महत्वाच्या बातम्या
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 1,085.60 रुपये किमतीवर ट्रेड होते. आज हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यातील चार ट्रेडिंग सेशनपैकी तीन दिवस या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित रिकव्हरी पाहायला मिळाली होती. मात्र आज हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | मालामाल करणाऱ्या टाटा टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, टाटा टेक्नॉलॉजी आणि जर्मनीस्थित बीएमडब्ल्यू ग्रुपने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी एक संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा करार केला आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | भरवशाचा टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुन्हा तेजीत धावणार, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
Tata Technologies Share Price | नुकताच टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने तेलंगणा सरकारसोबत करार केल्याची माहिती दिली आहे. तेलंगणा राज्यातील 65 औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI चे कौशल्य विकास केंद्रांमध्ये रूपांतर करण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | एकदिवसात पैसे दुप्पट करणारा शेअर तुफान तेजीत येणार, 2324 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीने शनिवारी माहिती देताना सांगितले की, कंपनीने तेलंगणा सरकारसोबत करार केला आहे. राज्यातील 65 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (ITI) कौशल्य विकास केंद्रात रूपांतर करण्याचा हा करार आहे. कंपनीने शनिवारी शेअर बाजाराला याबाबत माहिती दिली आहे. ( टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये टेक्निकल चार्टवर बुलीश कँडल तयार, पुढची टारगेट प्राईस किती?
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.62 टक्क्यांच्या वाढीसह 1152.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 180% परतावा देणाऱ्या टाटा टेक्नॉलॉजी शेअर्सची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Technologies Share Price | नुकताच टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. आणि शेअरची लिस्टिंग किंमत इश्यू किंमतीपेक्षा 180 टक्क्यांनी अधिक होती. स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1400 रुपये किमतीवर पोहचले होते. ही कंपनीच्या शेअर्सची आजपर्यंतची सर्वोच्च किंमती होती. त्यानंतर या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केली.
12 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, तज्ज्ञांनी पुढची टारगेट प्राइस जाहीर केली
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणूकदारांना श्रीमंत करणार IPO ठरला आहे. या IPO ने गुंतवणुकदारांना अक्षरशः लॉटरीसारखा फायदा कमावून दिला आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO स्टॉकची इश्यू किंमत 500 रुपये होती, मात्र या कंपनीचा शेअर 1200 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स खरेदी करावा की विकावा? डेली चार्टवर शेअरची स्थिती चिंताजनक
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 30 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करणार आले होते. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. टाटा टेक्नॉलॉजी IPO स्टॉक 1200 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. ही लिस्टिंग किंमत 500 रुपये या इश्यू किंमतीच्या तुलनेत 140 टक्के अधिक होती.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies Share Price | बापरे! झटपट खिसा भरणारा टाटा टेक्नॉलॉजी शेअर आता खिसा खाली करणार?
Tata Technologies Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजारातील तेजीच्या काळात टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. | Tata Tech Share Price
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदी करावे की विकून टाकावे? शेअर्सबाबत तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने पहील्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील महिन्यात 30 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 500 रुपये इश्यू किमतीवर वाटप करण्यात आले होते आणि 1200 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली सुरू, तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स नुकताच सूचीबद्ध झाले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.64 टक्क्यांच्या घसरणीसह 1239 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY