महत्वाच्या बातम्या
-
Tata Technologies IPO | पैसे तयात ठेवा, संधी चालून येतेय! टाटा टेक्नॉलॉजी IPO शेअरची GMP पाहून परताव्याचा अंदाज घ्या, फायदा होईल
Tata Technologies IPO | शेअर बाजारातील गुंतवणुकदार मागील काही महिन्यांपसून टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता तुमची प्रतीक्षा संपली असं समजा. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO बाबत मोठी बातमी आली आहे. या कंपनीचा IPO ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात शेअर बाजारात लाँच केला जाऊ शकतो. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत. (Tata Technologies Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | तयार राहा! अशी संधी पुन्हा मिळणार नाही, टाटा टेक्नॉलॉजी IPO येतोय, प्राईस बँड किती? GMP ने लॉटरीचे संकेत
Tata Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई इच्छित असाल तर पैसे जमा करायला सुरुवात करा. कारण टाटा समूह तब्बल वीस वर्षानंतर आपल्या कंपनीचा IPO बाजारात लाँच करणार आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये या IPO बद्दल जबरदस्त उत्सुकता पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | पैसे तयार ठेवा! टाटा टेक्नॉलॉजी IPO लवकरच ओपन होणार, अशी संधी पुन्हा मिळणार नाही
Tata Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप फायद्याची आहे. तब्बल 19 वर्षांनंतर टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकदार या आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या कंपनीच्या IPO ला सेबीची मान्यता मिळाली आहे. अशा परिस्थितीत ऑगस्ट 2023 च्या अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्यात टाटा टेक्नॉलॉजी कंपनी आपला IPO शेअर बाजारात लाँच करु शकते. (Tata Technologies Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | पैसे तयार ठेवा, ही संधी पुन्हा मिळणे नाही! टाटा टेक्नॉलॉजी IPO ची तारीख आली, IPO तपशील जाणून निर्णय घ्या
Tata Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच टाटा समूहाच्या भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. शेअर बाजारातील अनेक गुंतवणुकदार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ची आतुरतेने वाट बघत आहेत. तज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO शेअरची प्राइस बँड 268 रुपये असेल. आतापर्यंत याबाबत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीये. (Tata Technologies Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | ही संधी पुन्हा मिळणे नाही! टाटा टेक्नॉलॉजी IPO ची तारीख आली, IPO तपशील जाणून गुंतवणूकीचा निर्णय घ्या
Tata Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. तब्बल 19 वर्षांनंतर टाटा समूहातील कंपनीचा IPO बाजारात येणार आहे. या कंपनीचे नाव आहे, टाटा टेक्नॉलॉजी. जुलै 2004 मध्ये TCS नंतर टाटा समूहाच्या कोणत्याही कंपनीचा IPO लाँच झाला नव्हता. आता तुम्हाला टाटा कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 11 जुलै 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मागील आठवड्यात SEBI ने टाटा टेक्नॉलॉजी IPO ला मंजुरी दिली होती.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | पैसे तयार ठेवा! टाटा टेक्नोलॉजीज IPO लवकरच लाँच होतोय, फायदा घेण्यासाठी या IPO चे तपशील जाणून घ्या
Tata Technologies IPO | शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा सर्वात जास्त विश्वास टाटा ग्रूपच्या कंपन्यावर आहे. कारण टाटा ग्रुप हा भारतातील सर्वात जुना आणि सर्वात फायदेशीर ग्रुप म्हणून ओळखला जातो. सध्या टाटा ग्रुप आपल्या एका कंपनीचा IPO लाँच करण्याची तयारी करत आहे. तब्बल 19 वर्षांनंतर टाटा ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीचा IPO शेअर बाजारात दाखल होणार आहे. या कंपनीचे नाव आहे, टाटा टेक्नॉलॉजी. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला सेबीने हिरवा कंदील दाखवला आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने मार्च 2023 मध्ये IPO साठी कागदपत्रे दाखल केले होते.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO| टाटा टेक्नॉलॉजी IPO लाँच होण्यास सज्ज, गुंतवणूक करून फायदा घेणार? आधी IPO तपशील जाणून घ्या
Tata Technologies IPO | मागील काही महिन्यांपासून टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO येणार, अशी बातमी येत होती. आता मात्र गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली आहे. पुढील महिन्यांत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त असल्याने कंपनीच्या IPO ला सेबीची मान्यता मिळाली आहे. या IPO इश्यूमुळे आयपीओ मुळे शेअर मार्केटमध्ये नवीन उत्साह पाहायला मिळेल, असे तज्ञांचे मत आहे. मागील वर्षी एलआयसी, पेटीएमसह अनेक मोठ्या कंपन्यांचे IPO आले. मात्र त्यांनी गुंतवणूकदारांची घोर निराशा केली होती. अशा परिस्थितीत, आता गुंतवणूकदारांना टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO कडून खूप अपेक्षा लागल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा ग्रुपचा IPO ओपन होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धम्माल होणार
Tata Technologies IPO | तब्बल 18 वर्षांनंतर टाटा समूह आपल्या एका कंपनीचा IPO लाँच करणार आहे. टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेक्नोलॉजी’ कंपनीने 9 मार्च 2023 रोजी SEBI कडे DRHP दाखल केला होता. या IPO द्वारे ‘टाटा मोटर्स’ कंपनी ऑफर फॉल सेल अंतर्गत 9.571 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. सध्या ‘टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ कंपनीमध्ये ‘टाटा मोटर्स’ कंपनीने एकूण 74.69 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. याशिवाय टाटा समूहातील अन्य कंपन्या ‘अल्फा टीसी होल्डिंग्ज’, ‘टाटा कॅपिटल ग्रोथ फंड’ यांनी अनुक्रमे 7.26 टक्के आणि 3.63 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा तिथे नो घाटा! बऱ्याच प्रतीक्षेनंतर टाटा ग्रुपच्या कंपनीचा IPO लाँच होतोय, संधी सोडू नका, IPO तपशील वाचा
Tata Technologies IPO | IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना एक जबरदस्त संधी मिळणार आहे. हा IPO आहे, टाटा समूहाचा. ‘टाटा मोटर्स’ ची उपकंपनी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ लवकरच आपला IPO लाँच करणार आहे. कंपनीने IPO साठी SEBI कडे DRHP मसुदा देखील सबमिट केला आहे. DRHP नुसार ‘टाटा मोटर्स’ कंपनी आपल्या उप कंपनी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ मधील 8,11,33,706 शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. टाटा मोटर्स कंपनीने ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर 7.40 रुपये किमतीने खरेदी केले होते. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत तेजीत वाढत आहे. (Tata Technologies Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा IPO लाँच होण्यास सज्ज, पैसे तयार ठेवा, कंपनीचा तपशील जाणून घ्या
Tata Technologies IPO | ‘टाटा टेक्नॉलॉजी’ सोबत शेअर बाजारात ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या शेअरची ही चर्चा होत आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या आयपीओचा ‘टाटा मोटर्स’ कंपनीसोबत प्रत्यक्ष संबंध आहे. ‘टाटा मोटर्स’ कंपनीची ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक आहे. आणि टाटा मोटर्स कंपनी IPO च्या माध्यमातून ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे 8,11,33,706 शेअर्स खुल्या बाजारात विकण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ IPO च्या DRHP नुसार ‘टाटा मोटर्स’ कंपनीने ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 7.40 रुपये प्रति शेअर या किमतीवर खरेदी केले होते. (Tata Technologies Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | तयारी करा! टाटा ग्रुपच्या कंपनीचा IPO लाँच होतोय, खरेदीपूर्वी हा तपशील मदत करेल
Tata Technologies IPO | काही आठवड्यांपूर्वी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO बद्दल बऱ्याच चर्चा होत होत्या. आता त्यावर एक नवीन अपडेट आली आहे. B & K सिक्युरिटर्टीज फर्मने ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO बाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालमध्ये ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीची तुलना तिच्या स्पर्धक KPIT Technologies, Tata Elxsi, L & T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, यांच्याशी करण्यात आली आहे. B & K सिक्युरिटीज फर्मने ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीची तुलना स्पर्धक कंपनीसोबत महसूल वाढ, अनुलंब एक्सपोजर, प्रादेशिक एक्सपोजर, हेडकाउंट वाढ, यांसारख्या पॅरामीटर्सवर केली आहे. (Tata Technologies Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | तुम्ही थेट IPO मध्ये गुंतवणूक केली नाही? पण टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या या IPO वर विचार करा, डिटेल्स वाचा
Tata Technologies IPO | सध्या जर तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. लवकरच टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या IPO अंतर्गत ‘टाटा मोटर्स’ आपल्या ‘टाटा टेक्नॉलॉजी’ या उपकंपनीचे 8,11,33,706 शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘टाटा मोटर्स’ ने प्रति शेअर 7.40 रुपये या किमतीवर ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते. या दृष्टिकोनातून ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या आयपीओमधून ‘टाटा मोटर्स’ जबरदस्त नफा कमावणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | आला रे आला टाटा ग्रुपचा IPO आला! नो घाटा म्हणून टाटा, लाँच पूर्वी पैसे तयार ठेवा
Tata Technologies IPO | जर तुम्ही प्रायमरी बाजारात पैसे गुंतवून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर टाटा ग्रुप संधी देणार आहे. तब्बल १९ वर्षांनंतर टाटा ग्रुपची कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड आपला आयपीओ आणणार आहे. यापूर्वी २००४ मध्ये टाटा समूहाची बलाढ्य कंपनी टीसीएसचा आयपीओ आला होता. टाटा टेक्नॉलॉजीजने आयपीओच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा (आयपीओ) मसुदा दाखल केला आहे. टाटा टेक्नॉलॉजीज ही टाटा मोटर्सची उपकंपनी असून कंपनीने ९ मार्च रोजी सेबीकडे डीआरएचपी दाखल केला होता. (Tata Technologies Share Price, Tata Technologies Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | मोठी खुशखबर! टाटा तिथे नो घाटा, टाटा टेक्नॉलॉजिज कंपनीचा IPO लाँच होतोय, सज्ज राहा
Tata Technologies IPO | अनेक वर्षांनंतर भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाने आयपीओची योजना आखली आहे. ताज्या वृत्तानुसार, टाटा टेक्नॉलॉजीजने आयपीओवर काम सुरू केले आहे. ईटीच्या ताज्या अहवालानुसार, कंपनी प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) द्वारे 4,000 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा समूहाची ही कंपनी आयपीओ लाँच करणार | गुंतवणुकीची मोठी संधी
टाटा मोटर्स जागतिक उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवांची उपकंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीच्या पब्लिक लिस्टिंगची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्सने टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओसाठी बँकर्सचीही नियुक्ती केली आहे. या अहवालांनुसार, ऑटोमोबाईल कंपनीने आपल्या सहाय्यक कंपनीच्या सार्वजनिक यादीशी संबंधित शक्यतांचा शोध घेण्यासाठी सिटीग्रुपची नेमणूक केली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो