीचा आहे. टाटा समूहाच्या या मल्टीबॅगर आयटी स्टॉकने 67,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर गुरुवारी कंपनीच्या शेअरनी 7,000 रुपयांची पातळी ओलांडली आहे. टाटा अलेक्सीच्या शेअर्सने गेल्या दोन वर्षांत 1,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याच वेळी, या कालावधीत कंपनीचे समभाग 11 पेक्षा जास्त वेळा चढले आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS