महत्वाच्या बातम्या
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा स्टीलचा शेअर स्वस्तात मिळतोय, शेअर तेजीत येतोय, टार्गेट प्राईस पहा
Tata Steel Share Price | भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह म्हणजेच टाटा समूह विविध क्षेत्रात व्यवसाय करतो. टाटा ग्रुप हा भारताचा दिग्गज ब्रँड स्टील, ऑटोमोबाईल, आयटी आणि ग्राहक व्यवसाय यासह अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतलेला आहे. ‘टाटा स्टील’ ही कंपनी भारतातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी मानली जाते. मात्र मागील दीड वर्षापासून ‘टाटा स्टील’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 104.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Surani Steel Tubes Share Price | टाटा स्टील नव्हे तर सुरानी स्टील कंपनीचा शेअर वेगाने पैसा वाढवतोय, 1 वर्षात 303% परतावा, डिटेल्स वाचा
Surani Steel Tubes Share Price | ‘टाटा स्टील’ सारख्या दिग्गज स्टील कंपनीचे शेअर्स घसरत आहेत, तर दुसरीकडे ‘सुरानी स्टील ट्युब्स’ सारख्या स्मॉल कॅप स्टील कंपनीचे शेअर्स गगनभरारी घेत आहेत. ‘सुरानी स्टील ट्युब्स’ या कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 164 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के घसरले आहेत. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 1.70 टक्के घसरणीसह 106.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर ‘सुरानी स्टील ट्युब्स’ कंपनीचे शेअर्स 180.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. टाटा स्टील कंपनीचे बाजार भांडवल 1.33 लाख कोटी रुपये आहे. ‘सुरानी स्टील ट्युब्स’ कंपनीचे बाजार भांडवल 14,265 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price Today | टाटा स्टील तेजीच्या दिशेने, टार्गेट प्राईस जाहीर, अशी संधी खूप कमी मिळते
Tata Steel Share Price Today | नुकताच ‘टाटा स्टील’ कंपनीने आपले आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. अनेक तज्ञ या कंपनीच्या स्टॉकबाबत उत्साही आहेत. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज आणि नुवामा फर्मने ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल या स्टॉकबाबत तटस्थ आहेत. ‘टाटा स्टील’ कंपनीने जानेवारी ते मार्च या तिमाहीत 1 हजार 705 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मात्र, मागील वर्षीच्या 9 हजार 756 कोटी रुपये नफ्याच्या तुलनेत या वर्षीचा निव्वळ नफा 82 टक्के कमी आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2.12 टक्के घसरणीसह 108.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! 3 वर्षात टाटा स्टील शेअरने 294 टक्के परतावा दिला, आजची खरेदीला उत्तम शेअर
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीचे मार्च 2023 तिमाहीचे निकाल नुकताच जाहीर करण्यात आले आहेत. स्टीलच्या किमती वाढल्यामुळे टाटा स्टील कंपनीच्या भारतीय व्यवसायात किंचित सुधारणा पाहायला मिळू शकते. मात्र कमकुवत मागणीमुळे युरोपातील व्यवसायात तोटा होण्याचे संकेत मिळत आहेत. त्याच वेळी शेअर बाजारातील तज्ज्ञांनी टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकवर अल्पकालीन तेजी व्यक्त केली आहे. आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के घसरणीसह 109.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price Today | टाटा तिथे नो घाटा! अत्यंत स्वस्त झालेल्या टाटा स्टील शेअरवर पुढील टार्गेट प्राईस जाहीर, डिटेल्स पहा
Tata Steel Share Price Today | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स सध्या जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2.30 टक्के घसरणीसह 105 रुपयांवर ट्रेड करत होते. 23 जून 2022 रोजी टाटा स्टील कंपनीच्या शेअरने 82.71 रुपये ही नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 4 मे 2022 रोजी टाटा स्टील कंपनीच्या शेअरने 133 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीला स्पर्श केला होता. टाटा स्टील कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.30 लाख कोटी रुपये आहे. (Tata Steel Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | स्वस्त झालेला टाटा स्टीलचा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, शेअरमध्ये मजबूत तेजी येण्याचे संकेत
Tata Steel Share Price | टाटा समूह भारतातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीचे नियंत्रण करतो. ‘टाटा स्टील कंपनी’ ने नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षांत सुमारे 19.9 दशलक्ष टन क्रूड स्टीलचे उत्पादन करण्याचा विक्रम केला आहे. वार्षिक आधारावर टाटा स्टील कंपनीने केलेले हे सर्वाधिक उत्पादन आहे. एक वर्षभरापूर्वीच्या तुलनेत या आर्थिक वर्षात टाटा स्टील कंपनीच्या उत्पादनात 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. अस्थिर ऑपरेटिंग वातावरण असूनही 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीच्या डिलिव्हरीमध्ये वाढ झाली आहे. (Tata Steel Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्स तेजीत येणार? तज्ञांनी जाहीर केली नवीन टेटार्गेट प्राईस, डिटेल्स जाणून घ्या
Tata Steel Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ‘टाटा स्टील’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली होती. आज मात्र शेअरमध्ये किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 0.83 टक्के वाढीसह 102.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी पुढील आठवड्यासाठी ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Tata Steel Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर देईल मजबूत पैसा, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्त झालेला स्टॉक खरेदी करणार?
Tata Steel Share Price | जागतिक नकारात्मक भावना आणि आर्थिक मंदीची शक्यता यामुळे बऱ्याच काळापासून ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स सेलिंग प्रेशर झाली ट्रेड करत होते. मात्र कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी तत स्टील कंपनीचे शेअर्स 2.00 टक्के वाढीसह 107.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टाटा उद्योग समूहाच्या टाटा स्टील या मेटल कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणत चढ-उतार सुरू आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील स्टॉक 105.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील पाच दिवसात टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये 1.34 टक्के घसरण झाली आहे. 6 एप्रिल 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 138.63 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 23 जून 2022 रोजी हा स्टॉक 82.71 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आला होता. (Tata Steel Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! स्वस्त झालेला टाटा स्टीलचा शेअर तेजीत येतोय, तज्ज्ञांनी दिली 'ही' नवीन टार्गेट प्राईस
Tata Steel Share Price | सध्या शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. याचा किंचित परिणाम टाटा उद्योग समूहाच्या ‘टाटा स्टील’ कंपनीच्या शेअरवर देखील पहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के घसरणीसह 107.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. ‘टाटा स्टील’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,30,691.92 कोटी आहे. 6 एप्रिल 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 138.63 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमतीवर पोहचले होते. तर 23 जून 2022 रोजी टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सनी 82.71 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत स्पर्श केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | स्वस्त झालेला टाटा स्टीलचा शेअर मजबूत कमाई करून देणार, नवीन टार्गेट प्राईस पहा आणि पैसे गुंतवा
Tata Steel Share Price | सध्या शेअर बाजारात मजबूत रिकव्हरी पाहायला मिळत आहे. याचा परिणाम टाटा उद्योग समूहाच्या टाटा स्टील कंपनीवरही पहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.093 टक्के वाढीसह 107.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2.20 टक्के वाढीसह 106.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टाटा स्टील कंपनीचे बाजार भांडवल 1,30,691.92 कोटी आहे. 6 एप्रिल 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर म्हणजेच 138.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 जून 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 82.71 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टीलच्या शेअर बाबत तज्ज्ञ उत्साही, स्वस्त झालेला स्टॉक मजबूत परतावा देईल, टार्गेट प्राईस पहा
Tata Steel Share Price | सध्या शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पसरली आहे. या काळात कोणत्या स्टॉकमध्ये पैसे लावावे, हे भल्या भल्या गुंतवणुकदारांना कळत नाही. अशा परिस्थितीत टाटा उद्योग समूहाचे शेअर्स काही प्रमाणत सुरक्षित गुंतवणूक पर्याय ठरू शकतो. सध्या जर तुम्ही शेअर्समधे पैसे लावू इच्छित असाल तर तुम्ही टाटा स्टील कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. ब्रोकरेज फर्म टाटा स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.अनेक ब्रोकरेजच्या मते टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावल्यास पुढील काळात तुम्हाला 20 टक्के प्रॉफिट मिळू शकतो. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या मते टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुढील काळात 131 रुपये किमतीवर जाऊ शकतात. सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 3.05 टक्के घसरणीसह 106.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! 152 टक्के परतावा देणारा हा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस तपासून घ्या
Tata Steel Share Price | मागील एका वर्षभरापासून टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या अनेक सूचीबद्ध कंपन्या विक्रीच्या गर्तेत अडकले आहेत. अशीच एक कंपनी ‘टाटा स्टील’ आहे. 21 फेब्रुवारी 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 118.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी हा स्टॉक 1.16 टक्के घसरणीसह 110.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 6 एप्रिल 2022 रोजी या कंपनीच्या शेअरने 138.63 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 23 जून 2022 रोजी हा स्टॉक 82.71 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! स्वस्त झालेला टाटा स्टीलचा शेअर तेजीत येतोय, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस
Tata Steel Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त वाढत आहेत. मागील काही दिवस स्टॉक सुस्त होता मात्र आता शेअर तेजीत धावत आहे. 21 फेब्रुवारी 2022 रोजी ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स 118.19 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मगळवर दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी टाटा स्टील स्टॉक 1.20 टक्के वाढीसह 113.70 रुपये किमतीवर ट्रेड मदत आहेत. 6 एप्रिल 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर 138.63 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 23 जून 2022 रोजी हा स्टॉक 82.71 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा शेअर्स म्हणजे विश्वास! टाटा स्टील शेअर्सवर तज्ज्ञांकडून नवीन टार्गेट प्राईस, किती पहा
Tata Steel Share Price | अनेक जागतिक ब्रोकरेज फर्म टाटा ग्रुपचा भाग असेलल्या ‘टाटा स्टील’ कंपनीच्या एका शेअरबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. अनेक तज्ञांनी ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देखील दिला आहे. डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये टाटा स्टील कंपनीला 2,224 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. जागतिक स्तरावर स्टीलच्या किमतीत मोठी घसरण झाली असल्याने आणि संभाव्य आर्थिक मंदीच्या भीतीने स्टील ची मागणी घातली आहे, आणि त्यामुळे टाटा स्टील कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे. या तिमाही कालावधीत टाटा स्टील कंपनीचा महसूल 6 टक्के कमी झाला आहे. आणि कंपनीने 57,083 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत टाटा स्टील कंपनीने 60,783 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.045 टक्के घसरणीसह 111.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा के साथ नो घाटा! टाटा स्टील शेअर तेजीत येणार? जाणून घ्या तज्ञांचे मत आणि टार्गेट प्राईस
Tata Steel Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये सलग चौथ्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीसह टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 8 महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचल आहेत. टाटा स्टील कंपनीच्या शेअरची मागील 6 महिन्यांची कामगिरी पाहिली ते आपल्या समजेल की, या स्टील कंपनीच्या शेअर्सची किंमत 34 टक्क्यांची वधारली आहे. शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के घसरणीसह 115.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 20 मे 2022 रोजी हा स्टॉक 117 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | बँकेच्या वार्षिक व्याजदरांपेक्षा चौपट परतावा देईल हा टाटा कंपनीचा शेअर | खरेदीचा सल्ला
तुम्ही टाटा समूहाच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही टाटा स्टीलच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. वास्तविक, ब्रोकरेज हाऊसेस टाटा समूहाच्या या शेअरवर उत्साही आहेत आणि ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने टाटा स्टीलच्या स्टॉकला रु. 1,700 च्या लक्ष्य किंमतीसह बाय रेटिंग (Hot Stock) दिले आहे. टाटा स्टीलच्या नवीनतम शेअरची किंमत 1,366.05 रुपये आहे. म्हणजेच, तुम्ही खरेदी करून एका वर्षात 25% पर्यंत परतावा मिळवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stock | टाटा ग्रुपच्या या मल्टीबॅगर शेअरमध्ये 25 टक्के परतावा मिळण्याची संधी | स्टॉक खरेदीचा सल्ला
टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे आणि तो 1.5 टक्क्यांहून अधिक वाढून 1377 रुपयांवर पोहोचला आहे. तर गुरुवारी तो १३४९ रुपयांवर बंद झाला. ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजला स्टॉकमधील (Hot Stock) सध्याच्या किमतीपेक्षा 25 टक्क्यांनी अधिक वाढ अपेक्षित आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार