महत्वाच्या बातम्या
-
Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यानंतर ब्रोकरेज फर्म HSBC ने टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची रेटिंग ‘रिड्युस’ केली आहे. मार्च 2024 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 1046 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. यात वार्षिक 11 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell?
Tata Power Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकी संबंधित येणाऱ्या विविध अपडेटमुळे आणि जागतिक नकारात्मक संकेतामुळे शेअर बाजारात कमजोरी पाहायला मिळत आहे. मार्च 2024 तिमाही निकालानंतर टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली आले आहेत. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडने SJVN लिमिटेड कंपनीसोबत एक मोठा करार केल्याची बातमी येत आहे. या कराराअंतर्गत टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनी 460 मेगावॅट क्षमतेचा स्थिर आणि डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रकल्प उभारणार आहे. आज सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 1.03 टक्के घसरणीसह 450.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये ब्रेकआउट, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 30 एप्रिल रोजी दीड टक्क्यांच्या वाढीसह 455.30 रुपये या आपल्या सार्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. सध्या भारतात उन्हाळी हंगाम सुरू आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 451.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 460 रुपये आणि नंतर 470 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये उन्हाळी हंगामात जबरदस्त वाढ होण्याची शक्यता आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ नफा कमावून दिला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरने 3 वर्षात दिला 358% परतावा, आता सकारात्मक बातमी आली
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. टाटा पॉवर कंपनी लवकरच आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. टाटा पॉवर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 8 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे मार्च तिमाहीचे निकाल मंजूर केले जातील. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरने ब्रेकआउट दिला, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले आहेत. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2.84 टक्क्यांच्या वाढीसह 444.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 123.88 टक्के नफा कमावून दिला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचा ब्रेकआउट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, 1 वर्षात 120% परतावा
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4.79 टक्के वाढीसह 436.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर क्लोज झाले होते. 2024 मध्ये टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 टक्केपेक्षा जास्त वाढली आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | मागील वर्षी 100 टक्के परतावा देणारा टाटा पॉवर शेअर यावर्षी किती टार्गेट प्राईस गाठेल?
Tata Power Share Price | शुक्रवारी टाटा पॉवरचा शेअर वधारला आणि मागील दिवसाच्या बंदच्या तुलनेत 0.097 टक्क्यांनी वाढून 414.50 रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या वर्षभरात या शेअर्सनी 100 टक्क्यांहून अधिक परतावा देत लक्षणीय वाढ दर्शविली आहे. 52 आठवड्यांच्या उच्चांकी 433.30 रुपये आणि 192.05 रुपयांच्या नीचांकी पातळीसह टाटा पॉवरने बाजारात दमदार कामगिरी केली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.9 टक्के घसरणीसह 371.25 रुपये किमतीवर पोहचले होते. टाटा पॉवर स्टॉक 433.20 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवरून 14.30 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर सोलर सिस्टीम्स कंपनीने छत्तीसगड राज्यात राजनांदगाव येथे 120 मेगावॅट क्षमतेचा बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम आणि 100 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण केला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | अल्पावधीत मजबूत परतावा देतोय टाटा पॉवर शेअर, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स विक्रमी उच्चांक पातळीवर पोहचले होते. मात्र ही तेजी इथेच थांबली नाही. तर गुरूवारी देखील टाटा पॉवर स्टॉक 9 टक्के वाढीसह 433.20 रुपये किमतीवर पोहोचला होता. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्ससह आणखी दोन शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर
Tata Power Share Price | अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने टाटा पॉवर, व्होल्टास आणि रॅलिस इंडिया या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते या कंपन्यांचे शेअर्स पुढील काही दिवसात 19 टक्के नफा कमावून देऊ शकतात.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचा नवीन करार ठरणार बुष्टर, टाटा पॉवर शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.3 टक्के वाढीसह 383.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच इलेक्ट्रिक मोबिलिटी राइड हॅलिंग सर्व्हिस प्रोव्हायडर ब्लूस्मार्ट कंपनीने हरित ऊर्जा निर्मिती स्त्रोतासाठी टाटा पॉवर ट्रेडिंग कंपनीसोबत वीज खरेदी करार संपन्न केला आहे. या वीज खरेदी कराराअंतर्गत, टाटा पॉवर ट्रेडिंग कंपनीद्वारे राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात टाटा पॉवर कंपनीच्या 200 मेगावॅट सोलर पीव्ही पॉवर प्लांटमधून 30 मेगावॅट वीज खरेदी केली जाणार आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, मिळेल मजबूत परतावा, आता नवीन सकारात्मक अपडेट आली
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 385.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 376.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला, शेअर्स अजून तेजीत येणार, अपडेट जाणून घ्या
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीने नुकताच माहिती दिली आहे की, कंपनीला REC पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी कंपनीकडून जलपुरा खुर्जा पॉवर ट्रान्समिशन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 838 कोटी रुपये मूल्याचे एलओआय जारी करण्यात आले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Tata Power Share Price | आयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ जाहीर केली होती. या योजनेनुसार भारतातील एक कोटी घरांवर सौर पॅनेल बसवून वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पामध्ये लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 40 टक्के खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. या योजनेचा फायदा सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. त्यामुळे अनेक तज्ञ पॉवर सेक्टरमधील शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! घसरलेल्या टाटा पॉवर शेअर्सची पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर, किती परतावा मिळेल?
Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबुत वाढीचे संकेत मिळत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर स्टॉक 7 टक्के घसरणीसह 366 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 2 टक्के वाढीसह 1,076 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 1,052 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना