महत्वाच्या बातम्या
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स तेजीत, टाटा टेक IPO चा देखील होतोय फायदा, स्टॉक तपशील जाणून घ्या
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूक बाजारातील तज्ज्ञांचे लक्ष आकर्षित केले आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये विविध कारणांमुळे तेजी पाहायला मिळत आहे. जग्वार आणि रेंज रोव्हर वाहनांच्या विक्रीत झाल्याने टाटा मोटर्स कंपनीला फायदा झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स तेजीत, सकारात्मक घटनांमुळे शेअर्स फायद्याची मोठी कामगिरी करणार?
Tata Motors Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, बीपीसीएल, कोल इंडिया या कंपनीच्या शेअरमधील तेजीच्या जोरावर सेन्सेक्स 66174 अंकावर पोहचला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 19889 अंकावर पोहचला होता.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स तेजीत वाढत आहेत, शेअर्स वाढीचे नेमके कारण काय? फायदा घेणार?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या IPO द्वारे टाटा मोटर्स कंपनी आपले 4.63 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO चा आकार 2314 कोटी रुपये आहे. IPO मधून जमा होणारी रक्कम टाटा टेक्नॉलॉजी कंपनी कर्ज परतफेड करण्यासाठी खर्च करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्सबाबत मोठी सकारात्मक अपडेट, स्टॉकमध्ये तुफान तेजी येणार
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यापासून जबरदस्त तेजीत धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. शुक्रवारी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1.09 टक्के वाढीसह 687.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर केली, फायदा होणार की नुकसान?
Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनी संदर्भात फायद्याची मोठी अपडेट, टाटा मोटर्स शेअर्सवर काय परिणाम होणार?
Tata Motors Share Price | टाटा मोटर्सने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ३,७६४ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा आणि १,०५,१२८ कोटी रुपयांच्या परिचालनातून मिळणाऱ्या महसुलासह दमदार वाढ नोंदविल्यानंतर, ३ नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या व्यवहारात टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. ब्रोकरेज फर्म सीएलएसएने खरेदी रेटिंगसह 803 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे, याचा अर्थ असा आहे की 2 नोव्हेंबरच्या बंद किंमतीपेक्षा कंपनीचा शेअर 27.9% वाढण्याची अपेक्षा आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, किती फायदा होणार?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मजबूत निकालाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स स्टॉक 4.49 टक्के वाढीसह 665.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सबाबत मोठी अपडेट, गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढली, नेमकं कारण काय?
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीने नुकताच आपले आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 3,783 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या नफ्यात वाढ झालेली ही सलग चौथी तिमाही ठरली आहे. टाटा मोटर्स कंपनीचा भाग असलेल्या ब्रिटीश युनिट जॅग्वार लँड रोव्हर कंपनीच्या अप्रतिम कामगिरीमुळे टाटा मोटर्स कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स सुसाट तेजीत येणार? 'या' बातमीने दिले संकेत, शेअर्स खरेदी वाढली, पुढची टार्गेट प्राईस किती?
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीने सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल मधील टाटा मोटर्सच्या सिंगूर प्लांटमध्ये झालेल्या नुकसानीसाठी टाटा मोटर्स कंपनीला 766 कोटी रुपये भरपाई मिळणार आहे. लवाद न्यायाधिकरणाने सोमवारी पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळाला ही भरपाई देण्याचे आदेश जारी केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्सने मोठं सकारात्मक पाऊल उचललं, दिग्गज ब्रोकिंग फर्मने टाटा मोटर्स शेअर्सची टार्गेट प्राईस वाढली
Tata Motors Share Price | विदेशी ब्रोकरेज कंपनी नोमुरा इंडियाला टाटा मोटर्सच्या नवीन नेक्सॉन (आयसीई) आणि ईव्ही व्हेरियंटची किंमत आकर्षक वाटते. नेक्सॉन सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये प्रदान करते आणि मोठ्या एसयूव्ही सेगमेंटसह संपूर्ण एसयूव्ही श्रेणीत सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही बनण्याची क्षमता आहे. ब्रोकिंग फर्मने टाटा मोटर्स लिमिटेडच्या शेअर्सवर आपले ‘बाय’ रेटिंग कायम ठेवले असून, शेअरची पुढची टार्गेट प्राईस 786 रुपये केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सने अल्पावधीत 20% कमाई होईल, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला, काय आहे कारण?
Tata Motors Share Price | आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील अस्थिर व्यवहारात टाटा मोटर्सचा शेअर ६४० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. सोमवारी टाटा मोटर्सचा शेअर १ टक्क्यांच्या वाढीसह ६.५० रुपयांनी वधारला आणि ६४१ रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स तेजीत, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, कोणती सकारात्मक बातमी?
Tata Motors Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स या ऑटो कंपनीचे शेअर्स आणखी मोठ्या उसळीसाठी सज्ज झाले आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर 1.5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. टाटा मोटर्स कंपनीने All New Nexon 2023 मध्ये लाँच केल्यानंतर ब्रोकरेज हाऊसे टाटा मोटर्स स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरसहित कोणते ऑटो शेअर्स तेजीत वाढत आहेत? टाटा मोटर्स शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | भारतीय शेअर बाजारात गुरूवारी निफ्टी ऑटो इंडेक्स 1.09 टक्क्यांच्या वाढीसह 16169.65 अंकावर ट्रेड करत होता. आता हा निर्देशांक आपल्या 16428 या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीच्या जवळ पोहचला आहे. ऑटो सेक्टरमधील कंपन्यांच्या वाढीमुळे ऑटो निर्देशांक मागील सहा महिन्यांत 31 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | नितीन गडकरींच्या विधानाने ऑटो शेअर्समध्ये खळबळ, टाटा मोटर्स शेअरही घसरला, पुढे काय होणार?
Tata Motors Share Price | केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे आज ऑटो आणि ऑटो क्षेत्र संबंधित शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. रस्त्यांवरील डिझेल वाहने हटविण्यासाठी अर्थमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरने 6 महिन्यात 45% परतावा दिला, आता मल्टिबॅगरच्या दिशेने? तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील सहा महिन्यांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 45 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत धावत होते.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजी, शेअरची 52 आठवड्यांची पातळी आणि शेअरची नवी टार्गेट प्राईस किती?
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स जगातील सर्वात स्वस्त कार, तसेच काही महागड्या गाड्यांची निर्मिती करते. रेंज रोव्हर आणि जग्वार एफ-टाईप सारख्या प्रतिष्ठेच्या कार बनवणाऱ्या जॅग्वार लँड रोव्हरचे टाटा मोटर्सने अधिग्रहण केले आहे. आता हे अधिग्रहण आश्चर्यकारक नाही, कारण रतन टाटा काही मोठ्या अधिग्रहणांसाठी ओळखले जातात.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share | टाटा मोटर्स शेअर घसरला, भारत सरकारच्या या निर्णयाने शेअरवर काय परिणाम होणार? डिटेल्स जाणून घ्या
Tata Motors Share | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर 2023 या वर्षात तब्बल 53 टक्के मजबूत झाले आहेत. शुक्रवारी हा स्टॉक सकाळी 610.85 रुपये किमतीवर ओपन झाला, आणि अवघ्या काही तासात शेअरची किंमत 616.70 रुपये किमतीवर पोहचली होती. मात्र दिवसा अखेर टाटा मोटर्स स्टॉकमध्ये अचानक विक्रीचा दबाव वाढला आणि शेअरची किंमत 593.30 रुपयेवर आली होती. शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1.50 टक्के घसरणीसह 601.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा म्हणजे नो घाटा! 1400 टक्के परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअरची खरेदी वेगात, नेमकं कारण काय?
Tata Motors Share Price | टाटा समूहातील बहुतांश कंपन्यांनी गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत चांगला परतावा दिला आहे. आता उदाहरण म्हणून टाटा मोटर्सकडे बघा. गेल्या दोन दशकांत कंपनीने आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना 1370 टक्के परतावा दिला आहे. ज्यामुळे दीर्घकालीन कंपनीने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. 2023 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठीही उत्तम ठरले आहे. (Tata Motors Stock Price)
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स कंपनीतील या निर्णयाने टाटा मोटर्स शेअर्सवर काय परिणाम होणार? तपशील जाणून घ्या
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यासह कंपनीने डिफरेंशियल व्होटिंग राइट्स म्हणजेच डीव्हीआर परिवर्तित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टाटा मोटर्स DVR कंपनीच्या शेअर धारकांना सर्वसाधारण मतदानात 1/10 अधिकार प्राप्त होतात, यासह त्यांना इतर शेअर धारकांच्या तुलनेत 5 टक्के अधिक लाभांश द्यावा लागतो. म्हणून टाटा मोटर्स कंपनीने आता डिफरेंशियल व्होटिंग राइट्स असलेले शेअर्स सर्वसाधारण शेअर्समध्ये परिवर्तित करण्याचा निर्णय घेतला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनी संदर्भात एक बातमी आली, शेअरवर काय परिणाम होणार? वेगाने खरेदी का वाढली?
Tata Motors Share Price | चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा कालावधी 30 जून 2023 रोजी संपला. आणि टाटा मोटर्स कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले. या जून 2023 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 3,300.65 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही काळात टाटा मोटर्स कंपनीला 4,950.97 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH