Tata Punch on Road Price | 1 लाखांच्या डाऊन पेमेंटवर 'टाटा पंच' तुमची, महिन्याला भरावी लागणारी EMI ची किंमत पहा
Tata Punch on Road Price | ‘टाटा मोटर्स’ ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. यामधील टाटाची ‘टाटा पंच’ या कारने ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. बहुतांश व्यक्तींनी टाटा कंपनीची टाटा पंच ही कार खरेदी करून जबरदस्त ऑफर्स आणि कारच्या फीचर्सचा लाभ उचलला आहे. टाटा पंच ही आलिशान कार खरेदी करायची असेल तर, किती रुपयांचे डाऊन पेमेंट करावे लागेल. त्याचबरोबर तुम्हाला पुढील ईएमआय भरण्यास किती दिवसांचा कालावधी देण्यात येईल या सर्व गोष्टींची माहिती आज आपण घेऊया.
13 तासांपूर्वी