महत्वाच्या बातम्या
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | भारतीय शेअर बाजारात बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 रोजी ट्रेडिंग सुरु झाल्यापासून बीएसई सेन्सेक्स -577.76 अंकांनी घसरून 75715.84 वर पोहोचला आहे. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी -175.35 अंकांनी घसरून 22896.45 वर पोहोचला आहे. आज बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 रोजी टाटा स्टील लिमिटेड कंपनीचा स्टॉक 131.82 रुपयांवर ट्रेड करत आहे.
10 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | पटापट घसरतोय टाटा स्टील शेअर, गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | भारतीय शेअर बाजारात मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025 रोजी ट्रेडिंग सुरु झाल्यापासून बीएसई सेन्सेक्स -348.32 अंकांनी घसरून 76963.48 वर पोहोचला आहे. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी -109.40 अंकांनी घसरून 23272.20 वर पोहोचला आहे. आज मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025 रोजी टाटा स्टील लिमिटेड कंपनीचा स्टॉक 130.00 रुपयांवर ट्रेड करत आहे.
11 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | भारतीय शेअर बाजारात शुक्रवार, 07 फेब्रुवारी 2025 रोजी ट्रेडिंग सुरु झाल्यापासून बीएसई सेन्सेक्स -197.97 अंकांनी घसरून 77860.19 वर पोहोचला आहे. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी -43.40 अंकांनी घसरून 23559.95 वर पोहोचला आहे. शुक्रवार, 07 फेब्रुवारी 2025 रोजी टाटा स्टील लिमिटेड (NSE: TATASTEEL) कंपनीचा स्टॉक 138.16 रुपयांवर ट्रेड करत आहे.
13 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | मंगळवार, 28 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार खुला होताच बीएसई सेन्सेक्स 407.67 अंकांनी वधारून 75773.84 वर खुला झाला. दुसरीकडे, एनएसई निफ्टी 59.50 अंकांनी वधारून 22888.65 वर खुला झाला. आज मंगळवार, 28 जानेवारी 2025 रोजी टाटा स्टील कंपनी लिमिटेड कंपनीचा शेअर 128.91 रुपयांवर ट्रेड करत आहे.
25 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | टाटा समूहाची स्टील उत्पादक टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मागील ६ महिन्यात 19.72 टक्क्यांची घसरण झाली आहे. तसेच जानेवारी महिन्यात आतापर्यंत झालेल्या ११ ट्रेडिंग सेशन्सपैकी सात वेळा टाटा स्टील शेअर प्राईस घसरली आहे. मागील एक महिन्यात हा शेअर 7.02 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र टाटा स्टील शेअरबाबत अनेक ब्रोकरेज कंपन्या सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतंय. जिओजित ब्रोकरेज फर्मने सुद्धा टाटा स्टील शेअरसाठी ‘होल्ड’ रेटिंग दिली आहे.
27 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी टाटा स्टील शेअर 0.84 टक्क्यांनी वाढून 130 रुपयांवर पोहोचला होता. आता टाटा स्टील कंपनी शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या जवळ पोहोचला आहे. दरम्यान, सेंट्रम ब्रोकिंग फर्मने टाटा स्टील कंपनी शेअरसाठी तेजीचे संकेत दिले आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर 0.66 टक्क्यांनी घसरून 128.85 रुपयांवर पोहोचला होता. टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,60,975 कोटी रुपये आहे. टाटा स्टील कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 184.60 रुपये होती, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 122.62 रुपये होता.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक एक टक्क्यांहून अधिक घसरले होते. बीएसई सेन्सेक्स 1.60 टक्क्यांनी घसरून 75,838.36 वर पोहोचला होता. तर निफ्टी 1.37 टक्क्यांनी घसरून 23,024.65 वर पोहोचला होता. दरम्यान, एक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार तेजीचा पाहायला मिळाली आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये ३११ अंकांची वाढ होऊन तो ७६९३० वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टीमध्ये ७४ अंकांची वाढ होऊन तो २३२७७ वर पोहोचला होता. दुसरीकडे, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी टाटा स्टील कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, अपडेट नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर गेल्या ६ महिन्यात 17.51 टक्क्यांनी घसरला आहे. टाटा स्टील शेअर १८ जून २०२४ रोजीच्या १८४.६० रुपये या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून ४१ टक्क्यांनी घसरला आहे. तसेच १३ जानेवारी रोजी टाटा स्टील शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १२२.६० रुपये होती. टाटा स्टीलचे शेअर्स अल्पावधीत घसरणीच्या ट्रेंडमध्ये असल्याचे त्यांच्या साध्या मूव्हिंग एव्हरेजवरून दिसून येते.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी टाटा स्टील शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. गेल्या २-३ सत्रांमध्ये शेअर प्राईस १२५ ते १२८ रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी टाटा स्टील शेअर 1.91 टक्क्यांनी वाढून 130.25 रुपयांवर पोहोचला होता. टाटा स्टील शेअरमधील सततच्या घसरणींनंतर तेजीचे संकेत दिसत आहेत. ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी टाटा स्टील शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. दुसरीकडे, टाटा स्टील कंपनी शेअर सातत्याने घसरत आहे. मात्र मंगळवारी टाटा स्टील शेअर 3.28% टक्क्यांनी वधारून 126.96 रुपयांवर पोहोचला होता.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी ग्लोबल मार्केटमधील नकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारात किरकोळ घसरण पाहायला मिळाली होती. बुधवारी सकाळी शेअर बाजारात तेजी दिसून आली होती, परंतु दुपारपर्यंत शेअर बाजारात जोरदार विक्रीमुळे पुन्हा किरकोळ घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. शेअर बाजार बीएसई सेन्सेक्स ५५० अंकांनी घसरून ७८१४८ वर बंद झाला होता. तसेच एनएसई निफ्टी सुद्धा 168 अंकांनी घसरून 23645 वर बंद झाला होता. दरम्यान, जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज आणि सेंट्रम ब्रोकिंग फर्म टाटा स्टील शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | शुक्रवार २७ डिसेंबर रोजी स्टॉक मार्केट निफ्टी आणि बीएसई सेंसेक्स हे दोन्ही निर्देशांक तेजीत आहेत. बीएसई सेन्सेक्स १३५ अंकांनी वाढून ७८,६०७ वर उघडला. तर स्टॉक मार्केट निफ्टी ५१ अंकांनी वाढून २३,८०१ वर तर बँक निफ्टी १९८ अंकांनी वाढून ५१,२६८ वर उघडला होता. दरम्यान, टॉप ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकीसाठी ४ शेअर्स सुचवले आहेत.
2 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, स्टॉक चार्टवर स्पष्ट संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | मंगळवार, २४ डिसेंबर रोजी शेअर बाजारात फ्लॅट ट्रेडिंग सुरु होती. दरम्यान, २०२४ या वर्षाचा शेवट स्टॉक मार्केटसाठी नकारात्मक ठरला आहे. स्टॉक मार्केट निफ्टीने 26277 ची पातळी गमावली आणि सध्या तो 23750 च्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. त्यामुळे २०२५ हे वर्ष स्टॉक मार्केटसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ट्रम्प अमेरिकेत सत्तेवर येत असून त्यांच्या सरकारची नवीन धोरणे देशांतर्गत शेअर बाजारासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. दरम्यान, ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले. (टाटा स्टील कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सध्या कंसॉलिडेशन सुरू आहे. मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केट निफ्टी याच रेंजमध्ये ट्रेड करतोय. दरम्यान, टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये हळूहळू तेजी येत आहे. मागील ५ दिवसांत टाटा स्टील शेअर ३ टक्क्यांनी वाढला आहे. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी टाटा स्टील शेअर 0.77 टक्के घसरून 149.44 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाला होता. शेअर बाजार सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक हलक्या घसरणीसह बंद (SGX Nifty) झाले होते. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्समध्ये 56 अंकांची घसरून होऊन 81709 च्या पातळीवर पोहोचला होता. तर शेअर बाजार निफ्टी निर्देशांक 30 अंकांनी घसरून 24677 च्या पातळीवर (Gift Nifty Live) बंद झाला होता. दुसरीकडे, टॉप ब्रोकरेज फर्मने ४ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी संमिश्र जागतिक संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये किंचित वाढ (Gift Nifty Live) झाली आहे. शुक्रवारच्या व्यवहारात स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक कालच्या बंदच्या (SGX Nifty) जवळ आहेत. शुक्रवारी स्टॉक मार्केट निफ्टी किरकोळ घसरणीसह २४७०० पर्यंत खाली आला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये 25 अंकांची किरकोळ वाढ पाहायला मिळाली होती. (टाटा स्टील कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty
Tata Steel Share Price | सोमवार २ डिसेंबर २०२४ रोजी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला (NSE: TATASTEEL) मिळाली होती. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी १४४ अंकांनी वधारून २४,२७६ वर बंद (Gift Nifty Live) झाला होता. तर स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स ४४५ अंकांनी वधारून ८०,२४८ वर पोहोचला होता. सोमवारच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये मेटल, रियल्टी मीडिया, फार्मा, आयटी, ग्रीन एनर्जी आणि ऑटो या क्षेत्रातील शेअर्स जबरदस्त तेजीत होते. सोमवारी टाटा स्टील शेअरमध्ये सुद्धा तेजी पाहायला मिळाली होती. सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी टाटा स्टील शेअर 1.26 टक्के वाढून 146.36 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा स्टील कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल