महत्वाच्या बातम्या
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
Tata Motors Share Price | नुकताच टाटा मोटर्स कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. टाटा मोटर्स कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर वाढ झाली आहे. वर्ष-दर-वर्ष आधारावर, म्हणजे आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीचा नफा 5,407 कोटी रुपयेवरून वाढून 17,407.2 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचा नफा 7,376 कोटी रुपयेपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीबाबत एक महत्त्वाची अपडेट आली आहे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीला कर कमी भरल्यामुळे आणि जास्त क्रेडिट घेतल्याने दंड आणि व्याजापोटी 25 कोटी रुपये कर मागणीची नोटीस धाडण्यात आली आहे. त्यामुळे टाटा मोटर्स स्टॉकमध्ये आज घसरण पहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.27 टक्के घसरणीसह 1,014.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट झाले, आता टाटा मोटर्स कंपनीबाबत अपडेट आली, शेअरला किती फायदा?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. टाटा मोटर्स कंपनी 10 मे रोजी आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी-मंदीचे चक्र पाहायला मिळत आहे. सध्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये होणारी वाढ नुकताच जारी करण्यात आलेल्या बिझनेस अपडेटमुळे पाहायला मिळत आहे. मार्च 2024 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीचा ब्रिटीश युनिट Jaguar Land Rover ने वार्षिक विक्रीत 11 टक्के वाढ नोंदवली आहे. याकाळात कंपनीने 1.14 लाख युनिटची विक्री केली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, कंपनीबाबत सकारात्मक अपडेट, किती फायदा होणार?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने आपले आर्थिक वर्ष 2023-2024 च्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. टाटा मोटर्स कंपनीने माहिती दिली की, त्यांच्या जग्वार लँड रोव्हर म्हणजेच जेएलआर कंपनीच्या वार्षिक विक्रीत मजबूत वाढ नोंदवली गेली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरच्या टेक्निकल चार्टवर 'हँगिंग मॅन कँडल' तयार, स्टॉकबाबत तज्ज्ञांचा इशारा काय?
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील काही काळापासून टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र आता हा स्टॉक सतायत्ने वाढून थकला आहे. म्हणून या स्टॉकच्या टेक्निकल चार्टमध्ये घसरणीचे संकेत मिळत आहेत. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.37 टक्के घसरणीसह 1,007.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, मजबूत टार्गेट प्राइस जाहीर, किती फायदा?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1,000 रुपये किमतीजवळ ट्रेड करत होते. टाटा मोटर्स लिमिटेड स्टॉक मंगळवारच्या व्यवहारात 987.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, पुढची टार्गेट प्राइस जाहीर केली
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. नुकताच टाटा मोटर्स कंपनीने तामिळनाडू राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्स कंपनी तमिळनाडूमध्ये वाहन निर्मिती केंद्र उभारणार आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 2.23 टक्के घसरणीसह 946.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सवर होणार परिणाम? कंपनीने दिलेल्या अपडेटवर तज्ज्ञांनी काय म्हटलं पहा
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी-विक्री पाहायला मिळत आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. नुकताच टाटा समूहाने आपली वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सच्या डिमर्जरबाबत घोषणा केली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! संयम राखणाऱ्यांना टाटा मोटर्स शेअर्स मजबूत परतावा देणार, आली फायद्याची अपडेट
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी टाटा मोटर्स कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या व्यवसाय ऑपरेशन्सचे दोन युनिट्समध्ये विभाजन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पुढील काळात टाटा मोटर्स कंपनीचा प्रवासी वाहन आणि व्यावसायिक वाहन व्यवसाय वेगळे केले जाणार आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्ससहित हे टॉप 4 शेअर्स उच्चांकी किंमतीजवळ पोहोचले, पुढे देतील मोठा परतावा
Tata Motors Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून देत आहेत. बीएसई ऑटो इंडेक्समध्ये असे काही शेअर्स आहेत, जे आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! अल्पावधीत 18% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअरची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. नुकताच ब्रोकरेज CLSA ने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची रेटिंग ‘बाय’ वरून अपग्रेड करून ‘आउटपरफॉर्म’ केली आहे. सीएलएसए फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 11 टक्के वाढू शकतात.
12 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स उच्चांकी पातळी स्पर्श करणार? तज्ज्ञांनी काय म्हटले? पुढची टार्गेट प्राईस?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रचंड विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 790 अंकांच्या घसरणीसह 72,304 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक देखील 247 अंकांच्या घसरणीसह 21,951 अंकावर क्लोज झाला होता.
12 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.02 टक्क्यांच्या वाढीसह 965 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स आपल्या 400.40 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 141.01 टक्क्यांनी वाढले आहेत. आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.10 टक्के वाढीसह 973.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. फेब्रुवारी 2014 मध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 280 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 930 रुपये किमतीच्या पार गेले आहे. आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.56 टक्के वाढीसह 931.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये जोरदार तेजीचे संकेत, भरघोस कमाईसाठी पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. 16 फेब्रुवारी 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 441 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 938 रुपये किमतीवर पोहचले होते.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | बापरे! टाटा मोटर्स शेअर्स तब्बल 100% परतावा देणार, तज्ज्ञांनी मोलाचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर?
Tata Motors Share Price | शेअर बाजारातील अनेक तज्ञ टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मक आहेत. ज्या लोकांकडे टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स आहेत, त्यांना तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीची मोठी घोषणा, मात्र शेअरवर नेमका काय परिणाम होणार?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने नुकताच आपल्या इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याऱ्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स नवीन उच्चांकी पातळी स्पर्श करणार? तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा स्टॉक 8 टक्क्यांच्या वाढीसह 949.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! 480 टक्के परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 133.32 टक्के वाढीसह 7,100 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये टाटा मोटर्स कंपनीने 3,043 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल