महत्वाच्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर लॉन्ग टर्म’मध्ये मोठा परतावा (SGX Nifty) देऊ शकतो. कारण टाटा पॉवर कंपनीने पुढील ५ वर्षांसाठी विकासाचा आराखडा सादर केला आहे. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत कंपनीचा नफा अडीच पटीने वाढून १०,००० कोटी रुपये होईल, असे टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने (Gift Nifty Live) म्हटले आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने एक लाख कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे. टाटा पॉवर कंपनीने पुढील पाच वर्षांत ३३ गिगावॅट स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे उद्दिष्ट ठेवले आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | टाटा ग्रुपच्या उपकंपनीच्या मोठ्या घोषणेनंतर टाटा पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला (SGX Nifty) मिळाली होती. स्टॉक मार्केटला माहिती देताना टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने म्हटले आहे की, ‘टाटा पॉवर लिमिटेड कंपनी मध्य प्रदेशात अक्षय ऊर्जा सौर प्रकल्प सुरू करणार आहे. या प्रोजेक्टमुळे सौरऊर्जेच्या क्षेत्रात भारत अधिक बळकट होईल असं कंपनीने म्हटलं आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | मंगळवारी शेअर बाजारात मजबूत तेजी (SGX Nifty) दिसून आली होती. मंगळवारी शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद (Gift Nifty Live) झाले होते. शेअर बाजार निफ्टी 24450 च्या वर बंद झाला होता. तर स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास 600 अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | शुक्रवार २२ नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. या तेजीचा फायदा टाटा पॉवर शेअरला सुद्धा (NSE: TATAPOWER) झाला आहे. शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी हा शेअर 1.18 टक्के वाढून 412.85 रुपयांवर पोहोचला होता. आता टाटा पॉवर लिमिटेड कंपनीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत फायद्याची अपडेट, 3892% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकस मध्ये आला आहे. टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने भूतानमध्ये 5,000 मेगावॅट स्वच्छ ऊर्जा क्षमता विकसित करण्यासाठी मोठ्या करारावर स्वाक्षऱ्या (NSE: TATAPOWER) केल्या आहेत. भूतानच्या ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनी सोबत टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने हा करार केला आहे. ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ही ड्रुक होल्डिंग अँड इन्वेस्ट्मेन्ट्स लिमिटेड कंपनीची उपकंपनी आहे. विशेष म्हणजे भूतान देशातील ही एकमेव वीज निर्मिती कंपनी आहे. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | मल्टिबॅगर टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | गुरुवारी टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 1.22 टक्क्यांनी घसरून 443.80 रुपयांवर (NSE: TATAPOWER) पोहोचला होता, तर स्टॉक मार्केट बेंचमार्क निफ्टी २४१९६.७, २८७.३५ अंकांवर स्थिरावला होता. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | सोमवारी स्टॉक मार्केट मध्ये जोरदार विक्री पाहायला मिळाली. स्टॉक मार्केट निफ्टी 225 अंकांनी घसरला होता. ग्लोबल मार्केट मधील नकारात्मक संकेतामुळे स्टॉक मार्केट घसरला आहे आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे चांगले शेअर्स शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने काही शेअर्स निवडले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, गुंतवणूकदार होणार मालामाल, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | दुसऱ्या तिमाही निकालानंतर टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये (NSE: TATAPOWER) आले आहेत. मागील आठवड्यात गुरुवारी आणि शुक्रवारी टाटा पॉवर पॉवर शेअर तेजीत होता. शुक्रवारी टाटा पॉवर शेअर 4.15% वाढून 444.70 रुपयांवर पोहोचला होता. त्यामुळे टाटा पॉवर शेअरबाबत ब्रोकरेज फर्म सकारात्मक संकेत देत आहेत. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाई होणार - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | दिवाळीच्या मुहूर्तावर दर्जेदार शेअर्स शोधत असाल तर गुंतवणूकदारांसाठी टाटा पॉवर शेअर मोठा परतावा देऊ शकतो. टाटा ग्रुपच्या टाटा पॉवर लिमिटेड कंपनी (NSE: TATAPOWER) शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञ उत्साही आहेत. टॉप ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, टाटा पॉवर शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतो. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, टाटा पॉवर शेअरवर होणार परिणाम, फायद्याची अपडेट - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनी लिमिटेड कंपनीबाबत सकारात्मक अपडेट समोर आली आहे. कारण टाटा ग्रुपच्या टाटा पॉवर लिमिटेड (NSE: TATAPOWER) कंपनीने भूतान मधील खोरलोचू हायड्रो पॉवर लिमिटेड कंपनीचा ४० टक्के हिस्सा खरेदी केला आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने सोमवारी या अधिग्रहणाची माहिती स्टॉक मार्केटला दिली आहे. मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी टाटा पॉवर कंपनी शेअर 1.27 टक्के घसरून 420.30 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा पॉवर कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 7 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 40 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | पुढील महिन्यात दिवाळीच्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये नवीन संवत 2081 मुहूर्त ट्रेडिंगने सुरू होईल. संवत २०८१ हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचं आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | मागील काही दिवस स्टॉक मार्केटमध्ये अस्थिरता वाढली आहे. जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेताचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे. स्टॉक मार्केट मध्ये सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 10 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल तगडा परतावा - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | सकारात्मक जागतिक संकेतामुळे सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे स्टॉक मार्केट गुंतवणुकीसाठीही चांगली संधी आहे. त्यामुळे गुंतवणूदारांच्या पोर्टफोलिओमध्ये चांगले फंडामेंटल शेअर्स असणं गरजेचं आहे. शेअर इंडिया ब्रोकरेज फर्मने १० दमदार शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News
Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. मंगळवारी टाटा पॉवर शेअर ४.४ टक्क्यांनी वधारून ४६०.८० रुपयांवर (NSE: TATAPOWER) बंद झाला होता. बुधवारी सुद्धा हा शेअर तेजीत आहे. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.95 टक्के वाढून 465.80 रुपयांवर ट्रेड करत होता. त्यामुळे गुंवणूकदार देखील या स्टॉकची जोरदार खरेदी करत असल्याचं पाहायला मिळतंय. तज्ज्ञांनी देखील या स्टॉक बाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रेटिंग अपडेट, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News
Tata Motors Share Price | टाटा मोटर्सचा शेअर शुक्रवारी सलग 17 व्या सत्रात 1,000 रुपयांच्या खाली बंद झाला. टाटा समूहाचा शेअर (NSE: TATAMOTORS) 10 सप्टेंबर २०२४ रोजी बीएसईवर 1035.45 रुपयांवर बंद झाला होता. सध्याच्या पातळीवर हा शेअर विक्रमी उच्चांकी पातळीवरून 21 टक्क्यांनी घसरला आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | शेअरखान फर्मची टाटा पॉवर शेअरला BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी 2 टक्के घसरण (NSE: TataPower) पहायला मिळाली होती. या व्यवहारात हा स्टॉक 485.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.55 लाख कोटी रुपये आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबद्दल फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आज जबरदस्त घसरणीसह क्लोज झाले आहेत. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी या कंपनीचे (NSE : TataPower) शेअर्स 1.77 टक्क्यांच्या वाढीसह 491.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | मॉर्गन स्टॅन्लीने ब्रोकरेज फर्मकडून टाटा पॉवर शेअरसाठी BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी - Marathi News
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी 4 टक्के वाढीसह 494.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. विदेशी ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीच्या तज्ञांनी टाटा पॉवर (NSE : TataPower) कंपनीच्या शेअरची रेटिंग ‘ओव्हरवेट’ केली आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | भारतातील डेटा सेंटरची क्षमता 30% वाढणार, टाटा पॉवर सहित हे 3 शेअर्स ठरणार फायद्याचे - Marathi News
Tata Power Share Price | शेअर बाजारातील तज्ञांच्या मते पॉवर सेक्टरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या अहवालानुसार, विद्युतीकरण हा केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनला आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि डेटा सेंटर्सच्या मागणीमुळे पॉवर सेक्टरमध्ये नवीन उत्साह पाहायला मिळत आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 3 'पॉवर' शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Tata Power Share Price | शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पॉवर सेक्टरमधील स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळू शकते. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही पॉवर स्टॉक निवडले आहेत. BSE पॉवर इंडेक्समधील सर्व 13 शेअर्सनी मागील एका वर्षात सकारात्मक वाढ नोंदवली आहे.
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH