महत्वाच्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर मजबूत तेजीत, नवीन टार्गेट प्राईस जाहीर, परतावा पाहून गुंतवणूक करा
Tata Power Share Price | टाटा समूहाचा hag असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मागील एक वर्षापासून मंद गतीवर ट्रेड करत आहेत. तथापि या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळू शकते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 212.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price Today | तिमाही निकालानंतर टाटा पॉवरचा शेअर मजबूत तेजीत येणार, टार्गेट प्राईस चेक करा
Tata Power Share Price Today | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा पॉवर’ कंपनीने नुकताच मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 48 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 939 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. प्रामुख्याने महसुलात जबरदस्त वाढ झाल्यामुळे कंपनीच्या नफ्यात ही वाढ पाहायला मिळाली आहे..उत्कृष्ट तिमाही निकालांमुळे ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.42 टक्के वाढीसह 203.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price Today | 3 वर्षांत गुंतवणुकदारांना 503.08 टक्के परतावा दिला, टाटा म्हणजे नो घाटा, खरेदी करणार?
Tata Power Share Price Today | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मात्र अनेक ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ‘जेएम फायनान्शिअल’ कंपनीने ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 220 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के घसरणीसह 195.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Tata Power Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा हा स्टॉक आणखी स्वस्त होणार? तज्ञांनी स्टॉक टार्गेट प्राईस जाहीर केली
Tata Power Share Price | आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमधे भारतीय शेअर बाजारात कमालीची पडझड पाहायला मिळाली. टाटा समूहाचा भाग असेलल्या ‘टाटा पॉवर’ कंपनीचे शेअर्स अक्षरशः नीचांक किंमत पातळी तोडून खाली घसरले. शुक्रवार दिनांक 25 मार्च 2023 रोजी ‘टाटा पॉवर’ कंपनीचे शेअर्स 3.60 टक्के घसरणीसह 192.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आला आहे. 20 जून 2022 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर 190 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आता मात्र टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी दबाव पाहायला मिळू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. (Tata Power Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉकमध्ये मोठी उलाढाल होणार? शेअर मध्ये जबरदस्त तेजी, तज्ञ म्हणाले खरेदी करा
Tata Power Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही टाटा ग्रुपच्या स्टॉकवर लक्ष ठेवणे फायद्याचे ठरू शकते. ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावल्यास पुढील काळात जबरदस्त परतावा मिळू शकतो. अनेक ब्रोकरेज फर्म सध्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ‘जेएम फायनान्शिअल’ फर्मने टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 220 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स सध्या 208.40 रुपयांवर ट्रेड करत आहेत, जर तुम्ही या किमतीवर शेअर्स खरेदी केले, तर तुम्हाला अल्पावधीत 6 टक्के नफा होऊ शकतो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Power Company Share Price | Tata Power Company Stock Price | BSE 500400 | NSE TATAPOWER)
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | 'अदानी पॉवर' फुस्स्स्स? टाटा पॉवर शेअर पैसा देईल? तज्ज्ञांचा सल्ला आणि टार्गेट प्राईस पहा
Tata Power Share Price | ऊर्जा क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्या म्हणजे ‘अदानी पॉवर’ आणि ‘टाटा पॉवर’ या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाला सामोरे जात आहेत. मागील आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के घसरणीसह 164.30 रुपयांवर क्लोज झाले होते. तर टाटा पॉवर कंपनीचा शेअर 0.36 टक्के घसरून 204.80 रुपयांवर क्लोज झाला होता. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स दिवसभरात 1.29 टक्क्यांच्या घसरणीसह 202.90 रुपयांवर ट्रेड करत होते. 20 जून 2022 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 190 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने फेब्रुवारी 2021 रोजी आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत स्पर्श केली होती. टाटा पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 298 किंमत रुपये होती. तर अदानी पॉवर शेअरची उच्चांक किंमत 432.80 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Power Company Share Price | Tata Power Company Stock Price | BSE 500400 | NSE TATAPOWER)
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! 'टाटा पॉवर' शेअर तेजीत पावर दाखवणार, तज्ज्ञांनी दिली नवीन टार्गेट प्राईस
Tata Power Share Price | सध्या शेअर बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. कोणत्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी, काही समजत नाही. अशा काळात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना टाटा ग्रुपच्या शेअर्सवर अधिक विश्वास वाटतो. म्हणून अनेक तज्ञांनी ‘टाटा पॉवर’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी तुम्ही ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. शेअर बाजारातील तज्ञ ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या शेअरवर उत्साही पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक तज्ञांनी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. डिसेंबरच्या तिमाहीमध्ये टाटा पॉवर कंपनीने बंपर प्रॉफिट कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत टाटा पॉवर कंपनीच्या नफ्यात वाढ झाली असून कंपनीने 1,052.14 कोटी रुपये नफा कमावला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Power Company Share Price | Tata Power Company Stock Price | BSE 500400 | NSE TATAPOWER)
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर खरेदीसाठी अचानक ऑनलाईन गर्दी वाढली, कारण काय?
Tata Power Share Price | शेअर बाजारात टाटा ग्रुपचे शेअर्स जबरदस्त परतावा देण्यासाठी ओळखले जातात. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स पुढील काळात 240 रुपयांवर जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के घसरणीसह 204.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव आला तरी शेअर पुढील काळात तेजीत येऊ शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Power Company Share Price | Tata Power Company Stock Price | BSE 500400 | NSE TATAPOWER)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | टाटा ग्रुपच्या या कंपनीत 4000 कोटींची गुंतवणूक होणार | शेअर्स 300 रुपयांचा टप्पा ओलांडणार
ब्लॅकरॉक रिअल अॅसेट्स आणि अबू धाबीची मुबादाला टाटा समूहाची वीज कंपनी टाटा पॉवरमध्ये सुमारे 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या गुंतवणुकीतून 10 टक्क्यांहून अधिक इक्विटी स्टेक मिळतील. आम्ही तुम्हाला सांगतो की टाटा पॉवर रिन्यूएबल ही टाटा पॉवरची उपकंपनी आहे. टाटा पॉवरने एका निवेदनात म्हटले आहे की, भांडवल ओतण्याची पहिली फेरी जून 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे आणि चालू कॅलेंडर वर्षाच्या अखेरीस शिल्लक रक्कम भरली जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या 5 शेअर्समधून 1 आठवड्यात कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदी सल्ला
दररोज सकाळी शेअर बाजार विश्लेषक बाजार विश्वात स्कॅन करतात आणि आज खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम गतीचे स्टॉक निवडतात. मोमेंटम स्टॉक्सच्या विस्तृत सूचीमधून स्टॉकची शिफारस केली जाते आणि फक्त सर्वोत्तम स्टॉक्सच टॉप 5 यादीत स्थान मिळवतात. तुमच्या ट्रेडिंग प्रवासात तुम्हाला मदत करण्यासाठी शेअर बाजार विश्लेषक (Stocks To Buy) दररोज सकाळी पूर्वीच्या शिफारशीच्या कामगिरीवर देखील अपडेट करतो. आज विकत घेणारे मोमेंटम स्टॉक जाणून घेण्यासाठी वाचा. सरासरी होल्डिंग कालावधी सरासरी 7 ते 10 दिवसांच्या दरम्यान असू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | पॉवर शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची धावपळ | 14 वर्षांचा विक्रम मोडला
पॉवर जनरेटर आणि संबंधित कंपन्यांच्या शेअर्सबाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पॉवर जनरेटर आणि संबंधित कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारी फोकसमध्ये होते.शुक्रवारी अदानी पॉवर, टाटा पॉवर, भेल, एनटीपीसीसह शेअर्समध्ये (Hot Stocks) मोठी खरेदी झाली.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To BUY | बँकेच्या वार्षिक व्याजापेक्षा तिप्पट कमाई होऊ शकते या 2 शेअर्सच्या खरेदीतून
भारतात अनेक ब्रोकरेज कंपन्या आहेत, ज्या गुंतवणूकदारांना वेळोवेळी निवडक स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देतात. त्यांचे कॉल अनेकदा योग्य असतात. मात्र, शेअर बाजारात कधीही काहीही होऊ शकते. त्यामुळे नुकसान होण्याचीही शक्यता आहे. पण मनापासून शेअर्स विकत घेण्याऐवजी ब्रोकरेज फर्मकडून शेअर्स खरेदी करणे चांगले. आताप्रमाणेच एका ब्रोकरेज फर्मने दोन शेअर्समध्ये खरेदीचा (Stocks To BUY) सल्ला दिला आहे. यातील एक शेअर टाटा समूहाचा आणि दुसरा हिंदुजा समूहाचा आहे. संपूर्ण माहिती जाणून घ्या.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | या 29 रुपयाच्या शेअरच्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा | गुंतवणूक 8 पटीने वाढली
टाटा समूहाच्या एका कंपनीने जबरदस्त परतावा दिला आहे. ही कंपनी टाटा पॉवर आहे. टाटा पॉवरच्या शेअर्सनी गेल्या 2 वर्षातच जबरदस्त परतावा दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 29 रुपयांवरून 230 रुपयांवर पोहोचले आहेत. टाटा पॉवरच्या शेअर्सने गेल्या 2 वर्षांत जवळपास 8 पट परतावा (Multibagger Stock) दिला आहे. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 89.95 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 269.70 रुपये आहे.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stock | टाटा ग्रुपच्या या कंपनीचा शेअर खरेदी करा | टार्गेट प्राईस रु. 273 | रुपयांपर्यंत जाऊ शकतो
टाटा समूहात गुंतवणूक करणे नेहमीच फायदेशीर मानले गेले आहे, त्यामुळे जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी (Hot Stock) उपयुक्त ठरू शकते. खरं तर, तज्ञ टाटा समूहाची ऊर्जा कंपनी टाटा पॉवरवर दयाळू आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, टाटा पॉवरच्या शेअरचा फायदा गुंतवणूकदारांना होऊ शकतो.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH